मँगो ऍपल स्मूदि (MANGO APPLE SMOOTHIE RECIPE IN MARATHI)

स्वाती सारंग पाटील
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
नाशिक

#मँगो....without मिल्क smoothie बनवण्याचा प्रयत्न केला....खूप छान चव आली आहे...

मँगो ऍपल स्मूदि (MANGO APPLE SMOOTHIE RECIPE IN MARATHI)

#मँगो....without मिल्क smoothie बनवण्याचा प्रयत्न केला....खूप छान चव आली आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 4 टेबल स्पूनसाखर
  2. 1मोठा आंबा
  3. 2फोडी सफरचंद
  4. १०/१२ भिजवले ले बदाम
  5. सजावटीसाठीखारीक

कुकिंग सूचना

  1. 1

    बदाम रात्री भिजत घालावे..सकाळी बदामाच्या साल काढावी...सफरचंद चा पण बारीक फोडी करावी.... सफरचद थोडे कमी घालावे....सफरचंद आणि बदाम साखर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे..

  2. 2

    आंब्याचा बारीक फोडी करून त्यात साखर घालून मिक्सर मध्ये फिरवून घ्यावं.मँगो पल्प तयार होईल

  3. 3

    मग एका बाउल मध्ये आधी ऍपल बदाम पेस्ट घालावी..नंतर मँगो पल्प घालून...वरतून खारीक बदाम नी सजवून सर्व्ह करावे... ऍपल मँगो स्मूथी खूप छान लागते...दूध न घालता ही smoothie मस्त लागते...almond मिल्क घातल्यामुळे चव छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्वाती सारंग पाटील
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes