गहवाच्या पिठाच्या कापण्या (gavhchya pithachya kapnya recipe in marathi)

Savita Jagtap @cook_23892466
#रॆसिपिबुक गावाकडच्याआठवणी़
गहवाच्या पिठाच्या कापण्या (gavhchya pithachya kapnya recipe in marathi)
#रॆसिपिबुक गावाकडच्याआठवणी़
कुकिंग सूचना
- 1
गंँस चालु करुन पातॆलॆ ठॆवुनअधा्ंं ग्लास पाणी गरम करुन घॆवुनगँस बद कॆला़ सुंठ पावडर घालुन पाणी चहाहाच्या गाळनी नॆ गाऴुन पिठामध्यॆ मिक्स कॆल़
- 2
पिठ आणी बॆसन पिठ एकऩ़ करुन मऴुन घॆतलॆ़
- 3
पऴपट बॆलन घॆवुन पिठाचा गोल गोऴा करुन पाती लाटुन घॆवुन वरुन खसखस टाकली बॆलन वरुन फीरवलॆ़ सुरीनॆ कापण्या करुन घॆतल्या़
- 4
गँसवर कढईत तॆल तापत ठॆवलॆ़ तॆल तापलॆ कापण्या तऴुन घॆतल्याॆ गरमागरम कापण्या तयार माझी हि रॆसिपी माझ्या आत्याची आहॆ माझी आवडती रॆसिपी़ नक्की करुन बघा तुम्हालाही आवडॆल़
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5 कापण्या हा ऐक पारंपारीक पदार्थ आहे आषाढ महिन्यात मस्त पाऊस पडतोय अशावेळी आपल्याला काहीतरी गोड व तळणीचे खावेसे वाटते त्यावेळी गावाला घरोघरी कापण्या केल्या जातात ह्यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात चलातर हाच पारंपारीक पदार्थ ( माझ्या माहेरचा नगरचा ) बघुया कसा करायचा तो छाया पारधी -
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात सागंली सातारा भागात आषाढ तळणे हा प्रकार केला जातो मग कोणी कापण्या,चकल्या तिखट पुर्या असे पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज आपण कापण्या बनवूयात.या कापण्या खुसखुशीत असतात. शंकरपाळीची मोठी बहीण म्हटले तरी चालेल. Supriya Devkar -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#कुकस्नॅपNilan Rajeकापणी हा एक पदार्थ आहे हे अजूनपर्यंत मला माहित नव्हतं. कापणी हा शब्द शेताशी संबंधीत आहे एवढच माहीत होतं. पण थँक्स टू अंकिता मॅडम् त्यांच्यामुळे समजलं कापणीविषयी आणि गूगलवर पण खूप माहिती मिळाली कापणीबद्दल. मग मनात आलं कूकपॅडवरच्या एका तरी मैत्रिणीने नक्की बनवली असणार ही रेसिपी. कूकपॅडवर शोधलं तेव्हा निलन राजे यांची कापणीची रेसिपी मला मिळाली. कुकस्नॅप म्हणून मी त्यांची रेसिपी बनवली. स्मिता जाधव -
पारंपरिक बाजरीच्या गुळाच्या कापण्या (bajrichya gulachya kapnya recipe in marathi)
#ashr#वीकेंड रेसिपी चॅलेंज#आषाढ विशेष रेसिपीज Sumedha Joshi -
लाल भोपळ्याच्या कापण्या (lal bhoplyachya kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ म्हणजे कापण्या, गुलगुले यांची आठवण येतेच.घारगे किंवा घार्या नेहमीच बनवतो आपण पण त्याच घारग्याना कापण्याचा आकार देऊन आज बनवल्या त्या ही छान लागतात. . Supriya Devkar -
खुसखुशीत गुुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आज खुसखुशीत गुळाच्या कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (gavachya pithache god kapnya recipe in marathi)
#ashr kalpana Koturkar -
पारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavachya pithachya kapnya recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_स्पेशल_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 3"पारंपारिक पद्धतीने खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या" दरवर्षी वारीला जाताना कापण्या, चिवडा, गोड दशमी, तिखट दशमी असं बरेच काही आम्ही घेऊन जायचो.. प्रत्येक जण असे काही ना काही बनवुन आणायचे.. खुप मजा करायचो आम्ही.. पंढरपूर मध्ये गेल्यावर सतत माऊली हा शब्द ऐकायला मिळतो.. एकमेकांना माऊली या नावाने हाक मारतात.. आषाढी एकादशीला अवघी दुमदुमली पंढरी चे प्रतिक डोळ्याने बघायला मिळत होते..पण गेल्या वर्षापासून या कोरोनामुळे जाता आले नाही.. फक्त आठवणी...तर माऊली चला तर माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#dfrगुळाच्या कापण्यांची पारंपरिक रेसिपी. या पद्धतीने केलेल्या कापण्या खूपच खुसखुशीत होतात. Shital Muranjan -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1थंडी त बाजरीची भक्रि तर आपण खातोच, त्यापासून मधल्या वेळच्या खाण्यासाठी मस्त कापण्या केल्या आहेत खूप छान खुसखुशीत लागतात Preeti V. Salvi -
गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#आषाढ स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋#ASR आषाढ महिन्यात गोड कापन्या करण्याचा असतो पण आमच्या कडे साद्याची पोळी करतात 😋😋 Madhuri Watekar -
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्याला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे.या महिन्याला मनोकामना पूर्ण करणारा महिना असेही म्हटले जाते.या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर, पौर्णिमेस व्यासपूजा, अमावास्येस दीपपूजा, तसेच अधिक आषाढात कोकिळाव्रत इत्यादींमुळे आषाढाचे महत्त्व आहे.या महिन्यात खूप सारे पदार्थ तळले जातात त्यालाच आखाड तळणे असं बोलतात.त्यातलाच एक पदार्थ मी आज केला आहे...गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या😊 Sanskruti Gaonkar -
कापण्या (Kapnya Recipe In Marathi)
#ASRआखाड / आषाढ तळण-आषाढ सुरु झाला की तळणाचे वेगवेगळे प्रकार केले जातात.आषाढातील नवमी ही कांदे नवमी म्हणून साजरी केली जाते. नवमी पर्यंत कांदे, लसूण, वांगी यांचे पदार्थ करण्याचा नुसता सपाटाच चालू असतो. द्वादशी पासून पुढील पाच दिवस गोड /तिखट पदार्थ करून भगवंताला नैवेद्य दाखविला जातो. त्यात कापण्या, गव्हाची खीर,तिखट,गोडाच्या पुर्या....... नवमी नंतर चार्थुर मासात मात्र चार महिने कांदा, लसूण, वांगी हे पदार्थ बंद करतात, खरे तर हे पदार्थ तामसी व वातुळ असतात त्याचा पावसाळ्यात आरोग्याला त्रास होतो,तसेच चार्थुर मासात व्रत वैकल्ये, सणवार सुरू होतात म्हणून आहारात सात्विक व हलका आहार घेतला जातो. Arya Paradkar -
गोड कापण्या (गुळाचे शंकरपाळे) (god kapnya recipe in marathi)
#ashr हेल्दी व सगळ्यांना आवडणारा पदार्थ आखाड म्हणुन तळलेल्या पदार्थ , गोड कापण्या. माझी १०१ वी रेसीपी व ती गोडाचीच . Shobha Deshmukh -
-
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr गुळाच्या कापण्या आषाढ स्पेशल प्रत्येक घराघरात आषाढ करण्याची परंपरा आहे माझ्य माहेरी आषाढ महिना सुरू झाला की सुरवातीला दहीभातचा नैवद्य दाखवायचा नंतर आषाढ तळण्याची परंपरा हयात गुळाच्या कापण्या गोड पुर्या, तिखटमिठाच्या पुर्या करण्याची पद्धत आहे आणी नंतर पोर्णिमेला पुरणपोळी केली जाते. आषाढ तळणे म्हणजे आमच्या खुप आवडीचे कौतुकाने आषाढ करायचा आणी शेजारी मैत्रीणीन सोबत फस्त करायचा अश्या आठवणीने येतो आषाढ महिना आणी त्याची तितकीच आतुरतेने वाट पाहतो आम्ही..... Purna Brahma Rasoi -
-
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात. Geetanjali Kolte -
-
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते. Varsha S M -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr अहमदनगर मध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं. आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ सुप्रिया घुडे -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#KS7 थीम ७ : लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र पूर्वी दळणवळणाची साधने कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्टी करायला, वापरायला मर्यादा होत्या. पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानात जग फास्ट झाले. डीलक्स लाईफ, पाश्चिमात्य खाणपिणं याला महत्व आले. आणि धकाधकीच्या या जीवनात आपले पूर्वापारचे रितिरिवाज, खाणपिणं कधी मागे पडले कळलंच नाही. तरीही या "कूकपॅड" सारख्या प्लॅटफॉर्मने आपल्या घरगुती, सणावारांच्या निमित्ताने इतर पदार्थ बनविण्यासाठी, सुगरणींना सदैव तत्पर, प्रोत्साहित केले आहे. त्यानिमित्ताने मी"कापण्या" ही रेसिपी केली आहे. सध्याच्या काळात कापण्यांची ची जागा शंकरपाळी, कुकीज ने घेतलेली असावी.आषाढी - कार्तिकी एकादशीला लोक पूर्वापार पंढरपूरला जात आहेत. पूर्वी लोक पायी जायचे. अजूनही जातात. तर हया दिंडी बरोबर निघताना बरोबर काही खाणपिण्याचे सामान, काही घरगुती पदार्थ घेऊन जात. त्यातलाच हा "कापण्या " हा पदार्थ. शक्यतो आषाढ महिन्यात केला जाणारा हा पदार्थ म्हणून .. गावाला त्याला "आकाड तळणे" असेही म्हटले जाते. तर बघुया..."कापण्या" रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
कापण्या
#फ्राईडही एक महाराष्ट्राची पारंपारिक पाककृती आहे.आषाढ महिन्यात आषाढ तळण म्हणून कापण्या केल्या जातात. Arya Paradkar -
ज्वारीच्या पिठाच्या घाऱ्या (jowarichya pithachya gharya recipe in marathi)
हा एक विदर्भातील शेगाव व जवळपास च्या भागातील पारंपरिक पदार्थ आहे. अक्षय त्रितीयेला चिंचवणी किंवा कैरीच्या आमरसासोबत केला जायचा. तसेच तांदळाच्या खीरी सोबत देखिल केला जायचा .पण हल्ली फार कमी लोक करतात. Mrs.Nilima Vijay Khadatkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13016626
टिप्पण्या