पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मी बेसनामध्ये, जिरे,ओवा,हळद,लाल तिखट,बारीक चिरलेली कोथिंबीर,बारीक चिरलेला
मिरची, चवीनुसार मीठ, हिंग, एकत्रित करून भिजून घेतलं, - 2
नंतर पनीरचे काप करून त्यात एक एक छान व त्या मिश्रणात बुडवून कोटेड करून तेलामध्ये एक एक करून तळून घेतली ब्राऊन होईपर्यंत तळले
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
पनीर पकोडे (paneer pakode recipes in marathi)
# पनीर पकोडे...बाहेर छान पाऊस येत होता.. काहीतरी वेगळे चटपटीत खायची इच्छा झाली.. भजे सोडूनघरी पनीर होतेच फ्रीज मध्ये.. विचार केला आणि पनीर पकोडे करायचे ठरविले..... कारण करायला सोपे.. लवकर होणारे.. वेळ ही कमी लागतो.. आणि तेवढेच पौष्टिक देखील... 💃🏻💃🏻💕💕 Vasudha Gudhe -
-
पनीर ची भाजी (Paneerchi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1पनीर माझ्या मुलांना खूप आवडते आज थोडी पनीर भुर्जी प्रमाणे सगळे पनीर न कुस्करता काही तुकडे पण ठेवलेे, लसूण धने जीरे पुड पण घातली, मस्त झाली भाजी Preeti V. Salvi -
पनीर भजी (paneer bhaji recipe in Marathi)
Ankita khangar यांची ही रेसिपी मी आज ट्राय केली. :) अगदी सोपी आणि पटकन होणारी आहे आणि नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय. #cooksnap Ankita Cookpad -
पनीर क्रिस्पी (paneer crispy recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी भाईक अंजली यांची रेक्रिएट केली आहे .. जरा माझ्या पद्धतीने ...पण छान झाली ...सगळ्यांना खूप आवडली.. Kavita basutkar -
पनीर चिली (Paneer Chilly recipe in marathi)
रेस्टोरेंट स्टाईल *पनीर चिली* 😋😋🌶🌶 Supriya Vartak Mohite -
होम मेड पनीर भुर्जी रेसिपी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#week6- मी होममेड पनीर तयार केले आहे ते रेसिपी पण लिंक वर अपलोड केली आहे त्यापासूनच पनीर पनीर भुर्जी रेसिपी बनवली आहे. ही पनीर भुर्जी पंजाबी पद्धतीची बनवली आहे खूप छान लागते. Deepali Surve -
टोमॅटोचे पिठलं (tomatoche pithla recipe in marathi)
ज्योती जगजोड यांची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. त्यांच्या पेक्षा थोडी पद्धत माझी वेगळी आहे आम्ही नेहमीच करतो खिचडी सोबत पिठलं आणि ज्वारीचा पापड लोणचं जेवणाची लज्जत वाढवतात. माझ्या मुलांना पिठलं आणि खिचडी फार आवडते #cooksnap #Jyoti #Jagjond Vrunda Shende -
कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#wd#Cooksnapमाझी रेसिपी मे डेडीकेट करते माझ्या आईला 🥰 पनीर सोबत आईच्या खूप आठवणी आहेततिनेच मला सगळ्यात पहिले पनीरची भाजी शिकवलीं ,व डेडीकेट करते माझ्या सर्व मैत्रिणींना😊😘आज मी भाग्यश्री ताई यांची कढाई पनीर ही रेसिपी कुक स्नॅप केली आज घरात पनीर होते व भाग्यश्री ताईंची रेसिपी बघितली छान वाटली म्हणून मी केली😊🌹🙏पनीर म्हंटले की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीचे आहे 😋पनीर घरात केले की सगळेजण खुश होतात 🤗आज मी पनीरची भाजी थोडा बदल करून केली आहे घरात सगळ्यांना आवडली आणि खूप छान झाली तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग पाहूया कढाई पनीर रेसिपी Sapna Sawaji -
पनीर भजी (paneer bhaji recipe in marathi)
#cooksnap#Ankita Khangar ह्यांची पनीर भजी ही रेसीपी मी आज ट्राय केली Nilan Raje -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#लंच # बहुधा सर्वांच्या आवडीची पनीर भुर्जी! पण मला मात्र पनीर आवडत नसल्यामुळे, सहसा पनीरची भाजी करत नाही... पण आज मात्र पनीर भुर्जी केली.. आणि घरातल्या सर्वांना सहित मलाही आवडली.. Varsha Ingole Bele -
पनीर मसाला चाट (paneer masala chat recipe in marathi)
#GA4 #week6बटर पनीर चाट या क्लूनुसार मी जरा वेगळी चाटची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
मटर पनीर (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week6 #मटर_पनीर #पनीर ....ओळखलेला कीवर्ड..खूप कच्चे मसाले नं टाकता धाबा स्टाईल झटपट मटर पनीर ...खूपच सूंदर झाली एकदा करून बघावि अशी टेस्टि भाजी .... Varsha Deshpande -
पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी काही विशेष चमचमीत बनवायचं असेल तर सगळ्यात आधी येते ते पनीर. शिवाय पनीर हा प्रोटीन चा एक चांगला सोर्स ही आहे. पनीर भुर्जी हा पनीर चा झटपट होणारा पण चमचमीत पदार्थ आहे. टिफिन साठी किंवा मुलांना द्यायला हा खूप छान आहे. Shital shete -
कढई पनीर (KADHAI PANEER RECIPE IN MARATHI)
#आई.......कुकपॅड मराठी मध्ये माझी ही दुसरी रेसिपी आहे , ला 6 मे ला माझ्या लग्नाचा वाढदिवस होता, तर त्यानिमित्त मी कढाई पनीर पहिल्यांदाच बनवले,,,, आणि खायला छानही झाले माझ्या घरी सर्वानां आवडले, कढई पनीर चा रंग भन्नाट दिसत होता 😋तर रेसिपी बघूया ,,,,, 👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
#कुकस्नॅप मी ही रेसिपी दीपा गाड ताई यांची कूकस्नँप केलेली आहे. मी या रेसिपी चा मसाला दीपा ताई यांच्या रेसिपी नुसार केलेला आहे. नेहमी पनीर मसाला बनवताना मी मसाला जरा वेगळा करते. पण दीपाताईच्या रेसिपी नुसार मसाला केल्याने खूपच टेस्टी भाजी झाली. सगळ्यांना खूप आवडली. मी पनीर मसाला मध्ये शिमला मिरची वापरत नाही. पण या रेसिपी नुसार भाजी केल्याने भाजी एकदम जबरदस्त झाली. थँक यु सो मच दीपाताई🙏😊 Shweta Amle -
पनीर टिक्का (paneer tikka recipe in marathi)
#कूकस्नॅप week - 1#पनीर टिक्का ही प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे.मी टोमॅटो व कसुरी मेथी वापरली आहे.खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)
#rbr#रक्षाबंधन स्पेशल#week2#पनीर लबाबदार आज मी रक्षाबंधन स्पेशल साठी पनीर ची वेगळी भाजी केली आहे. खूप छान रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी बनते. चला तर मग रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
पनीर मलई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#GA4 #week6पनीर हे माझ्या मुलाला अतिशय आवडते. कुठलाही सण अथवा खास दिवस असेल की तो आधीच सांगून ठेवतो आज पनीरची भाजी कर. आज दसरा आहे म्हणून काहीतरी वेगळे करावे असा विचार करून मी पनीर मलई कोफ्ता ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पनीर चीज पॉकेट (paneer Cheese Pocket recipe in marathi)
#झटपटमाझ्या मुलाला कधी ही काहितरी वेगळा खायची इच्छा होते. त्यात चीज आणि पनीर म्हणजे विचारु नका. म्हणूनच माझ्या लाडक्या फेव्हरेट पनीर चीज पॉकटAshwini Choudhari
-
पनीर भुर्जी (Paneer Bhurji Recipe Recipe In Marathi)
#LCM1झटपट, सर्वांना आवडेल अशी अतिशय सोपी रेसिपी म्हणजे " पनीर बुर्जी " 😋 Manisha Satish Dubal -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17या विकच्या चँलेंज़ मधून शाही पनीर हा क्लू घेऊन मी आज़ सर्वांना आवडणारा शाही पनीर बनवले आणि घरी मुलांना फार आवडले Nanda Shelke Bodekar -
पनीर दो प्याजा (paneer dopyaza recipe in marathi)
#GA4 #week6 .पझल मधील पनीर पदार्थ.खरं तर मी पण नाही केली हा पदार्थ बनवणार होते कारण मी तू नेहमी करते घरातील सगळ्यांना आवडतो पण अमोल पाटील यांची रेसिपी पाहिल्यानंतर ठरवले ही रेसिपी आपण कुकस्नॅप करूया. खूप छान झाली होती. Sujata Gengaje -
पनीर मखनी पिझ्झा (paneer makhani pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन रेसिपी -1पनीर मखनी पिझ्झाफ्युजन रेसिपी म्हंटलं कि माझा आवडता विषय. काही तरी नवीन करण्याची सतत तयारी असते. काही फसतात काही एकदम मस्त होतात. तर आज च्या थीम मध्ये पहिली रेसिपी आपण करणार आहे पनीर माखनी पिझ्झा ची. पिझ्झा हा सर्वांचा लाडका नाही का? तर यात मी माखनी सॉस करून फ्युजन रेसिपी तयार केली आहे. खूप छान माझ्या घरी सर्वांना खूप आवडली .. तुही सुद्धा नक्की करा. Monal Bhoyar -
रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#Week1 " रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर" लता धानापुने -
रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी (paneer lasuni curry recipe in marathi)
# आज आम्हाला रेसिपी कूकस्नॅप करायची आहे.त्यासाठी मी आज वर्षा पंडित यांची रेस्टॉरंट स्टाईल पनीर लसूनी करी ही रेसिपी कूकस्नॅप करीत आहे. त्यात मी थोडासा बदल केलेला आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पनीर पकोडे (paneer pakode recipe in marathi)
पनीरचे विविध प्रकारचे पदार्थ बनवायला येतात. विविध रेसिपी बनवता येतात. मग तो स्टार्टर असो कि मेन कोर्स असो.आजचा पदार्थ सोपा आणि झटपट आहे. Supriya Devkar -
कढी पकोडे (Kadhi Pakode Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ बनवण्याची एक वेगळीच पद्धत असते यामध्ये भरपूर मसाल्यांचा वापर केला जातो आज आपण बनवणार आहोत कढी पकोडे ही खूपच प्रसिद्ध रेसिपी पंजाब मध्ये प्रत्येक घराघरात बनवली जाते याची पद्धतही थोडी वेगळी आहे चला तर मग आज आपण बघुयात कडी पकोडे . हा पदार्थ पंजाबी जेवण मध्ये सर्रास पाहण्यात येतो. Supriya Devkar -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#cooksnapवर्षा इंगोले बेले यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. एकदम चविष्ट 😋 Manisha Shete - Vispute
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12745397
टिप्पण्या