खमंग काकडी (koshimbir recipe in marathi)

Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862

#फोटोग्राफी
माझी आवडती कोशिंबीर...
तुम्ही पण करा.

खमंग काकडी (koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी
माझी आवडती कोशिंबीर...
तुम्ही पण करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ मिनिट
  1. 3काकडी
  2. 2 चमचेशेंगदाण्याचे कूट
  3. 3मिरची
  4. 1 चमचाजिरे
  5. 1 टीस्पूनकडीपत्ता
  6. 1 टीस्पूनमिठ
  7. 1 टीस्पूनसाखर
  8. 2 कपदही

कुकिंग सूचना

१ मिनिट
  1. 1

    काकडी खोचे मारून घ्या।।। आता दही बांधून ठेवा।। आणि त्याचे पाणी काढू बाजूला ठेवा। आता ह्या घट्ट दही ची कोशिंबीर करायची

  2. 2

    दही मध्ये काकडी, मीठ, साखर,दाणे कूट, घाला। आता फोडणी करा । जिरे, मिरची, कडीपत्ता आणि हे कोशिंबीर वर घाला।। खमंग काकडी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aditi Mirgule
Aditi Mirgule @cook_23691862
रोजी

Similar Recipes