बेबी कॉर्न कॅप्सिकॅम बिर्याणी (babycorn capsicum biryani recipe in marathi)

Sanjivani Banakar
Sanjivani Banakar @sanjusfoodielife
Bengaluru

#बिर्याणी

बेबी कॉर्न कॅप्सिकॅम बिर्याणी (babycorn capsicum biryani recipe in marathi)

#बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. १कप तांदूळ
  2. 2 (1/4 कप)पाणी
  3. तूप
  4. 1 चमचाजिरे
  5. 1हिरवी मिरची
  6. 1 चमचाआले लसूण किसलेले
  7. 1/2कांदा
  8. 1/2 चमचालाल तिखट
  9. 1 चमचाबिर्याणी मसाला
  10. थोडे पुदिना
  11. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ धुवून भिजवत ठेवा २० मिनिट. उर्वरीत गोष्टी चिरून घ्या.

  2. 2

    आता कढई मध्ये तूप घालून जिरे, हिरवी मिरची, कांदा, आले लसूण घालून परतून घ्या.

  3. 3

    आता बेबी कॉर्न, कॅप्सीकॅम, पुदिना, लाल तिखट, बिर्याणी मसाला सर्व घालून २-३ मिनिट परतून घ्या.

  4. 4

    आता तांदूळ, गरम पाणी, मीठ घालून पाणी आटेपर्यंत शिजवून घ्या.

  5. 5

    गरम गरम राईता सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanjivani Banakar
Sanjivani Banakar @sanjusfoodielife
रोजी
Bengaluru
Instagram-@sanjusfoodielifeFood | Fitness | Lifestyle | TravelFood is more than just a food !🥘
पुढे वाचा

Similar Recipes