मावा गुलाब जामून (mawa gulab jamun recipe in marathi)

Jayashri Chaudhari @cook_23463804
#दीपाली पाटील
मावा गुलाब जामून (mawa gulab jamun recipe in marathi)
#दीपाली पाटील
कुकिंग सूचना
- 1
रवा मैदा आणि सोडा सर्वच छान मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्या व त्याला खूप
छान सॉफ्ट करून घ्या. - 2
आता त्याचे छान छोटे छोटे बॉल्स बनवून घ्या
- 3
ते सर्व गुलाब जामून तुपामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
- 4
साखर आणि पाणी एकत्र करून साखर विरघळवून एक तरी छान पाक तयार करून घ्या.
- 5
पाक थंड झाल्यावर सर्व गुलाबजामून त्या टाकून रात्रभर छान मुरू द्या त्यानंतर सकाळी छान गुलाब जामून चा मनसोक्त आस्वाद घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
गुलाब जामुन (Gulab jamun recipe in marathi)
#व्हेलेटन स्पेशल सर्वानाआवडणारा नेहमी होणारा पदार्थ म्हणजे गुलाब जामुन होय. Shital Patil -
-
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
-
गुलाब जामून (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3नैवेद्यपूर्ण लॉक डाउन संपले ुष्कळशा डिशेश झाल्या पण अजून मी गुलाब जामून बनवले नाही गोड पुष्कळ प्रकारचे बनवले तर आज आषाढी एकादशीची बारस होती म्हणून नैवेद्यासाठी मी गुलाब जामून बनवले अनेक फार सुंदर झालेल्या चवीला Maya Bawane Damai -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cpm5 गुलाबजाम हा माझ्या आवडीचा गोड पदार्थ म्हणून या थीम मध्ये मी तेच बनवले आहेत तर मग पाहूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
खवा- पनीर गुलाब जामुन(khava paneer gulab jamun recipe in marathi)
#tmr हे कमी वेळात बनवले जाते आणि चवीला चांगले असते.#100th Recipe Sushma Sachin Sharma -
खव्याचे गुलाब जामून (khavyache gulabjamun recipe in marathi)
,खव्याचे गुलाब जमून#GA4 #week9 मैदा आणि मिठाई हा क्लू ओळखला. आज धनत्रयोदशी असल्याने गोड पदार्थ म्हणून खव्याचे गुलाब जामून मैदा,रवा टाकून बनवीत आहे. rucha dachewar -
खोया /खवा गुलाब जामून (khava gulab jamun recipe in marathi)
#पश्चिम#मध्य प्रदेशखोव्याचे गुलाब जामुन हे सर्वांनाच खूप आवडते. मध्यप्रदेश मध्ये नागपूर जबलपूर रोडवर खवासा आणी लखनादो अशी गावाची नावे आहे. या गावाला दुधापासून तयार होणारे खूप पदार्थ प्रसिद्ध आहे. हे गाव अगदी छोटे आहे, पण दुधा पासून येथे वेगवेगळे पदार्थ मिळतात. आणि तेही ही छोटुश्या मडक्या मध्ये. आम्ही तेथून गुलाब जामुन घेतले होते. तेही आम्हाला मडक्या मध्ये मिळाले होते. माझ्या पप्पांची सर्विस एम पी मध्ये असल्यामुळे आमचे त्या रस्त्याने येणे-जाणे नेहमीच होते. त्या लहानपणची आठवण म्हणून मी हे गुलाब जामुन बनवले आहे. Vrunda Shende -
-
मावा कुल्फी (mawa kulfi recipe in marathi)
उन्हाळा सुरु झाला की बच्चे कंपनीची आई थंड काहीतरी दे, अशी मागणी सुरु होते. शाळेची सुट्टी आणि आईसक्रीम, कुल्फी ही मजाच वेगळी असते. करण्यासाठी सोपी कमी साहित्यामध्ये होते...आईने बनवलेली कुल्फी पाहून मुलांचा आनंद गगनात मावेनासा होतो हे निश्चित ...... Shilpa Pankaj Desai -
-
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
उस्मानाबादचे खवा गुलाबजामून (khawa gulab jamun recipe in marathi)
#KS5संतांची भूमी मराठवाडा कणखर समृद्ध....उस्मानाबाद मध्ये उस्माना टी हाउस चे खवा गुलाब जामून संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहेत.... स्पेशली प्रवासी कर मराठवाड्यात जातात तेव्हा उस्मानाबाद चे गुलाबजामुन घेण्यासाठी आणि खाण्यासाठी नक्की जातात... औरंगाबाद बीड हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी जाताना उस्मानाबाद लागला की लगेच गाडी थांबून गुलाब जामुन घेऊनच आपल्या घरी जातात खूप छान टेस्टी असा इकडचा गुलाब जामुन आहे.... इकडे बनवला जाणारा गुलाम गुलाबजामुन हा लंबगोल आकाराचा असतो ....चला तर मग रेसिपी बघूया Gital Haria -
साखरेचे गुलाबजाम/ ड्राय गुलाबजामुन (dry gulab jamun recipe in marathi)
#KS6माझं सासर जत आहे सांगली जिल्हा. येथील यल्लम्मा देवी ची जत्रा ही महाराष्ट्रातील मोठ्या जत्रात पैकी एक जत्रा आहे. 5 दिवस ही जत्रा चालते मार्गशीष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील द्वादशीला हे गंधओटी ने जत्रात सुरू होते आणि क्रमाने नैवेद्य, किच असे वेगवेगळ्या दिवशी करत अमावस्येला ही जत्रा संपते . येथील प्रमुख आकर्षण म्हणजे खिल्लारी बैलांचा बाजार . नैवेद्यासाठी आमच्या इथे पुरणपोळीत केली जाते पण या जत्रेमध्ये खंडागळे यांचे गुलाबजाम खूप प्रसिद्ध आहेत .म्हणून मी आज ते ट्राय केले आहेत इथे पाकातले पण गुलाबजाम असतात आणि साखरेचे पण असतात मी साखरेचे बनविण्याचा प्रयत्न केला आहे. Suvarna Potdar -
