रताळी च्या गोड  काचऱ्या (ratalyachya god kachrya recipe in marathi)

Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738

#रेसिपीबुक #वीक 3
आषधि एकादशी च्या नेवेद्या साठी मीही खास रताळी च्या गोड काचऱ्या केल्या. ही पारंपरिक उपासाची डिश नक्की करून बघा.

रताळी च्या गोड  काचऱ्या (ratalyachya god kachrya recipe in marathi)

#रेसिपीबुक #वीक 3
आषधि एकादशी च्या नेवेद्या साठी मीही खास रताळी च्या गोड काचऱ्या केल्या. ही पारंपरिक उपासाची डिश नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12 मिनिट
3लोक
  1. 200 ग्रामरताळी
  2. 100 ग्रामगूळ
  3. 4 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

12 मिनिट
  1. 1

    प्रथम रताळी स्वच्छ धुन कोरडी करून त्याच्या गोल काप करून घेतले. कढई मध्ये तूप गरम करून त्यात गोल काप घातले.

  2. 2

    तुपात परतून घेऊन मऊ झालं कीं गूळ घालून वाफ दिली व गूळ वितळून काचऱ्या कोरड्या झाल्यावर गार झाल्यावर डिश सर्व केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Ghalsasi
Shubhangi Ghalsasi @cook_23104738
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes