मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (vegetable uttapa recipe in marathi)

Pallavi Mahajan
Pallavi Mahajan @cook_23403106

मिक्स व्हेजिटेबल उत्तपा (vegetable uttapa recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मिडीयम साईज् उत्तापा
  1. 1/2 कपबारीक चिरलेला कांदा
  2. 1/2 कपबारीक चिरलेला टोमॅटो
  3. 1/2 कपबारीक चिरलेला शिमलामिरची
  4. 1/2 कपकिसलेला गाजर
  5. 1/2 कपबारीक चिरलेला कोथिंबीर
  6. 1 टी स्पूनजिरे
  7. 1 टी स्पूनचिली फ्लेक्स/पावडर/बारीक चिरलेली हिरवी मिरची
  8. चिमुटभरहिंग
  9. आवश्यक ते नुसार तेल
  10. इडली बॅटर
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    वरील सर्व साहित्य इडली बॅटर मध्ये टाकून एकत्र करून घ्या.

  2. 2

    आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून इडलीचे पीठ पातळ करून घ्या.

  3. 3

    डोसा पॅन कीवा नॉर्मल तवा तापवून घ्या. थोड तेलाने ग्रिसिंग करून घ्या.

  4. 4

    तयार बॅटर चे छान उत्तप्पा करून छान खरपुस भाजुन घ्या.

  5. 5

    गरमा गरम तयार उत्तप्पा ओल्या नारळाच्या चटणी/ टोमॅटो केचप/शेजवान चटणी सोबत सर्व्ह करा. खूप पौष्टिक, चविष्ट आणि इन्स्टंट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Mahajan
Pallavi Mahajan @cook_23403106
रोजी

Similar Recipes