एग ब्रेड बाॅल (egg bread ball recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दहा अंडी उकडून घ्यावी मग ती थंड झाल्यावर किसणीच्या साह्याने किसून घ्यावी. मग त्यात तिखट, हळद, धने-जिरेपूड, काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ व भिजवलेला ब्रेड (एका भांड्यात पाणी घेऊन तो ब्रेड पाण्यात भिजवून घ्यावा मग तो घटक पिळून कुस्करून अंड्याच्या सारणात मिक्स करावा.)
- 2
मग हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यावे मग ते गरम झालेल्या तेलात मध्यम आचेवर ते सगळे बाॅल तळून घ्यावे. अशाप्रकारे एग ब्रेड बॉल तयार झाले. हे तुम्ही सॉस बरोबर किंवा शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एग ब्रेड बाइट्स (egg bread bytes recipe in marathi)
#अंडा*अंडे का फंडा*जेवणा चे प्रिफरंस विचारताच समोरची व्यक्ती व्हेजिटेरीयन, नाॅन व्हेजिटेरीयन असे सांगतात पण सध्या एगेटेरियन हा नवा प्रिफरंस पुढे आला आहे.अंडे हे व्हेज की नाॅन व्हेज हा गंमतिशीर प्रश्न म्हणजे " पहले मुर्गी या पहले अंडा" असा आहे.पण आपण त्या प्रश्नांच्या चक्रव्युव मध्ये न पडता *संडे हो या मंडे रोज खाओ अंडे* असे म्हणूया कारण*आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा,ये नही प्यारे कोई मामूली बंदा*अंड्यांचे नाव काढले तर जोडी नं.वन मधील हे गाणे लगेच ओठांवर येते, तसेही खाणे आणि गाणे या दोघांचे ही घट्ट नाते असल्याने आजकाल रेसिपी करतांना लगेच त्या पदार्थाबद्दलचे गाणे अचूकपणे माझ्या ओठी येते. अंड्याचे काय नवीन करता येईल व प्रोटीनयुक्त या छोट्या अंड्याची काय करामत दाखवावी हा विचार करतांनाच झटपट स्टार्टर करण्याचा निर्णय घेवून मी अंड्याला वेगळ्या स्वरूपात तुमच्या समोर न आणून कसे चालेल? तर मग चला पाहूया अंड्याला पॅन च्या मैदानावर कसे लोळवते व नवीन डीश सादर करते ते! Devyani Pande -
एग ब्रेड पॅकेटस(egg bread pockets recipe in marathi)
#झटपट .दमदार नाश्ता लहाणांपासून अबालवृद्धांना आवडणारा पदार्थ Supriya Devkar -
एग पराठा रेसिपी (egg paratha recipe in marathi)
#Worldeggchallenge - आज मी येथे पराठा बनवला आहे. Deepali Surve -
एग विंडो (egg window recipe in marathi)
#अंडामी ब्रेडची विंडो करून त्यात अंडे ओतले आणि आपला नेहमीचाच अंडा ब्रेड ची एग विंडो बनविली Aparna Nilesh -
अंडा चिज स्लाईज सॅन्डविच (egg cheese slice sandwich recipe in marathi)
#अंडा रेसिपी अतिशय झटपट होणारी आणि सिंपल रेसिपी आहे Anita Desai -
-
ब्रेड अंडा कोफ्ता करी (bread anda kofta curry recipe in marathi)
#कोफ्ता ब्रेड अंडा कोफ्ता करीमी इथे ब्रेड आणि अंड्यापासून कोफ्ता बनविला आहे... Aparna Nilesh -
स्पायसी ब्रेड ऑम्लेट (spicy bread omelette recipe in marathi)
#bfr संडे हो या मंडे रोज खाओ अंडे, अंडा हा सर्वांचा आवडता ब्रेकफास्ट, मग सुट्टीदिवशी जरा चटपटीत जिभेला चव येईल असा काहीतरी वेगळा नाश्ता हवा असतो मग स्पायसी ब्रेड ऑम्लेट हा छान ऑप्शन आहे. झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा Smita Kiran Patil -
-
एग फिंगर्स क्रंची (egg fingers recipe in marathi)
#अंडा ... माझा मुलाला अंडी खूप आवडतात त्यापासून बनलेली प्रत्येक डिश खूप आवडीने खातो. आता पर्यंत बऱ्याच रेसिपी बनवून झाल्या.अंडा थिम आल्याने काही तरी नवीन आणि वेगळं करूयात म्हंटल आणि आज एग फिंगर्स बनवले खूप छान झालेत मुलगा खूप खुश. 🥰🥰.धन्यवाद कूकपॅडचे 🙏🙏 वेग वेगळ्या थिम मुळे नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत आणि शिकतही आहोत. Jyoti Kinkar -
एग पॉकेट सँडविच.. (egg pocket recipe in marathi)
#अंडाआपण नेहमीच सँडविच खातो पण हे वेगळं असं एग पॉकेट सँडविच चवीला पण मस्त लागते आणि पोट ही भरते तसेच लहान मुलांसाठी हे फारच हेल्थी आहे.... Aparna Nilesh -
एग फ्लॉस (egg flaws recipe in marathi)
#अंडाथायलँडला असताना बीबीके टॉवरमध्ये उतरलो असताना शेवटच्या मजल्यावरच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो.तिथे एक परदेशी आजीबाई त्यांच्या कटुंबियांसह जेवायला आल्या होत्या. त्याही त्याच हॉटेलात उतरल्या होत्या.त्यामुळे तिथले वेटर्स त्यांची काळजी उत्तमरीत्या घेत होते.एरवी तिथे बुफे असतोत्यांनी सूप आणि एग फ्लॉस ऑर्डर केलं.वेटर ऑर्डर घेऊन गेला पण थोड्याच वेळात तिथले मॅनेजर आणि शेफ त्यांच्याकडे येऊन दिलगिरी व्यक्त करू लागले की त्यांना ही डिश माहीत नाही. "Oh! It's very simple"असं म्हणत त्यांनी ही रेसिपी त्यांना सांगताना मी ऐकली.नन्तर गप्पा मारताना कळलं की त्या अमेरिकन असून आजारी आहेत,पण कुटुंबियांसोबत त्यांच्या आग्रहास्तव त्या फिरयला आल्या आहेत.पण जेवण फार जपून घेतात.त्या ज्या dishes बनवू शकतात,म्हणजे ज्या माहितीच्या आहेत,त्याच त्या घेतात.इतका सोपा आणि सुंदर पदार्थ .आजारी व्यक्तीसाठी पचायला हलका आहे आणि दिसायला मनोवेधक असल्याने हा प्रकार आजारी व्यक्तीही आनंदाने खाते.अर्थातच आजारी नसलेल्यांनाही ब्रेकफास्ट तसंच,कमी तिखट खाणाऱ्या नाही जेवणातही हा पदार्थ वाढता येते.वरून घ्याचे मसाले व सॉस या पदार्थांची चव वाढवता येते.घ्या साहित्य जमवायला. नूतन सावंत -
एग पकोडा (egg pakoda recipe in marathi)
#अंडाएग पकोडाखमंग आणि खुसखुशीत. चटकदार आणि चविष्ट. असे पकोडे हे कधी कोणाला आवडतं नाही असं माझ्या तरी ऐकिवात नाही. लहान मुलांपासून अगदी आजी आजोबांच्या पर्यंत सगळे ह्याचे फॅन. हा सगळी कडे मिळतो. स्टेशन पासून ते अगदी कधी शाळेच्या, ऑफिसच्या कँन्टीनमध्ये सुद्धा . पकोडा हा पटकन व कमी साहित्यात बनतो. हा आपण नुसताही खाऊ शकतो पण सोबतीला फक्कड चहा असेल तर काही बातच न्यारी.... तर आज मी या पकोड्याचे काहीतरी वेगळे म्हणून त्यात अंडी घोळवून एग पकोडा तयार केला आहे. Aparna Nilesh -
एग मफीन्स (egg muffins recipe in marathi)
#अंडाझटपट होणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी एक म्हणजे अंडा मफीन्स...माझ्या मुलाला खूपच आवडतात.ब्रेकफास्ट साठी उत्तम रेसिपी आहे... Preeti V. Salvi -
क्रिस्पी ऐग्ज ब्रेड फिगर्स (crispy egg bread fingers recipe in marathi)
#अंडाऐग्ज ब्रेड फिगर्स करायला खुप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. जास्त वेळ लागत नाही. साहित्य खूप कमी तरीदेखील तेवढीच हेल्दी आणि चटपटीत अशी ही रेसिपी... मी पहिल्यांदाच करुन बघितली.यात मी ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. सोबत बाईंडिंग साठी तांदूळ पीठ वापरले. त्यामुळे फिगर्स कुरकुरीत झाले...💕💃 Vasudha Gudhe -
चीझी ब्रेड एग बाइट्स (cheese bread egg bites recipe in marathi)
#GA4 #week2चीझी ब्रेड एग बाइट्स हे झटपट आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यात होणारी डिश आहे. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोट्या भुके साठी ही चांगली डिश आहे. मुल ही आवडीने खातात तर पाहुयात पाककृती. Shilpa Wani -
एग फिंगर्स (egg fingers recipe in marathi)
#अंडा..... केएफसी स्टाईल कुछ हटके.. आता घरात रहा सुरक्षित रहा.... बाहेर न जाता घरी करा.... स्वतः खा. इतरांना खाऊ घाला....😊 😊 Rupa tupe -
कॅबेज एग भूर्जी (cabbage egg bhurji recipe in marathi)
#अंडा.कोबी न खानारा ही कोबी खायला शिकतो या रेसिपी मुळे Supriya Devkar -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
एग केरमल पुड्डींग 🥚🍮(egg caramel pudding recipe in marathi)
#अंडा एग केरमल पुड्डींग नो कस्टर्ड, नो ईसेंसही एक झटपट होणारी आणि लहान मुलांचं वजन वाढण्यास उपयुक्त अशी रेसिपी आहे. आपल्या रोजच्या वापरातले साहित्य वापरून बनविता येते. मी हे एग पूडिंग बनविताना क स्टर्ड पावडर आणि कुठल्याही प्रकारचं एसेंस घातलेले नाही.... तरीही हेपूडिंग मस्त घट्ट होते व त्याला अंड्याचा बिलकुल वास येत नाही. फार कमी साहित्यात आणि पटकन हे थंडगार पूडिंग तय्यार होते.... Aparna Nilesh -
-
-
-
-
एग मलाई मसाला (egg malai recipe in marathi)
#worldeggchallengeखरंतर रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला होता. आणि या लॉकडाउनमुळे कुठे बाहेर हॉटेलात खायला सध्या मिळत नाही. मग ठरवलं की आपणच आज मस्तपैकी हॉटेल सारखी मेजवानी घरीच थोडक्यात करू या.आज मस्त हॉटेल टाईप मी एग मलाई मसाला रेसिपी बनवून बघितली आणि इतकी मस्त झालीय की भाकरीबरोबर ताव मारलाय सर्वांनी, ही चविष्ट रेसिपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे, तर तुम्ही प्रत्यक्ष करूनच बघा...... Deepa Gad -
-
-
एग फिंगर्स रेसिपी (egg finger's recipe in marathi)
#Worldeggchallenge -आज मी येथे अंड्याचे एग फिंगर्स ही रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
एगवेज ब्रेड समोसे (egg bread samosa recipe in marathi)
#bfr चवीला चमचमीत, कमी तेलातले, आतून भाज्यांनी भरलेले आणि वरून अंड्याचे कव्हर असलेले असे हे एगवेज ब्रेड समोसे जर सकाळी सकाळी ब्रेकफास्ट ला असतील तर दिवस एकदम भारी जाणारच... आपल्या मुलांना समोसा खालल्याचे समाधान आणि आपल्याला त्यांच्या पोटात भाज्या, अंड ढकलल्याचा आनंद. तर असे हे एगवेज ब्रेड समोसे सकाळच्या ब्रेकफास्ट साठी.... Nilesh Hire
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12954713
टिप्पण्या