मँगो शिरा (mango shira recipe in marathi)

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#फोटोग्राफी

मँगो शिरा (mango shira recipe in marathi)

#फोटोग्राफी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीआंब्याच्या फोडी
  2. 1 वाटीरवा
  3. 3/4 वाटीसाखर (गोडीनुसार)
  4. अर्धी वाटी तूप
  5. 2 वाटीदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    कढईत तूप घालून छान रवा परतवून घ्यावा.

  2. 2

    रवा भाजल्यावर आंब्याचे फोडी घालून चांगला परतवत रहावा.

  3. 3

    २ वाट्या गरम दूध घालून शिजल्यावर त्यात साखर घालावी

  4. 4

    असा हा गरम गरम शिरा खायला तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes