व्हेजिटेबल ट्विस्ट घावणे (ghavane recipe in marathi)

Vijaya Suki
Vijaya Suki @cook_22605396

#रेसिपीबुक

माझ्या आवडीचा पदार्थ आपण नेहमीच घावणे म्हटलं कि साधा तांदूळ / नीर डोसा आठवतो पण मी ह्याच मध्ये थोडा ट्विस्ट दिलाय तुम्ही त्या तांदुळाच्या पिठात खालील सामान टाकून त्याची चव आजून बहरू शकता

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम तांदळाचे पीठ
  2. २० ग्रँम बेसन
  3. २० ग्रॅम टोमॅटो बारीक चिरलेला
  4. ४/ ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  5. 1/2 कपकोथिंबीर बारीक चिरलेली
  6. 1 टी स्पूनहळद
  7. 1/2 टी स्पूनलाल मिरची पावडर
  8. 1/2 टी स्पूनहिंग
  9. 1 टी स्पूनजिरे पावडर
  10. 1 टी स्पूनधने पावडर
  11. 1/2 टी स्पूनओवा
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. गरजेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    वरीलप्रमाणे सर्व साहित्य

  2. 2

    सर्व प्रथम वरील साहित्य मधील तेल, पाणी आणि मीठ हे सोडून बाकी सर्व मिक्स करून घेणे नंतर त्यातात थोडं पाणी आणि चवीनूर मीठ घालावे पाणी जास्त हि नाही आणि कमी हि असू नये

  3. 3

    गॅस वर भिडे तापल्यावर तेल लावून त्यावर गोल गोल हे मिश्रण डोस्या सारखं पसरून घ्यावे

  4. 4

    दोन्ही बघून छान परतवून घेऊन खाण्यासाठी तयार

  5. 5

    असे हे गरम गरम चटणी किंवा सास बरोबर खायला तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vijaya Suki
Vijaya Suki @cook_22605396
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes