ब्रेड उपमा (bread upama recipe in marathi)

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
Kalyan
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 1कांदा
  3. 1/2टोमॅटो
  4. २/३ मिरच्या
  5. कडीपत्ता
  6. 1 टीस्पूनजिरे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. चवीनुसारमीठ
  9. तेल
  10. थोडं पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य तयार करणे

  2. 2

    ब्रेड स्लाइस मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे

  3. 3

    तव्यामध्ये तेल गरम करून त्यात जिरे व कडीपत्ता तडतडू देणे व नंतर त्यात कांदा,टोमॅटो व मिरची घालून चांगले परतून घ्यावे.परतवून झाल्यानंतर त्यात हळद, मीठ घालून एकजीव करावे

  4. 4

    थोड पाणी शिंपडून २/३ मिनिटे झाकून ठेवावे

  5. 5

    आवडीनुसार लिंबू घेऊन ब्रेड उपमा सर्व्ह करावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Sonawane
Shweta Sonawane @cook_21220008
रोजी
Kalyan

Similar Recipes