चीझ पाव भाजी डोसा (cheese paav bhaji dosa recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

मुलांना काहीतरी वेगळं हवं म्हणून डोक्यात विचार करून ही रेसिपी बनवली
#goldenapron3
#week21
#dosa

चीझ पाव भाजी डोसा (cheese paav bhaji dosa recipe in marathi)

मुलांना काहीतरी वेगळं हवं म्हणून डोक्यात विचार करून ही रेसिपी बनवली
#goldenapron3
#week21
#dosa

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिन
२ व्यक्ती
  1. 1 कपतयार डोसा पीठ
  2. 1 कपउरलेली पाव भाजी ची भाजी
  3. 1/2 कपचीझ
  4. 4 कपतांदूळ व १ कप उडीद डाळ वापरून डोसा पीठ तयार केलं

कुकिंग सूचना

१५-२० मिन
  1. 1

    प्रथम डोसा पीठ तांदूळ ४ कप तर १ कप डाळ प्रमाण घेऊन भिजत घालून वाटून व ८ तास आंबवून घ्यावं.

  2. 2

    फ्लोअर बटाटा सिमला मिरची टोमॅटो कांदा वापरून पाव भाजी ची भज्जी तयार करून घ्यावी

  3. 3

    नंतर तवा गरम करून त्यावर डोसा पसरून घ्यावा १ बाजूंनी शिजला की त्यावर पाव भाजी ची भाजी पसरून घ्यावी व थोड वेळ शिजू द्यावं.

  4. 4

    हे झाल्यावर वरून मोझोरेल्ला चीझ पसरून घेऊन ५ मिन शिजवून डोसा सर्व्ह करावा. मुलांना खूप आवडतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes