बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर पॅन मध्ये पाणी गरम करून त्यात गूळ घाला. गुळ विरघळल्यावर गॅस बंद करा. आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही. फक्त गूळ विरघळला की झाले.
- 2
एका बाऊल मध्ये बाजरीचे पीठ, कणिक, बडीशोप, सुंठीची पूड, वेलची पूड, थोडंसं मीठ सर्व मिक्स करून त्यात तुपाचे मोहन घाला आणि चांगले चोळून मिक्स करावे.
- 3
त्या मिश्रणात तीळ व खसखस मिक्स करून त्यात गुळाचे पाणी घालून गोळा मळून घ्या.
- 4
गोळा पंधरा वीस मिनिटे झाकून ठेवा. मग त्यातील थोडा गोळा घेऊन त्याची पोळी लाटली. पोळी पेक्षा थोडीशी जाडसर. मग त्याचे वर तीळ लाऊन घेतले. त्यावर लाटणे फिरवले. म्हणजे तीळ व्यवस्थित राहतात. आता शंकरपाळ्याच्या आकाराने कट करून घेतले.
- 5
आता तयार कापण्या गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घेतल्या.
- 6
आता तयार बाजरीच्या गोड खुसखुशीत कापण्या डिशमध्ये ठेवून गार्निश करून सर्व्ह केल्या. कापण्या जास्त पातळ घातल्यास कडक होतात व जाड लाटल्यास मऊ पडतात म्हणून त्या मध्यम लाटाव्यात.
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपरिक बाजरीच्या गुळाच्या कापण्या (bajrichya gulachya kapnya recipe in marathi)
#ashr#वीकेंड रेसिपी चॅलेंज#आषाढ विशेष रेसिपीज Sumedha Joshi -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1थंडी त बाजरीची भक्रि तर आपण खातोच, त्यापासून मधल्या वेळच्या खाण्यासाठी मस्त कापण्या केल्या आहेत खूप छान खुसखुशीत लागतात Preeti V. Salvi -
-
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात. Geetanjali Kolte -
खमंग खुसखुशीत बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 पौष्टीक अशा बाजरीच्या कापण्या. Saumya Lakhan -
"बाजरीच्या कापण्या"(Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1" बाजरीच्या कापण्या "बाजरीच्या कापण्या खूपच पौष्टिक, लोहयुक्त आणि तब्बेतीसाठी उत्तम मानल्या जातात. Shital Siddhesh Raut -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 या थीम साठी मी माझी बाजरीच्या गोड कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कापण्या (kapnya recipe in marathi)
आषाढ महिन्यात सागंली सातारा भागात आषाढ तळणे हा प्रकार केला जातो मग कोणी कापण्या,चकल्या तिखट पुर्या असे पदार्थ बनवले जातात. चला तर मग आज आपण कापण्या बनवूयात.या कापण्या खुसखुशीत असतात. शंकरपाळीची मोठी बहीण म्हटले तरी चालेल. Supriya Devkar -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#कुकस्नॅपNilan Rajeकापणी हा एक पदार्थ आहे हे अजूनपर्यंत मला माहित नव्हतं. कापणी हा शब्द शेताशी संबंधीत आहे एवढच माहीत होतं. पण थँक्स टू अंकिता मॅडम् त्यांच्यामुळे समजलं कापणीविषयी आणि गूगलवर पण खूप माहिती मिळाली कापणीबद्दल. मग मनात आलं कूकपॅडवरच्या एका तरी मैत्रिणीने नक्की बनवली असणार ही रेसिपी. कूकपॅडवर शोधलं तेव्हा निलन राजे यांची कापणीची रेसिपी मला मिळाली. कुकस्नॅप म्हणून मी त्यांची रेसिपी बनवली. स्मिता जाधव -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ विशेष रेसिपी क्र. 2आषाढात केला जाणारा आणखीन एक पदार्थ म्हणजे कापण्या. हा पण गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केला जाणारा पौष्टिक पदार्थ आहे. Sujata Gengaje -
-
खुसखुशीत गुुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आज खुसखुशीत गुळाच्या कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 5 कापण्या हा ऐक पारंपारीक पदार्थ आहे आषाढ महिन्यात मस्त पाऊस पडतोय अशावेळी आपल्याला काहीतरी गोड व तळणीचे खावेसे वाटते त्यावेळी गावाला घरोघरी कापण्या केल्या जातात ह्यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात चलातर हाच पारंपारीक पदार्थ ( माझ्या माहेरचा नगरचा ) बघुया कसा करायचा तो छाया पारधी -
भरड बाजरी कापण्या (Bharad Bajri Kapnya Recipe In Marathi)
#LCM1- कापण्या आषाढात करण्याची पद्धत फार जुनी आहे,सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी काही पदार्थ केले जातात तसाच हा पदार्थ... Shital Patil -
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1: बाजरीच्या कापण्या गोड खयाला फार छान लागते. Varsha S M -
"बाजरीच्या गोड कापण्या" (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 "बाजरीच्या गोड कापण्या" लता धानापुने -
गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (gavachya pithache god kapnya recipe in marathi)
#ashr kalpana Koturkar -
-
आषाढ कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#आषाढ स्पेशल रेसिपी# कापण्या# आषाढ महिना म्हटल म्हणजे घरोघरी गुलकुले, पुऱ्या, घारगे, कापण्या .. काय तर सगळे पदार्थ गूळ घालुन केलेले , शिवाय हेल्दी पण मी आज कापण्याच केल्या फक्त मुलांनाआवडेल म्हणुन पारंपरिक न करता थोडा वेगळा आकार दिला , चला तर मग बघु या…! Anita Desai -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashr#पारंपरिक कापण्या#आषाढ स्पेशल पारंपरिक रेसिपी#Cooksnape recipeKalpana koturkar यांची रेसिपी ट्राय केली Anita Desai -
लाल भोपळ्याच्या कापण्या (lal bhoplyachya kapnya recipe in marathi)
#ashr आषाढ म्हणजे कापण्या, गुलगुले यांची आठवण येतेच.घारगे किंवा घार्या नेहमीच बनवतो आपण पण त्याच घारग्याना कापण्याचा आकार देऊन आज बनवल्या त्या ही छान लागतात. . Supriya Devkar -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr गुळाच्या कापण्या आषाढ स्पेशल प्रत्येक घराघरात आषाढ करण्याची परंपरा आहे माझ्य माहेरी आषाढ महिना सुरू झाला की सुरवातीला दहीभातचा नैवद्य दाखवायचा नंतर आषाढ तळण्याची परंपरा हयात गुळाच्या कापण्या गोड पुर्या, तिखटमिठाच्या पुर्या करण्याची पद्धत आहे आणी नंतर पोर्णिमेला पुरणपोळी केली जाते. आषाढ तळणे म्हणजे आमच्या खुप आवडीचे कौतुकाने आषाढ करायचा आणी शेजारी मैत्रीणीन सोबत फस्त करायचा अश्या आठवणीने येतो आषाढ महिना आणी त्याची तितकीच आतुरतेने वाट पाहतो आम्ही..... Purna Brahma Rasoi -
गुळाच्या कापण्या (gulachya kapnya recipe in marathi)
#ashr अहमदनगर मध्ये आषाढ सुरू झाला की गूळ आणि कणिक च्या शंकरपाळ्या बनवल्या जातात, त्यालाच कापण्या म्हटलं जातं. आखाडाच्या तळण्यातल्या कापण्या ह्या खासच ☺️ सुप्रिया घुडे -
कापण्या (kapnya recipe in marathi)
#dfrगुळाच्या कापण्यांची पारंपरिक रेसिपी. या पद्धतीने केलेल्या कापण्या खूपच खुसखुशीत होतात. Shital Muranjan -
-
आषाढ स्पेशल खुसखुशीत कापण्या (kapnya recipe in marathi)
#ashrआषाढ महिन्याची अशी ही ओढ, मन व्याकुळ करणारी. जीवाला कासावीस करणारी, तसे पाहिले तर वरुणराजाने पर्जन्यवृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो.आषाढाचे किती वेगवेगळे संदर्भ आहेत आपल्या मनात. कालीदासांचं शाकुंतल, आषाढीची पंढरपूरची वारी, कांदेनवमी, आखाड तळणे...😋😋तळणे हा अन्नावर केलेला एक संस्कार आहे. प्रत्येक सणाला व त्या सणाला बनवलेल्या पदार्थांना काहीतरी शास्त्रीयदृष्ट्या अर्थ आहे. आपल्या आरोग्याचा व ऋतूचा विचार करून या सणावारांची पूर्वीपासून आपल्या पूर्वजांनी आखणी केली आहे.असाच एक पारंपरिक आखाड स्पेशल ,गुळाच्या खुसखुशीत कापण्याची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
बाजरीच्या कापण्या (Bajrichya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1कमी तेलकट खुसखुशीत पारंपरिक गुळ घालून केलेल्या बाजरीच्या कापण्या.... Vandana Shelar -
गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#आषाढ स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋#ASR आषाढ महिन्यात गोड कापन्या करण्याचा असतो पण आमच्या कडे साद्याची पोळी करतात 😋😋 Madhuri Watekar -
-
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASRकापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात Sapna Sawaji
More Recipes
- शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
- मुळ्याच्या पानाची भाजी (Mulyachya Panachi Bhaji Recipe In Marathi)
- "चिंच गुळाची आंबटगोड चटणी"(Chinch Gulachi Chutney Recipe In Marathi)
- फ्लॉवर, पनीर, मटार मिक्स भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
- कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
टिप्पण्या