कोकनट चाँकलेट लाडू (coconut chocolate ladoo recipe in marathi)

Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
Dombivali

#रेसिपीबुक #week3 गुरूपोर्णिमेच्या नैवेद्यासाठ खास डेसिकेटेड कोकनट चाँकलेट लाडू हे लाडू खुप पटकन होतात नि नैवेद्य पण झटपट होतो चला बघुया कसे करायचे ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीट
6सरव्हींगज
  1. 1 1/2 कपडेसिकेटेड कोकनट
  2. 1/2 कपदुध
  3. 1/2 कपसाखर
  4. 1/2 कपकोको पावडर
  5. 4 टिस्पुनतुप
  6. 2 टेबलस्पुनडेसिकेटेड कोकनट सजावटीसाठी

कुकिंग सूचना

30मिनीट
  1. 1

    कढईत तुप घालायच दुध घालायच

  2. 2

    साखर व कोको पावडर घालायची

  3. 3

    5मिनिटं ऊकळवुन त्यात डेसिकेटेड कोकनट घालायच

  4. 4

    5ते7मिनिटं एकत्र करून थोड घट्ट करून घेणे

  5. 5

    गार झाल्यावर लाडू वळणे

  6. 6

    हे लाडू डेसिकेटेड कोकनट मघ्ये घोळवुन घेणे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Joshi
Manisha Joshi @cook_24395625
रोजी
Dombivali

टिप्पण्या

Similar Recipes