व्हेजिटेबल पोहे (Vegetable Pohe recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

व्हेजिटेबल पोहे (Vegetable Pohe recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
2 व्यक्ती
  1. 1.5 कप पोहे
  2. 1 लहानटोमॅटो चिरलेला
  3. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कॅप्सिकम
  4. 1 टेबलस्पूनहिरवे वटाने
  5. 7-8कढीपत्त्याची पानं
  6. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  8. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेला गाजर
  10. 1/2लिंबू रस
  11. फोडणीसाठी
  12. 1 टेबलस्पूनतेल
  13. 1/2 टीस्पूनमोहरी जीरे
  14. 1/8 टीस्पूनहिंग
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/4 टीस्पूनलाल तिखट
  17. 1/4 टीस्पूनधने जीरे पावडर
  18. थोडीशी साखर
  19. चवीनुसारमीठ
  20. वरून गार्निश करण्यासाठी बारीक शेव

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम कढई मध्ये तेल टाकून कढई गरम करा तेल गरम झाल्यावर मोहरी जीरे हिंग शेंगदाणे कडीपत्ता मोहरी याची फोडणी करा

  2. 2

    सर्व व्हेजिटेबल्स एक दोन मिनिट परतून घ्या. सर्व मसाले घालून मिक्स करून घ्या

  3. 3

    त्यानंतर पोहे टाका लिंबूचा रस साखर मीठ हे एकत्र करून पोहे एक मिनिट वाफेवर ती होऊ द्या वरून थोडीशी कोथिंबीर टाका

  4. 4

    गरमागरम आपले चटपटीत पोहे तयार आहेत बारीक शेव आणि लिंबू कोथिंबीर टाकून तयार आहे

  5. 5

    व्हेजिटेबल पोहे तयार आहेत रेडी टू इट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes