समोसा (samosa recipe in marathi)

madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249

#cooksnap
समोसा हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि तो खूप छान झाला आहे

समोसा (samosa recipe in marathi)

#cooksnap
समोसा हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवला आहे आणि तो खूप छान झाला आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीन व्यक्तीसाठी
  1. ३००ग्रॅम मैदा
  2. 1 टी स्पूनओवा
  3. 7ते आठ उकडून कुुुस्करलेेेले बटाटे
  4. चवीप्रमाणेमीठ
  5. १५०ग्रॅम उकडलेला हिरवा वाटाणा
  6. ३००मिली तेल तळण्यासाठी
  7. 6-7हिरव्या मिरच्या
  8. 1 टीस्पूनकोथिंबीर
  9. 1 टीस्पूनपुदीना
  10. 1 टेबलस्पूनधने
  11. 1 टेबलस्पूनबडीशेप
  12. 10पाकळ्या लसूण
  13. 1 इंचअद्रक
  14. 7ते आठ कढीपत्ता पाने
  15. 1 टिस्पूनहिंग
  16. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  17. 1 टीस्पूनधणेे
  18. 1 टेबलस्पूनधणेपूड
  19. चवीप्रमाणे लाल तिखट
  20. 1 टीस्पूनहळद
  21. 1 टीस्पूनजिरे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका बाउलमध्ये मैदा चाळून घ्यावा.नंतर त्यात ओवा, मीठ, तेल घालून पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ थोड्यावेळ झाकून ठेवावे.

  2. 2

    सारण बनविण्यासाठी एका भांड्यात बडीशेप,सुखे धणे,हिरवी मिरची, आद्रक,लसूण कढीपत्ता,पुदीना,कोथिंबीर एकत्र मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा.

  3. 3

    भाजीची फोडणी करण्यासाठी एका कढईत तेल घ्यावे.त्यात जिरे घालावे आणि त्यात मिक्सरला लावलेले मिश्रण फोडणीत घालून चांगले परतून घ्यावे.नंतर त्यात धणेपूड, लाल तिखट,हळद,हिंग,आमचूर पावडर,मीठ सर्व मिश्रण एक दोन मिनिट परतून घ्यावे.नंतर बटाटा,हिरवा वाटाणा मिक्स करून घेणे.पाच मिनिटे शिजवून घेणे.समोसाची भाजी तयार झाली.

  4. 4

    पिठाचे गोळे करून घेणे.पोळीच्या आकारामध्ये लाटून घेणे आणि ते मधोमध समांतर कट करणे.कट केलेल्या समांतर लाईनवर मैद्याचे पाणी लावून घ्यावे व समोसा चा आकार देणे व त्यात सारण भाजी भरून घ्या.

  5. 5
  6. 6

    तेल गरम करून त्यात समोसा तपकिरी रंगावर तळून घ्यावेत व सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
madhura bhaip
madhura bhaip @cook_22637249
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes