कटाची आमटी बटाटा वड्या सोबत (Katachi Amti with Batata Vada Recipe in Marathi)

Pallavi Mahajan @cook_23403106
कटाची आमटी बटाटा वड्या सोबत (Katachi Amti with Batata Vada Recipe in Marathi)
कुकिंग सूचना
- 1
कांदा, टोमॅटो चिरून घ्या.
- 2
वरील सर्व सामग्री कढईत तेल टाकून छान खरपूस भाजून घ्या. मग छान मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- 3
आता कढईत 3 चमचे तेल घालून त्यात जिरे आणि कढीपत्ता टाका. आता त्यात बारीक केलेला वाटण घाला आणि छान भाजून घ्या. आता त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून छान परतून घ्या. तेल सुटलं की 1 ते 2 ग्लास पाणी घालून उकळी आल्यावर मीठ घाला. 3 ते 4 मिनीटे उकळी येऊ द्या.
- 4
छान उकळी आल्यावर गॅस बंद करा. कोथिंबीर घालून छान बटाटा वड्या सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कटाची आमटी (सार) (katachi amti recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीकटाची आमटी ही पुरण शिजल्यावर त्या डाळीचे जास्तीचे पाणी असते त्यापासून बनवतात. ही आमटी तिखट, गोड, आंबट अशी असते. पुरण पोळी गोड असल्यामुळे ही कटाची आमटी खूपच छान लागते Shama Mangale -
कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#HSR#पुरणपोळी म्हटल की कटाची आमटीही केली जाते .तर चला बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
कटाची आमटी बनविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. देवाच्या नैवेद्यासाठी कांदा लसूण न वापरता खोबरं खडा मसाला वापरून डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्यापासून कटाची आमटी बनवतात.डाळ शिजवताना जे पाणी वापरतो त्याला कट असेही म्हणतात म्हणूनच त्यापासून बनविलेल्या आमटीला कटाची आमटी म्हणतात. Rajashri Deodhar -
-
-
-
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरणासाठी चणाडाळ शिजवून घेतल्यानंतर जे निथळलेले डाळीचे पाणी रहाते, त्याला 'कट' म्हणतात. तर मग या कटाच्या आमटी शिवाय पुरणपोळी अगदी अधुरी.. त्यामुळे ही रेसिपी शेअर करत आहे 🥰 Manisha Satish Dubal -
कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होली स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪होली निमित्ताने पुरणपोळी, कटाची आमटी ,गुजिया,मालपोवा असे वेगवेगळे पदार्थ बनवुन होली साजरी करतात 🤪🤪 Madhuri Watekar -
-
झणझणीत कटाची आमटी (Katachi Amti Recipe In Marathi)
#RDRपुरण बनवताना चण्याची डाळ शिजवली जाते तर ती शिजविल्यावर जे पाणी उरते त्याला कटाचे पाणी म्हणतात, ज्यामध्ये थोडी शिजवलेली चण्याची डाळही ठेवावी. त्यापासून कटाची आमटी बनवतात, जी पुरणपोळी बरोबर खायला देतात. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून ही कटाची आमटी खूपच मस्त झणझणीत लागते. Vandana Shelar -
-
-
-
विदर्र्भ स्टाईल मसालेदार कटाची आमटी (Katachi amti recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा स्पेशल रेसिपीvarsha narayankar
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#कटाची आमटी (क्षाराचे पाणी) हा एक रस्सा भाजी प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
हा एक पारंपरिक पदार्थ आहे.बरेच जण ही आमटी भात सोबत किबा पुरणपोळी सोबत खातात. करा याल एकदम सोपी.आणि चवीला एकदम भारी.. Anjita Mahajan -
होळी स्पेशल रेसिपी कटाची आमटी(Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1#होळी स्पेशल रेसिपी Savita Totare Metrewar -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरण पोळी चा घाट आपण जेव्हा घालतो तेव्हा कटाची आमटी करतो त्याशिवाय जेवण अपूर्ण आहे, माझ्या मुलाला आणि नवऱ्याला पोळी आवडत नाही पण पोळी केल्यावर आमटी बनते आणि त्यांना कटाची आमटी खूपच आवडते . Smita Kiran Patil -
-
-
कडधान्य मसूराची आमटी (Kaddhanya Masoor Amti Recipe In Marathi)
#KDRही मसूराची आमटी पूर्वी आम्हा सीकेपींच्या लग्नांत हमखास असायची आणि त्याच्या जोडीला खमंग भाजणीचे वडे. Neelam Ranadive -
येसर आमटी (Multi Grain Curry Powder Readymix) (yesar amti recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील पारंपारिक आमटी म्हणजे येसर आमटी. बर्याच लग्नकार्यात पाहुण्यांना निरोप देताना चटणी मेतकूट देतात पण मराठवाडय़ात येसर मेतकूट देतात. लग्नाचा मुहूर्त करतानाच इतर सांडगे पापड करताना हे येसर भाजायची पद्धत आहे. पुर्वी लग्नकार्यात पाहूण्यांची गर्दी असे .वर्हाडी मंडळी कामाला जुंपलेली असत तेव्हा झटपट होणारी आणि तरीही चविष्ट झणझणीत येसर आमटी आणि पोळी,भात केला की स्वयंपाक करणाऱ्यांना सोपा बेत पण खाणार्या मंडळींसाठी चमचमीत मेजवानी. परत हे येसर करून वर्षभर साठवता ही येते.आत्ताच्या ट्रेंड प्रमाणे ही येसर आमटी म्हणजे Multigrain curry powder readymixमी हे येसर करताना टेबलस्पून च प्रमाण वापरलय पण तुम्ही वाटीच प्रमाण वापरलत तर सहा महिने पुरेल इतक येसर नक्कीच तयार होइल. Anjali Muley Panse -
कटाची आमटी (पुणेरी) (katachi amti recipe in marathi)
आज होळी मग नैवेद्यासाठी पुरणपोळी तर केली त्यासोबत कटाची आमटी महाराष्ट्रात जवळ जवळ घरोघरी होतेच फक्त वेगवेगळ्या प्रकारे केली जाते .मी पुणेरी कटाची आमटी केलेय.बघा कशी झटपट होते ती. Hema Wane -
बटाटा वडा सांबर (Batata vada sambar recipe in marathi)
#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसिपी Ebook मस्त चमचमीत बटाटा वडा सांबरSheetal Talekar
-
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#होळी विशेष कटाची आमटीहोळी म्हटलं की पुरणाची पोळी आली व पुरणाच्या पोळी सोबत कटाची आमटी तर हमखास हवी तर मग पाहूया कटाची आमटी Sapna Sawaji -
कटाची आमटी (katachi aamti recipe in marathi)
#मराठवाडा_स्टाइल कट म्हणजे पुरणासाठी चणा डाळ शिजवताना काढलेलं पाणी किंवा चणा डाळ स्टाॅक आसे ही म्हणू शकतो..... आमच्या कडे कटाची आमटी फक्त काळ तिखट घालून बनविली जाते. काळ्या तिखटामध्ये करतानाच कांदा , लसूण , आद्रक ,खोबरे व इतर खडे मसाले भाजून घालतात आणि हे तिखट ही खुप आसते त्या मुळे काही घालयची गरज नाही पडत. Ranjana Balaji mali -
-
पुरणपोळी आणि कटाची आमटी (puranpoli an katachi amti recipe in mar
#KS6जत्रा स्पेशल बऱ्याच शाकाहारी लोकांच्या घरी खास बेत ठरलेला असतो तो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी त्यावर कणीदार तुपाची धार,सोबतीला दूध आणि कटाची आमटी,म्हणजे करणाऱ्यांसाठी आणि खाणाऱ्यासाठी सोहळाच असतो. आमच्याकडे पुरणपोळीची कणीक जरा वेगळ्या पद्धतीने भिजवली जाते. हो भिजवली म्हणजे चक्क पाण्यात भिजवून ठेवली जाते.😃रेसिपी सांगतेच आता Kamat Gokhale Foodz -
पुरणपोळी व कटाची आमटी (Puran Poli And Katachi Amti Recipe In Marathi)
#HR1होळी स्पेशल पुरण पोळी व कटाची. आमटी Shobha Deshmukh
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12742308
टिप्पण्या