बटर रोटी (butter roti recipe in marathi)

Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491

बटर रोटी (butter roti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 150 ग्रॅमगव्हाचे पीठ
  2. 150 ग्रॅममैदा
  3. 3 टेबलस्पून दही
  4. 1/2 टी स्पूनबेकिंग पावडर
  5. मीठ चवी नुसार
  6. पाणी गरजे नुसार
  7. 1 टी स्पूनतेल
  8. 2 टेबल स्पूनबटर

कुकिंग सूचना

  1. 1

    एक बाउल मधे मैदा,दही, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ टाकू मिक्स करून घेणे

  2. 2

    लागेल तस थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचे,आणि तेल टाकून गोळा मळून घेऊन अर्धा तास मुरायला ठेवणे.

  3. 3

    गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून पोळपाटावर मैदा टाकून रोटी लाटून घेणे, रोटी लाटून झाली की एका बाजूला रोटी ला पाणी लावून घेणे

  4. 4

    लोखंडाचा तवा गरम करून तयार पाणी लावलेली रोटी ची तव्यावर टाकायची, आणि तवा उलट करून वरची बाजू आचेवर भाजून घ्यावी,

  5. 5

    दोन्ही बाजूने रोटी चॅन भाजली की बटर लावून सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi paygude
Pallavi paygude @cook_20312491
रोजी

Similar Recipes