ओट्स मँगो शेक (oats mango shake recipe in marathi)

स्वाती सारंग पाटील
स्वाती सारंग पाटील @cook_20942581
नाशिक
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1मोठा आंबा
  2. 3 टेबल स्पूनपिठी साखर
  3. 1 वाटीव्हीप क्रिम
  4. 1/2 वाटीओट्स
  5. १०/१२ काजू बदाम
  6. 1/4 वाटीदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    Whipped क्रीम मध्ये थोडी साखर आणि मँगो पल्प घालून एकजीव करून घ्यावे तसेच आंब्याच्या फोडी मिक्सर मधून वाटून पल्प तयार करा

  2. 2

    ओट्स काजू बदाम थोडे दूध घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे....

  3. 3

    प्रथम ओटस मिश्रण घालून मँगो पल्प घालावा...वरून whipped cream घालावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्वाती सारंग पाटील
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes