भाजाणीचे वडे (bhajaniche wade recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4 हा पदार्थ कोकणातला आहे. ह्या वाड्यांमध्ये सगळ्या कडधान्यांचा सामावेश आहे. मुलं कडधान्यांची भाजी खात नाही तर हे वडे त्यांना देता येतात. हे वडे दह्याबरोबर आणि लोणी ह्याच्या बरोबर खातात. हल्लीच्या मुलांना लोणी हा प्रकारच माहीत नाही.
भाजाणीचे वडे (bhajaniche wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 हा पदार्थ कोकणातला आहे. ह्या वाड्यांमध्ये सगळ्या कडधान्यांचा सामावेश आहे. मुलं कडधान्यांची भाजी खात नाही तर हे वडे त्यांना देता येतात. हे वडे दह्याबरोबर आणि लोणी ह्याच्या बरोबर खातात. हल्लीच्या मुलांना लोणी हा प्रकारच माहीत नाही.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भाजाणीच पीठ एका परातीत काढून घ्यावे मग त्यात गरम तेल घालावे मग त्यात थोडे गरम उकळते पाणी घालून ते पीठ वरखाली कराव आणि दहा-पंधरा मिनिटं त्याच्यावर झाकणं ठेवून द्यावे.मग त्यात थोडे थोडे गरम पाणी घालून ते ते मळून घ्यावे व त्याचे गोळे करावे.
- 2
मग एक दूधाची रिकामी प्लास्टिकची पीशवी फाडून त्यावर वडा थापावा. थापून झाल्यावर त्या वाड्याला मध्ये एक भोक पाडावे. भोक पाडल्यामुळे तो फुगला तरी फुटणार नाही.मग तेलात तळून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भाजणीचे वडे (Bhajniche Vade Recipe In Marathi)
#CSRखुसखुशीत भाजणीचे वडे लोण्याबरोबर मटकीच्या उसळी बरोबर दह्याबरोबर एकदम टेस्टी होतात Charusheela Prabhu -
उपवासाचे दही वडे (upwasache dahi wade recipe in marathi)
#goldenapron3 23rd week vrat ह्या की वर्ड साठी उपवासाला चालतील असे दही वडे केले.वेगवेगळी पीठे वापरून हे वडे करतात.मी राजगिरा आणि साबुदाणा पिठ वापरले. Preeti V. Salvi -
ताडगोळ्याचे वडे
ही पारंपारिक रेसिपी असून संध्याकाळच्या वेळेस मुलांना खायला देण्यास उपयोगी आहे. मुलं खेळून आल्यावर त्यांना भूक लागते तेव्हा अत्यंत चविष्ट असे हे केशरी रंगाचे दिसणारे वडे मुलं आवडीने खातात घरातील सर्व मंडळींनाही तेवढीच आवडतात. तर आपण बघूया याची रेसिपी. Anushri Pai -
कच्च्या केळाचे वडे (kacchya kelache wade recipe in marathi)
#फ्राईड हे वडे खूपच अप्रतिम होतात. हा उपवासाचा पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
कोंबडी वडे (kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#Happycookingकोंबडी वडे - मालवणी वडे (वड्यांच्या पिठाच्या रेसिपी सोबत)कोंबडी वडे हा कोकणातला लोकप्रिय पदार्थ आहे. ह्या वडयांना मालवणी वडे असंही म्हणतात. कोंबडीच्या रश्श्याबरोबर हे खायला देतात. शाकाहारी लोक हे वडे चटणी आणि लोण्याबरोबर खातात. ह्या वड्यांचे पीठ आधी करून ठेवता येतं. हे पीठ ३ महिने छान राहतं. पीठ असल्यावर वडे पटकन होतात. Vandana Shelar -
पालक पोहे वडे (palak pohe vade) - in Marathi
पालक पोहे वडे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे. हे वडे आरोग्यास पोषक असतात कारण यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून आपण हे वडे बनवू शकतो. पालक पोहे वडे सकाळी नाश्त्यामध्ये बनवू शकतो कारण हा झटपट होणारा पदार्थ आहे व सर्वांना आवडतो सुद्धा आणि लहान मुलं तर हा पदार्थ खूप आवडीने खातात. तर आपण बघूया पालक पोहे वडे कसे बनवतात ते- Manisha khandare -
मेथी-वडे (methi wade recipe in marathi)
#रेसिपीबुक ---- मराठवाड्यात हा प़कार सर्रास केला जातो.शुभ कार्यात ,लग्नात मुहूर्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी केली जाते.उन्हाळ्यात वाळवण करून वर्षं भर भाजी केली जाते. वडे-सांडगे अशी नावे आहेत.करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत,म्हणजे कोणी मुग डाळीचे,मटकी डाळीचे तर कोणी मिक्सर डाळीचे वडे घालतात.शेतावर डबा घेऊन जातात, तेव्हा ही भाजी हमखास केली जाते.भाकरी बरोबर झक्कास लागते. Shital Patil -
कारल्याचे वडे
लहान मुले कारले खात नाही. अशा प्रकारे वडे करून,त्यातून मुलांना खाऊ घालू शकतो.नक्की करून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील. Sujata Gengaje -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
चवळी वडे (chawali wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळीगम्मतमस्त बाहेर पाऊस पडत आहे तेव्हा गरमागरम चटपटीत कोणी काहीतरी बनवून दिलं तर लगेच फस्त करतील सर्वजण. आता वडे म्हटले की डाळवडे, मेदूवडे, बटाटेवडे, कोंबडीवडे असे काही वडे डोळ्यासमोर येतात, पण तुम्ही कधी चवळीचे वडे बनविलेत का??? मग नक्कीच बनवून बघा.... Deepa Gad -
कोंबडी वडे रेसिपी
#पश्चिम#गोवा-कोंबडी वडे ही रेसिपी जास्त करून कोकणामध्ये बघण्यास मिळते कोंबडी वडे हे खूप छान लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे खूप आवडतात. Deepali Surve -
स्प्राऊट्स मसाला राईस (sprouts masala rice recipe in marathi)
मसाला भात, राईस, पुलाव आमच्याकडे नेहमी होतात...मला प्रत्येक गोष्टीत स्प्राऊट्स ॲड करणे आवडते,,मुले तसे स्प्राऊट्स खात नाही,म्हणून असं काही करावं म्हणजे ते बरोबर खातात,मला खूप अशीच सवय आहे, ज्या गोष्टी मुलांना आवडत नाही त्या मी पदार्थामध्ये लपून लपून देते, काही गोष्टी मुलांना आवडत नाही म्हणून जे खात नाही,, आणि मुलं खात नाहीत म्हणून असे करते...कारण चांगल्या सगळ्या पौष्टिक गोष्टी खाल्ल्या पाहिजे, असे मला वाटतेम्हणून म्हटले चला हा राईस करूया,,, Sonal Isal Kolhe -
वांग्याचे भरीत(vangyache bharit recipe in marathi)
वांग्याचे भरीत हे कुणाला नाही आवडणार बरे आम्ही तर सर्वच ऋतूंमध्ये ही भाजी खात असतो घरचे सर्वच आवडीने खातात Maya Bawane Damai -
मेथी थेपले (methi theple recipe in marathi)
#mfrमेथीचे थेपले ही माझी आवडती रेसिपी आहे. ही रेसिपी पौष्टिक तर आहेच. पण बनवायला ही अगदी सोपी आहे. घरात कोणाला मेथीची भाजी आवडत नसेल किंवा लहान मुलं मेथीची भाजी खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे चविष्ट लागणारे मेथीचे थेपले बनवून नक्की खायला द्यावे. Poonam Pandav -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche wade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीआमच्या नागपूरला प्रत्येक सणाला मुंग आणि चना डाळीचे वडे आणि पुरणपोळी ही नेवेद्याला असतेच, बाप्पाला निरोप देताना मिक्स डाळीचे वडे आणि पुरणाचे मोदक असा नैवेद्य केला. हे वडे खाण्याची मजा म्हणजे रिमझिम बरसणारा पाऊस आणि गरम गरम फ्राईड वडे आणि गरम कडी. Vrunda Shende -
डाळ वडे (dal wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5हि विदर्भातील रेसिपी आहे. पावसाळ्यात असे गरमागरम वडे खायला मजा येते. Sumedha Joshi -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
लहान मुलं पालक खात नाही .तुम्ही अशा पद्धतीने करून दिले तर लहान मुले आवडीने खातात . Padma Dixit -
दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)
ठेपले रेसिपीठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा. Rupali Atre - deshpande -
चिला चाट (Chila chaat recipe in marathi)
#GA4#week22#chila हा कीवर्ड घेऊन मी ही फ्युजन रेसिपी केली आहे. मुलं रोजच्या नाश्त्याला कंटाळली होती आणि आता काय यम्मी बनवावे ह्या विचारात असताना मी सुचेल तशी रेसिपी बनवत गेले आणि एंड रिझल्ट त्यांना खूपच आवडला.तुम्ही पण नक्की बनवून बघा चीला_चाट. Rohini Kelapure -
दही वडे
#goldenapron3 week 7 curdचढत्या उन्हाळ्यात जीवाला थंडावा देणारे पदार्थ जास्त खावेत. पाणी, ताक, दही, सरबत इत्यादी पेय भरपूर प्रमाणात घेतली पाहिजेत. त्याच बरोबर खाण्यासाठी दहीवडे हा एक छान पदार्थ आपल्याला थंडावा देऊन जातो. Ujwala Rangnekar -
गावठी कोंबडी-वडे (kombdi wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळ्याची गंमत अनुभवण्यासाठी बाहेर पडले शक्य नाही,कारण सध्या लाॅकडाउन सुरू आहे.पण आमच्या टेरेस मध्ये मस्त पाऊस पडत असताना दिसतो.मग आज मी गावठी कोंबडी-वडे केले आहेत.-पहाताच खाण्याची इच्छा झाली नाही तरच नवल ! ! ! Shital Patil -
शिळ्या पोळ्या चे कुरकुरीत वडे (shilya poli che kurkurit vade recipe in marathi)
#फ्राईड रेसिपीबरेच वेळा शिळ्या पोळ्या काय करायचे असा प्रश्न होतो . पोळ्याचे सगळे प्रकार करून पण कंटाळा येतो. (लाडू, चिवडा) पावसाळ्यात चहा बरोबर हे कुरकुरीत वडे खायला पण मज्जा येते.हे वडे तुम्ही सॉस बरोबर or ताटात वेगळा पदार्थ or प्रवासात पण घेऊन जाऊ शकतात,2 ते 3 दिवस राहते. Sonali Shah -
मालवणी वडे (Malvani Vade Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKहे वडे अतिशय खुसखुशीत होतात व त्याला तेलही जास्त राहत नाही कोणत्याही उसळी बरोबर आपण हे वडे खाऊ शकतो Charusheela Prabhu -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
लहान मुलं मेथी खात नाही पण मेथी ही आरोग्य साठी खुप चांगली असते थंडी च्या दीवसात मेथी ही आठवड्यात एकदा तरी खावी पण मुलं खायला कंटाळा करतात म्हणून मेथीचे काही वेगळे केले की मुल आवडीने खातात मग मुलं खुश व आपणही खुश #EB1 #W1 Neeta Patil -
फ्राय कारले (fry karle recipe in marathi)
#GA4#week4कारले म्हटले की सगळ्यां लहान मुलांना टेन्शन येतं की कारले ,,ही भाजी लहान मुलांना आवडत नाही टेस्टी आणि झटपट होईल अशी ही तयार करणार आहे आणि लहान मुलांना नक्की आवडेल. Gital Haria -
कुरकुरीत पट्टीचे वडे (kurkurit pattiche wade recipe in marathi)
# नेहमी पेक्षा वेगळे वडे केले आहेत,आजच पहिल्या पावसाला सुरूवात झाली आहे.त्यामुळे वडे खाण्याची आठवण झाली.हटकै-झटके ...... Shital Patil -
कोकणी वडे (kokani wade recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 लहानपासुनच कोकणचे आकर्षण खूपच होते. कोकण निसर्गरम्य ठिकाण खूप पाहण्याची इच्छा आहे . ही रेसिपी मला माझ्या सासूबाईनी शिकविले .सासूबाईना माझ्या आजीसासूने शिकविले आमच्याकडे आखाड महिन्यात देवीला नैवेद्य कोकणी वड्यांचाच दाखवतात . Arati Wani -
भाताचे वडे (bhatache wade recipe in marathi)
भाताचे वडे मी सहजच एक प्रयत्न म्हणून करून बघितला आणि ते मी तुमच्याशी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
स्टफ्ड मसाला काकडी (stuffed masala kakdi recipe in marathi)
#स्टफ्डमुलं काय पण तरुण मंडळी सुद्धा सगळ्या भाज्या खात नाही. काकडी टोमॅटो मुळा गाजर ह्या गोष्टी पण शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच आज मी स्टफ मसाला काकडी बनवली आहे Shilpa Limbkar -
बीटाचा हलवा (beet halwa recipe in marathi)
हलवा खूप पौष्टिक आहे. मुलं नुसता बीट खात नाहीत. मग त्यांना हा बिटाचा गोड पदार्थ करून दिला की ते आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
More Recipes
टिप्पण्या