संत्रा गुलाब जामून (santra gulab jamun recipe in marathi)
#cpm5#मॅगझीन week5आमची नागपूर संत्र्यासाठी जगप्रसिद्ध आहे. संत्र्याचा विविध पाककृती इथे आम्ही नेहमीच करतो. आज मी संत्राच्या जाम चा उपयोग या गुलाबजाम मध्ये केला आहे. रेसिपी अतिशय चविष्ट आणि छान झाली आहे. Rohini Deshkar -
उपवासाचे रताळ्याचे गुलाब जामून (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#nrr#नवरात्रस्पेशलरेसिपीदिवसपाचवा#रताळेउपवासाचे रताळे गुलाबजामून Mamta Bhandakkar -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम हा सर्वांना आवडनारा पदार्थ पण बनवताना प्रमाणात थोडी जरी गडबड झाली तर गुलाबजाम फसतात तेव्हा गुलाबजाम बनवण्याचा सोप्या टिप्स सोबत चला बनवूयात गुलाबजाम. Supriya Devkar -
-
-
-
खव्याचे गुलाबजाम (Khavyache gulab jamun recipe in marathi)
गुलाब जाम सर्व प्रकारे करता येतात.परंतु खव्यचे गुलाबजाम सर्वात छान होतात.या प्रकारे तुम्ही पण बघा. :-) Anjita Mahajan -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#cmp5सगळेच आपण गुलाबजाम बनवतो पण माझ्या घरी पंडित येतो त्याच्याकडून हे खास गुलाबजाम मी शिकले खुप छान होतात तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
दिल गुलाबजामुन (dil gulab jamun recipe in marathi)
#Heartवेलेंटाइन डे प्रेमाचा दिवस आपल्या आवडत्या व्यक्ती साठी या दिवशी काय तरी खास तर बनवले पाहिजे म्हणूनच मी गुलाब जामून हि रेसिपी बनवली. Deepali dake Kulkarni -
खव्याचे गुलाबजाम (Khavyache Gulab Jamun Recipe In Marathi)
#JLRखव्याचे गुलाबजाम तोंडात टाकल्यावर विरघळतात व त्याची चवच खूप अप्रतिम असते Charusheela Prabhu -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#गुरुपौर्णिमा🙏🌹 *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु्साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः*🙏🙏🙏व्यासोच्छिटं जगत्सर्वं...🙏चार वेद,अठरा पुराणे,महाभारत ज्यांनी लीलया रचले अशा महर्षी वेदव्यास यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून गौरवली जात आहे..गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.. 🙏🌹🙏 अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदम् दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः🙏🙏🙏🙏 माझे आद्यवंदन माझ्या मातापित्यांना ज्यांनी मला जन्म दिला, घडवले,शिकवले,संस्कारांची शिदोरी दिली..🙏🌹🙏गुरुजी तुम चंदन हम पाणी ..🙏🌹🙏 मातृदेवो भव..🙏 पितृ देवो भव... नंतर माझे वंदन माझ्या गुरुंना ज्यांनी हा भवसागर तरण्यासाठी माझे बोट धरले आहे 🙏🌹आचार्य देवो भव... गुरु बिन कौन बतावे बाट बडा विकिट यम घाट |गुरु हे दिपस्तंभासारखे..अज्ञानरुपी अंधारात वाट दाखवणारे..आत्मज्ञानाची ज्योत जागवणारे..आत्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाणारं सुकाणूच..अखंड ज्ञानाचा स्त्रोत...चैतन्याचा महासागर..या महासागरातून वेचक,वेधक अनुभवसिद्ध ज्ञानमोती आपल्या समोर ठेवणारे..अगदी हातचं काहीही राखून न ... ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरू मेरा अंतर तिमिर मिटाओ सद्गुरु||#अनुभव #हाच #गुरु 🙏असे मानणारी मी... प्रत्येक येणारा क्षण जाताना काहीतरी शिकवूनच जातो...काळाचे हे चक्र एकप्रकारे गुरुच आपले..🙏...अनुभव चांगले असो वा वाईट... तरीपण *सुख पाहता जवाएवढे | दुःख पर्वताएवढे ||*असं न मानता प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकायला मिळते🙏चला तर मग आजचा नैवेद्य.. गुलाबजाम 😍😋 Bhagyashree Lele -
गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#गुलाबजामुनस्विट डिशमध्ये सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे गुलाबजामुन.. विविधप्रकारे बनवली जाणारी ही रेसिपी...मीही आज तुमच्यासाठी खव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी घेवून आली आहे. Namita Patil -
खव्याचे गुलाबजाम (khawa gulab jamun recipe in marathi)
गुलाबजाम म्हणले कि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच जास्त आवडतात. लगेच बनणारी ही स्वीट डिश आहे प्रत्येक प्रोग्राम मध्ये स्वीट मेनू शक्यतो गुलाबजाम असतोच. मला कालच ऑर्डर होती ओटीभरणाची मग मी गुलाबजाम केले. बघूया रेसिपि. दिपाली महामुनी -
मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)
#पश्चिम #मध्य प्रदेशचाशणी मावा गुजिया ही मध्यप्रदेशातील पारंपारिक पाककृती आहे. मुख्यत्वेकरून होळीच्या सणाला ह्या गुजिया प्रत्येक घरी बनविल्या जातात. Trupti Temkar-Bornare
More Recipes
- भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12767251
टिप्पण्या (2)