दही कढी (DAHI KDHI RECIPE IN MARATHI)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

दही कढी (DAHI KDHI RECIPE IN MARATHI)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपदही
  2. 2 टेबलस्पूनबेसन
  3. 1 टेबलस्पूनलसूण जिरे पेस्ट
  4. 1 टीस्पूनमेथी
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1/2राई
  7. 1/2जिरे
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. चवीनुसारमीठ
  10. 2 टेबल्स्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    दही एका भांड्यात घेऊन त्यात बेसन घालून चांगले घुसळून घ्या

  2. 2

    आता गॅस वर पातेले ठेवा. त्यात तेल घाला. त्यात राई जिरे घालून फोडणी द्या व लसूण जिरे पेस्ट घाला

  3. 3

    लसूण जिरे पेस्ट चांगले फ्राय झाले कि त्यात मेथी दाणे, मिरची घालून फ्राय करा व त्यात दहीचे मिश्रण घाला व गरजे प्रमाणे पाणी घालून हलकी उकळी येऊ द्या

  4. 4

    ही कढी तुम्ही भजी किंवा भाता सोबत सर्व्ह करु शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes