सफरचंदाचा शिरा

Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574

#फोटोग्राफी
स्वादिष्ट व पौष्टिक शिरा

सफरचंदाचा शिरा

#फोटोग्राफी
स्वादिष्ट व पौष्टिक शिरा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10min
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकिसलेले सफरचंद
  2. 1 कपचिरलेला गुळ
  3. 2 टेबल स्पूनतूप
  4. 1 टीस्पूनबदामाचे तुकडे

कुकिंग सूचना

10min
  1. 1

    सर्वप्रथम सफरचंदाला सोलून त्याचा किस करून घ्यावा.

  2. 2

    कढईमध्ये तूप गरम करून त्यात बदामाचे तुकडे गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यावे

  3. 3

    नंतर त्यात किसलेले सफरचंद घालून मंद आचेवर परतून घ्यावे

  4. 4

    सफरचंद छान शिजल्यानंतर त्यामध्ये किसलेला गूळ घालून परतावे व झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी

  5. 5

    सफरचंदाचा शिरा तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Rathi
Rohini Rathi @cook_8101574
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes