स्टीम कोळंबी (steam kolambi recipe in marathi)
#स्टीम
कुकिंग सूचना
- 1
कोळंबी साफ करून घेतली. कांदा चिरून घेतला.मिरची, आलं, लसूण पेस्ट करून घेतली.
- 2
वरील सर्व साहित्य कोळंबीला लावून घेतले.व अॅल्यूमिनियम फाॅईल मध्ये भरून घेतले.
- 3
स्टीमर मध्ये १५ मिनिट झाकून वाफवून घेतले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week25गोल्डन एप्रन मधील कीवर्ड प्रॉन्स Purva Prasad Thosar -
थाई स्टीम फिश (thai steam fish recipe in marathi)
#स्टीमआमच्याकडे गावाला स्टीम फिश बनवली जाते. पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि मुलांना चायनीज ,थाई हे पदार्थ जास्त आवडत असल्यामुळे त्याच फिशचं थाई साहित्यात बनवून पाहिलं तर फार छान झालं. आणि स्टीम फिश फार हेल्दी असते .तेलाचा वापर कुठेही होत नाही. Purva Prasad Thosar -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
कोळंबी रस्सा (kolambi rassa recipe in marathi)
#KS1 थीम1 कोकण रेसिपी 4 # कोळंबी रस्सा. कोकणातील मासे,कोळंबी, बोंबिल इ.प्रसिध्द. मी आज कोळंबी रस्सा केला.खूप छान झालेला. Sujata Gengaje -
कोळंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#WWR आजची रेसिपी पाहूनच तोंडाला पाणी सुटत असेल खरेतर थंडी मध्ये चटपटीत, झनझनीत रेसिपीज बनवण्याकडे कल असतो आजची रेसिपी तशीच आहे. Supriya Devkar -
-
-
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#tmr नॉन वेज रेसिपीज मध्ये कोळंबी मसाला ही माझी सर्वात आवडती रेसिपी आहे Supriya Devkar -
अळू गाठ्या कोळंबी (Alu Gathya Kolambi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week2#गावाकडचीआठवण #पोस्ट२आज गावाकडच्या आठवणीच्या गप्पांमधे मी फक्त तीन दिवसांसाठी "पाहुणी" म्हणून येणाऱ्या *गौरी* (पार्वती) नामक माहेरवाशीणीची आणि माझ्या वडिलांच्या गावी (केळवे-माहिम,पालघर), तीची पाठवणी करताना ही खास रेसीपीच म्हणजे *अळू गाठ्या कोळंबी* का करतात? याच्या मागची "गावकथा" सांगणार आहे.गणपती-गौरी" चा सण म्हणजे आनंद आणि पंचपकवान्नांची रेलचेल मग त्यात पारंपरिक व आधुनिक दोन्ही पाककृती संम्मेलीत असतात माझ्या वडीलांच्या गावी तसेच एकंदरीत संपूर्ण वाडवळी समाज विस्तारात *गौरी पूजनाचे* महत्व खास..!! भाद्रपद महिन्यात गणपती स्थापनेनंतर दोन दिवसांनी गणेश माता गौरी यांचे माहेरवाशीण म्हणून आगमन होते तर तात्पर्य असे कि, गौरी पूजन हे साग्रसंगीत असते व तृप्त, समाधानी अंत:करणाने तीची पाठवणी व्हावी या उद्देशाने हि खास रेसीपी बनवली जाते.सुंदर समुद्रकिनारा लाभलेले माझे गाव...म्हणजे मासोळी उत्पन्न भरघोस.तसेच भाद्रपद महिन्यात पावसाळी भाज्यांचा सुकाळ हे सर्व योग जुळून येतात आणि नैवेद्य म्हणून गौरी पूजनला बनते अळू गाठ्या कोळंबी भाजी!! भाजीच्या नावावरुन हे तर नक्की झाले कि यात अळू आणि कोळंबी हे मुख्य घटक...मग हे *गाठ्या* काय गुपीत आहे? तर हे गुपीत नाही, एक मान्यता आहे. "या भाजीत अळूच्या पानावर चिमुटभर तांदूळ व मिरी दाणे ठेऊन एकूण ७ गाठ्या तयार करतात, या गाठ्या म्हणजे माहेरवाशीणीला दिलेली *संसार-बाळकडूची* शिदोरी...यात तांदूळ व मिरी दाणे म्हणजे संसारातील येणाऱ्या सौम्य-कठीण अनुभवांचे प्रतिक, तर *७ गाठ्या* म्हणजे *नवरा, सासू, सासरे, नणंदा, दीर, मुले व माहेर* यांचे प्रतिकात्मक रुप;... या सर्वांचा समतोल साधून संसाराची "चव" सांभाळणे हा हेतू!(©Supriya Vartak-Mohite) Supriya Vartak Mohite -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आज माझी कोळंबी बिर्याणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोळंबी ग्रेव्ही (kolambi gravy recipe in marathi)
#GA4#week4 GA4 चॅलेंज मधल्या ग्रेव्ही हा कीवर्ड घेऊन मी आज कोळंबी ग्रेव्ही बनवले ली आहे. Sneha Barapatre -
-
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#बिर्याणीमाहेर समुद्र किनारी म्हणून पक्की मासेखाऊ मी! मग माश्यांच्या विविध रेसिपी बनवणं तर ओघाने आलेच. लॉकडाऊन ३ नंतर हळूहळू मासे मिळायला सुरुवात झाली आणि मग जेव्हा बऱ्यापैकी मासळी मिळू लागली तेव्हा एकदाचा हा बिर्याणीचा बेत केलाच. त्या आधी मात्र बरेच दिवस चिकन बिर्याणी वर समाधान मानावे लागले होते.चिकन दम बिर्याणी सारखीच ही सुद्धा बिर्याणी बनवली आणि मग मी दमले हो कारण याबरोबरच पापलेट चे तीखले भाकऱ्या ही केल्या. मग घरात सगळ्यांना दम देऊन सगळे खायला ही घातलं 😄😄 आणि आता दमून भागून बिर्याणीची रेसिपी पोस्ट करतेय. Minal Kudu -
कोळंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#Wednesdayspecial.... आज पाऊस पडतो आहे आणि सर्वन चटपटीत पदार्थ खायला पाहिजेत म्हणून आज मी कोळंबी फ्राय बनवले ला आहे . Rajashree Yele -
कोळंबी भात (kolambi bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1जान जाये पण प्राण न जाये कोळंबी भात प्रचंड आवडीचंDhanashree Suki Padte
-
-
-
-
-
-
आठळ्या कोळंबी- घावण (kolambi ghavan recipe in marathi)
#KS8#महाराष्ट्- कोकण- कोकणात कुठे ही गेलात,तर घालणं हा प्रकार असतो.पण तेथे घावणा बरोबरच मटण,चिकण,फीश खाण्याची प्रथा आहे. बाजारात, रेस्टॉरंट,स्टी्ट असेल, तर फीश मिळणारच ! ! कुनकेश्वरला हा प्रकार सर्रास मिळतो. Shital Patil -
-
-
स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट
#स्टीम या थीम अंतर्गत आपण अनेक विविध प्रकार बनवतो किंवा बनवू शकतो. इथे आपलाच कस स्वतःचा स्वतःशी लागत असतो. आपण अजून काय नवीन बनवू शकतो याची आपल्याला प्रचिती येते. आणि ह्या विचारातून मला सुचला सुचलेला हा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे.खूप सुंदर यामी झाला आहे हा पदार्थ तुम्ही पण जरुर ट्राय करा. आणि एन्जॉय करा. हा स्टीम आटा नूडल्स कॉर्न नेस्ट पंढरीचा मुलांना आवडणारा चटपटीत असा आणि पचायला हलका असा पदार्थ आहे वयस्कर लोक येईल हा आवडीने खाऊ शकतील. Sanhita Kand -
कोळंबी भात (kolambi bhat reciep in marathi)
#wdrवीकएंड रेसिपी चॅलेंजवीकएंड च्या निमित्ताने मी "कोळंबी भात " बनविला आहे. तर ही रेसिपी सखींनो तुमच्याशी शेअर करत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#Golden Apron3.0 Week 9कीवर्ड Biryani. सायली सावंत -
स्टीम लौकी (steam lauki recipe in marathi)
#GA4#Week 7. यात स्टीम या कीवर्ड मध्ये स्टीम लौकी केलेली आहे. माझे पति वेटलॉस करीता मध्ये नेहमीच स्टीम व्हेजिटेबलस् खात असतात. आज घरी फक्त लौकी च उपलब्ध होती. तेच स्टीम केलं. Pritibala Shyamkuwar Borkar -
स्टीम चना कोन (steam chana cone recipe in marathi)
#स्टीम.....स्टीम रेसिपी काही तरी वेगळे करायचा प्रयत्न....उन्हाळ्याचे पापड करत असताना सुचलेली रेसिपी...तांदळाच्या साल पापड्या करत असताना ही रेसिपी सुचलीस्वाती सारंग पाटील
-
स्टीम आचारी बेगन (steam aachari baingan recipe in marathi)
डायट च्या दृष्टीने मी बनवलेली हीभरलेली वांगी मी स्टीम करून बनविलेली आहे.#stuff Vrunda Shende -
कोळंबी बिर्याणी (kolambi biryani recipe in marathi)
#KS1 थीम 1 कोकण रेसिपी क्र. 5.मी चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी करून बघितल्या. आज घरी कोळंबी असल्याने बिर्याणी करून बघण्यासाठी मी थोडी शिल्लक ठेवली होती.खूप छान बिर्याणी झाली होती. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12525248
टिप्पण्या