बटाटा डोसा भाजी

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती.

बटाटा डोसा भाजी

#cooksnap #स्वरा मॅडम नी बनवलेली बटाटा डोसा भाजी बनवुन बघितली खुप छान झाली खुप आवडली पण सगळयांना बटाटा भाजी नेहमी बनवतो पण ही काही वेगळीच होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3बटाटे उकडुन घेतलेले
  2. 1 वाटीतेल
  3. 1कांदा बारीक चिरुन घेतलेला
  4. 1 चमचाहळद
  5. 2 चमचेराई
  6. 1 चमचाजीरे
  7. 1 चमचाआल लसुण पेस्ट
  8. 2 ते 3 हिरवी मिर्ची बारीक कापुन घेतलेली
  9. 6-7कडिपत्ते
  10. कोंथिंबीर बारीक चिरलेली
  11. 1/2 चमचाहिंग
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    एक कढई घेऊन त्या मध्ये तेल घालुन घेणे व त्या मध्ये राई व जीरे घालुन घेणे.

  2. 2

    नंतर त्या मध्ये कडिपत्ते व हिरवी मिर्ची घालुन घेणे व वरुन आले लसुण पेस्ट घालुन घेणे.

  3. 3

    नंतर त्या मध्ये कापलेला कांदा घालुन घेणे व वरुन हळद घालुन चवीनुसार मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

  4. 4

    नंतर त्या मध्ये उकडलेले बटाटे घालुन ते एकत्र करुन घेणे व वरुन कोंथिंबीर घालुन ते एकत्र करुन घेणे. अशा प्रकारे तयार होईल बटाटा डोसा भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes