प्रॉन्स ओनियन्स मसाला करी (prawns onions masala curry recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
शाकाहारी पदार्थांसोबत मला सीफूड ची सुद्धा भारी आवड आहे. गोव्याला ट्राय केलेली अशीच एक आगळीवेगळी डिश मी माझ्या पध्दतीने घरी करून बघितली. चला तर मग.......
प्रॉन्स ओनियन्स मसाला करी (prawns onions masala curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4
शाकाहारी पदार्थांसोबत मला सीफूड ची सुद्धा भारी आवड आहे. गोव्याला ट्राय केलेली अशीच एक आगळीवेगळी डिश मी माझ्या पध्दतीने घरी करून बघितली. चला तर मग.......
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम कोळंबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. गॅसवर पातेलं मांडून त्यात तेल घालावे. तेल तापल्यावर कोळंबी लाल होईपर्यंत तळून घ्यावी आणि बाजूला काढून ठेवावी.
- 2
उरलेल्या तेलात पातीचे कांदे घालून 5 मिनिटे फ्राय होऊ द्यावे. कांदे फ्राय झाल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद, अदरक लसूण ची पेस्ट, धणेजिरेपूड घालून मिक्स करावे. थोडे पाणी घालून मंद आचेवर उकळी येऊ द्यावी.
- 3
उकळी आल्यावर त्यात तळलेली कोळंबी, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून ही डिश गरमागरम सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
किंग टाईगर प्रॉन्स विथ डीप फ्राय ग्रेव्ही (prawns gravy recipe in marathi)
#रेसिपीबुक# 2 वर्षांपूर्वी सिंगापूरला गेली असताना एका छानश्या हॉटेल मध्ये मी ही डिश ट्राय केली होती. शिकूया तर मग Madhuri Burade -
-
गोवन प्रॉन्स करी (prawns curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4पर्यटनस्थळरेसिपीबुकच्या पर्यटनस्थळ ह्या थीम मुळे मला गोव्या च्या ट्रिप ची आठवण झाली, आमची गोवा टूर ही मस्तच होती तिथली झाडी, समुद्र किनारे अतिशय विलोभनीय आहेत.तिथले काजू, फिश मस्तच, फिश वरून आठवण आली तिथल्या प्रॉन्स करी ची तर पाहुयात प्रॉन्स करी ची पाककृती. Shilpa Wani -
मसाला कॉर्न करी (masala corn curry recipe in marathi)
#रेसिपीबुक पावसाळ्यात गरमागरम भाजलेल्या मक्याच्या कणसाला लिंबू आणि मीठ लावून खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. पण आज त्याच मक्यापासून मी एक इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करते आहे. चला तर मग..... सरिता बुरडे -
प्रॉन्स चेट्टीनाड (prawns chetinaad recipe in marathi)
#दक्षिण #तामिळनाडू तामिळनाडू ची ही एक प्रसिद्ध डिश आहे ... चेट्टीनाड हा एकप्रकारचा मसाला तयार केला जातो आणि नारळाच्या तेलात आणि दूधात ही डिश बनवून ती स्टीम राईस सोबत खाल्ली जाते... यात विशेष करून या चेट्टीनाड ची अप्रतिम चव जिभेवर रेंगाळते... कधी कधी हा मसाला तयार करून तो हवाबंद डब्यात ठेवून मग कोणत्याही ग्रेव्ही साठी वापरला जातो. चिकन साठी पण हा मसाला वापरतात. अशाप्रकारे तामिळनाडू ची ही थोडी तिखट पण चवीला उत्तम अशी डिश नॉनव्हेज खाणाऱ्या खवय्यांनी नक्कीच ट्राय केली पाहिजे .... Aparna Nilesh -
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा मसाला करी (anda masala curry recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचे जवळ जवळ सर्वच प्रकार मला फार आवडतात...😋😋त्यातीलच वाटणाची अंडा करी माझ्या घरी आम्हा सर्वांनाच आवडते .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
प्रान्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#फॅमिली कुटुंबाचाच आपण सतत विचार करत असतो घरच्याच्या खाण्याच्या आवडीनिवडी जपत आपण रोजचा नाष्टा व दोन्ही वेळेचा सैपाक बनवत असतो आमच्या घरी सगळयांना नॉनवेज डिश जास्त आवडतात त्यामुळे बुधवार शुक्रवार रविवार हे नॉनवेजचे दिवस ठरलेले चिकन फिश सुकी मच्छी इतर चला आज माझ्या फॅमिली मेंबरची आवडती रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर Chhaya Paradhi -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
प्रॉन्स कोळीवाडा
#सीफूड प्रॉन्स कोळीवाडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे.तिला वेगळा लूक देऊन प्रेझेंटेशन केले आहे. Preeti V. Salvi -
काजू-पनीर मसाला
#पनीरपनीरची वेगवेगळ्या प्रकारची भाजी करायला मला खुप आवडते. त्यामुळे मी try करत असते. अशीच आज काजूचा जास्त वापर करून केलेली पनीर मसाला रेसिपी खास तुमच्यासाठी... Deepa Gad -
कोळंबी मसाला/ पॉपलेट फ्राय (prawns masala recipe in marathi)
आज मी कोळंबी मसाला(prawns Masala) व पॉपलेट फ्राय करणार आहे.हा पदार्थ कोकणातला लोकप्रिय पदार्थ आहे.हा समुद्रातला माशाचा पदार्थ आहे. मुंबईमध्ये सुद्धा हा पदार्थ लोकप्रिय आहे.कोळंबी चे कालवण आणि तळलेला मासा सोलकढी आणि तांदळाच्या भाकरी सोबत सर्व्ह केला जातो. rucha dachewar -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
गोवानिश प्रॉन्स / कोळंबी करी (kodambi curry recipe in marathi)
#KD गोवानिश प्रॉन्स करी,ही करी अतिशय चवदार असून, लहानांपासन ते मोठ्यां पर्यंत सगळ्यांना आवडेल, ही घरातल्यांच्या इच्छेनुसार मी नेहमी बनवत असते, माझ्या घरातील सर्व मंडळी आवडीने आणि चवीने खातात, हीच याची खासियत आहे. Sandeep Sonar -
एक्झॉटीक पनीर धाबा मसाला (paneer dhaba masala recipe in marathi)
आता पनीर म्हटले की माझ्या घरी नॉनव्हेज नंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या मुलांना पनीर भाजी आणि तेही वेगवेगळ्या प्रकारात केलेली कधी बटर पनीर मसाला कीव पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज खायला मजा येते तेवढीच मजा मला त्यांना बनवून खाऊ घालायला येते Maya Bawane Damai -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
#EB8#W8चिकन करी बदलत्या वातावरणात जेवणासाठी असलेला एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला थंडी सर्दी पासून दूर ठेवण्याचे काम चिकन करी करू शकते.. नॉनव्हेज, झणझणीत खाणार्या आणि अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिकन करी हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो ...म्हणूनच मग चिकन करी ची साधी सोपी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. चिकन करी करायला सोपी, झटपट होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट असलेली रेसिपी....चला करू या मग *चिकन करी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#रेसिपीबुकपालकामध्ये लोह चे जास्त प्रमाण असल्यामुळे मला पालकाची विविध रेसिपीस बनवायला नेहमीच आवडते. अशीच सोपी आणि स्वादिष्ट पालक पनीर ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
फिश करी मसाला (fish curry masala recipe in marathi)
आज मी झणझणीत फिश करी मसाला बनवीत आहे.फिश हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे.मी रोहू फिश बनवीत आहे.पटपट बनणारा हा पदार्थ आहे आणि पचण्यास खूप हलका असतो.भारतामध्ये समुद्रातील तसेच नदीतील मासे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कांदा आणि टोमॅटो पासून फिश करी मसाला मी बनवीत आहे. rucha dachewar -
चिकन करी (chicken curry recipe in marathi)
लहान मुलांची आवडती डिश,मी ही करी कुकरला बनवली आहे. खूपच चविष्ट होते ही करी. Prajakta Patil -
सोया चंक करी (Soya Chunks Curry Recipe In Marathi)
#VNR आज जागतिक शाकाहारी दिनानिमित्त माझी पौष्टिक अशी रेसिपी सोया चंक करी .सोया बीन ला स्वतः ची अशी चव नसते. पण ते आपल्या शारीरिक दृष्ट्या पोषक भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन कॅल्शियम युक्त असतात. मग ते मुलांना, मोठ्यां ना चवीने खाता यावे. म्हणून माझा हा थोडा वेगळा प्रयत्न. Saumya Lakhan -
ढाबा स्टाईल एग करी (egg curry recipe in marathi)
आमच्या सागंली कोल्हापूर भागात रस्सा पिनारी लोकं घरटी एक तरी सापडेलच. मग तो साध्या तुरडाळीच्या आमटीचा असो किंवा झणझणीत मटणाचा ताबंडा पाढंरा रस्सा असो दोन तीन वाट्या पिल्याशिवाय समाधान होतच नाही. पण मला ग्रेव्ही वाले पदार्थ आवडतात चला तर मग आज आपण ढाबा स्टाईल एग करी बनवूयात ग्रेव्ही मारके. Supriya Devkar -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
आग्री प्रान्स ग्रेव्ही आणि तवा मसाला प्रान्स (tawa and gravy prawns recipe in marathi)
#नॉनवेज जे कोणतेही पदार्थ आमच्या घरी जास्तच आवडतात त्याच्यासोबत २ पोळ्या जास्तच खाल्ल्या जातात त्यातल्या त्यात प्रान्स म्हणजे सगळ्यात आवडीचे त्याची कोणतीही डिश करताना घरभर जो सुगंध पसरतो त्यामुळे जास्त भुक लागते चला अशाच प्रान्सच्या २ रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
पनीर मसाला (Paneer Masala Recipe In Marathi)
# MDR #माझ्या आई साठी माझी आई शाकाहारी त्यामुळे तीला पनीर ची भाजी खायला व करायला ही आवडते. त्यातुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात चला तर माझ्या आईला आवडणारी पनीर मसाला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला (prawns masala recipe in marathi)
#GA4#week19 नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील वर्ड वापरून मी आज नारळाच्या दुधातील प्रॉन्स मसाला ही रेसिपी शेअर करतेयामध्ये हा मसाला पाणी न घालता फक्त नारळाच्या दूधामध्ये आपल्याला शिजवुन घ्यायचा आहे त्यामुळे हा प्रॉन्स मसाला खूप छान लागतो. ही रेसिपी नक्की ट्राय करा 🙏🥰Dipali Kathare
-
फणस मसाला भाजी (fanas masala bhaaji recipe in marathi)
#Cooksnap....Jaishri hate यांची फणस मसाला भाजी.. मी cooksnap केली आहे. मैत्रिणीनो फणसाची भाजी जास्तीत जास्त महिलानाच का आवडते... यांचे कारण अद्याप मला समजू शकले नाही... कदाचित तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा.... .. कारण माझ्या ही कडे फणसाची भाजी मला आणि फक्त मलाच आवडते... प्रचंड आवडते. त्यामुळे मी फार कमी बनवते ही भाजी आवडत असली तरीही... कारण घरातील बाकिच्या साठी काही तरी वेगळे करावे लागते... म्हणून कंटाळा करते... पण ईतका ही नाही... कि मी माझ्या आवडीचा विचारच करणार नाही.... नक्की करेल. म्हणून मग मी आज माझ्या आवडीची... आणि फक्त माझ्याच आवडीची...फणस मसाला भाजी 🥦 करायला घेतली.. आणि जयश्री ताईच्या रेसिपी मुळे.. माझी फणसाची भाजी एकदम यम्मी झाली... 🙏🏻🙏🏻💕💕💃💃 Vasudha Gudhe -
चविष्ट व्हेज तवा फ्राय.../ हिवाळी भाज्या (veg tawa fry recipe in marathi)
#veg_tawa_फ्रायहिवाळी भाज्यांची मस्त अशी डिश बनवली आज...😊😊वेगवेगळ्या कलरफुल भाज्या खायला आणि चवीला , दिसायला आणि त्याच्ये गुणधर्म ही खूप भारी असतात...अशीच एक चवदार रेसिपी मी केलेली आहे... Megha Jamadade -
मटण करी मसाला (mutton curry masal recipe in marathi)
आज रविवार असल्यामुळे रोज रोज शाकाहारी खाऊन कंटाळा आल्यामुळे आज मटन करी मसाला करण्याचे ठरवले rucha dachewar -
मटार मशरूम कढाई मसाला (Matar mushroom Kadai Masala recipe in marathi)
आरोग्यासाठी हितकारक असलेले भरपूर पौष्टिकतेने भरलेले मशरूम....रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर मश्रुम कढाई मसाला हा भाज्यांमध्ये एक उत्तम पर्याय म्हणून वेटर कडून आपल्याला सुचविला जातो आणि ज्यांना मशरूम आवडतात ते हा पर्याय निवडतात...घरच्या घरी कसे बनवायचे चला तर मग पाहूया.... Prajakta Vidhate
More Recipes
टिप्पण्या