पुलाव (pulao recipe in marathi)

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

पुलाव (pulao recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीबासमती तांदूळ
  2. 1 वाटीफ्लॉवर
  3. 1 वाटीगाजर
  4. 1 वाटीमटार
  5. 1बटाटा
  6. 1कांदा
  7. 2हिरव्या मिरची
  8. 1टोमॅटो
  9. 2तमालपत्र
  10. 1 इंचदालचिनी
  11. 5काळीमिरी
  12. 5लवंग
  13. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ धुवून 1 तास भिजत ठेवा

  2. 2

    कढईत तेल घाला. व सगळे आखे मसाले भाजून घ्या. मग त्यात कांदा घाला. आले लसूण पेस्ट घालून चांगली भाजून घ्या व टोमॅटो ऍड करा व मिरची घालून शिजू द्या

  3. 3

    आता सगळ्या भाज्या त्यात घालून चांगले पर्थून घ्या. आणि बेताचे पाणी घालून शिजवून घ्या

  4. 4

    भाज्या 90 % शिजल्या कि त्यात तांदूळ घाला व 10 मिनिट सगळं एकत्र उकळू द्या. चवीप्रमाणे मीठ घाला. झाला पुलाव तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes