बटाटा पोहे (batata pohe recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#cooksnap
#sanhita kand ह्यांची ही रेसिपी आज बनवली , संडे साठी उत्तम सकाळचा नाश्ता आणि कमी वेळात होणारा पण माझ्या घरी कांदा पाहिजेच असतो म्हणून मी छोटा कांदा वापरला व टोमॅटो एवजी लिंबू वापरला अप्रतिम होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्रॅमजाड पोहे
  2. 80 ग्रॅमउकळलेले बटाटे
  3. 1कांदा छोटा
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. 1 टी स्पूनमोहरी
  6. 1 टी स्पूनहिंग
  7. 1 टी स्पूनजिर
  8. 1 टी स्पूनहळद
  9. 4 टी स्पूनशेंगदाणे
  10. 4,5हिरवी मिरची तुकडे
  11. 1/2लिंबू
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व प्रथम जाड पोहे धुवून भिजू द्यावे, मिरची,कांदा, बटाटा उकळलेला कापून घ्यावा

  2. 2

    कढईत तेल गरम करून शेंगदाणा, मोहरी जिर, हिंग टाका व शेंगदाणा थोडा क्रिस्पी होवू द्या आता मिरची व कांदा टाका, कांदा थोडा झाला की बटाटा टाका हळद व मीठ टाकून वाफ येवू द्यावी

  3. 3

    आता ह्यात भिजलेला पोहा टाका व मिक्स कारा व झाकून थोडी वाफ येवू द्यावी

  4. 4

    झाला आपला बटाटा पोहे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes