प्रॉन्स कोळीवाडा

#सीफूड प्रॉन्स कोळीवाडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे.तिला वेगळा लूक देऊन प्रेझेंटेशन केले आहे.
प्रॉन्स कोळीवाडा
#सीफूड प्रॉन्स कोळीवाडा ही सर्वांच्या आवडीची डिश आहे.तिला वेगळा लूक देऊन प्रेझेंटेशन केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घेतले.
- 2
स्वच्छ केलेल्या कोळंबीला आलं लसूण पेस्ट, मीठ,लिंबूरस,काश्मिरी मिरची पावडर,काळीमिरी पावडर,ओवा घालून मॅरीनेट केले.
- 3
नंतर त्यात चण्याचे पिठ,तांदळाचे पीठ, कॉर्नफलोअर,दही आणि १ टीस्पून तेल घालून छान मिक्स केले.
- 4
तेल छान तापले की एकेक कोळंबी त्यात घालून खमंग तळून घेतले.
- 5
लसूण आणि हिरव्या मिरच्या तळून घेतल्या.
- 6
कोळंबी,मिरच्या,लसूण तळून झाल्यावर टूथपिकला कोळंबी,लसूण,कोळंबी,मिरची,परत कोळंबी असे क्रमाक्रमाने लावून घेतले.
- 7
प्लेटमध्ये चाट मसाला वरून भुरभुरून सॉस सोबत प्रॉन्स कोळीवाडा मस्त सजवून सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
स्पायसी फ्राईड प्रॉन्स (fried prwans recipe in marathi)
#GA4 #week5स्पायसी फ्राईड प्रॉन्स ही रिसीपी मी अंकीता जींची कूकस्नप केली आहे खूप छान आहे रेसिपी स्टार्टर डिश म्हणून खूप छान आहे आणि होते ही झटपट. धन्यवाद अंकिता जी रेसिपी बद्दल. Shilpa Wani -
प्रॉन्स काळीमिरी (prawns kalimiri recipe in marathi)
#mfr वीकएंड पार्टी साठी बेस्ट डिश म्हणजे "प्रॉन्स काळीमिरी". प्रॉन्स basically माझे favorite आहेत आणि त्यातली हि पाककृती तर खूपच आवडते मला. सुप्रिया घुडे -
-
खुसखुशीत कोथिंबीर वडी (khushkushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली पहिली रेसिपी अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
-
-
Prawns (कोळंबी कोळीवाडा) (kodambi kodivada recipe in marathi)
#GA4#week19 की वर्ड prawnsPrawns(कोळंबी कोळीवाडा ) करत आहे. समुद्र किनाऱ्याची कोंकण आणि मुंबईची ही लोकप्रिय रेसीपी आहे. कोळंबी ला तव्या वर फ्राय करून कोळंबी कोळीवाडा करत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. rucha dachewar -
प्रॉन्स टेम्पूरा (जपानी कोलंबी भजी) (Prawns starter recipe in marathi)
काहीतरी नविन करायचे या शोधात हाताशी लागलेला एक साधा सोप्पा पण परदेशी, पण तितकाच भारतीय वाटणारा हा प्रकार.#सीफूड Darpana Bhatte -
प्रॉन्स ओनियन्स मसाला करी (prawns onions masala curry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4शाकाहारी पदार्थांसोबत मला सीफूड ची सुद्धा भारी आवड आहे. गोव्याला ट्राय केलेली अशीच एक आगळीवेगळी डिश मी माझ्या पध्दतीने घरी करून बघितली. चला तर मग....... Sarita B. -
चिकन 65 (chicken 65 recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #रेसिपी_1पावसाळी गंमती ही थीम मस्तच आहे. पावसाळ्यात मला जास्त करून चिकन खायला आवडते आणि त्यातल्या त्यात चिकन 65 ही तर सगळ्यात आवडती डिश. चला तर मग बघुया आमच्या कोल्हापुरी स्टाईलची ही चिकन 65 ची रेसिपी Ashwini Jadhav -
स्मोकी कोलंबी फ्राय (smokey kolambi fry recipe in marathi)
आपल्या सर्वांची लाडकी कोळंबी फ्राय मी स्मोक फ्लेवर देऊन बनविली आहे Aparna Nilesh -
कोलंबीचे कालवण / प्रॉन्स करी (Prawn Curry Recipe In Marathi)
#VNR विकेंड स्पेशल म्हणून बनवले खास कोलंबीचे कालवण. खूपच चमचमीत आणि टेस्टी असे हे कोलंबीचे कालवण बनते. Poonam Pandav -
-
-
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
क्रिस्पी-स्पाईसी श्रिम्प्स् (Crispy-Shrimps recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13#इंटरनॅशनलरेसिपीज् #पोस्ट१*मोरोक्को*. आफ्रिका खंंडाच्या उत्तरेला,.. अटलांटिक महासागर आणि मेडीटेरीनीयन सागर यांच्या कुशीत वसलेला... अरेबियन, युरोपियन, आशियायी संस्कृतींच्या संगमाने समृद्ध देश... खुपच आपलासा वाटतो, ते... भारतीय सभ्यता व खाद्य परंपरा यांच्या सोबत असलेल्या साम्यतेमुळे...तीन हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला *मोरोक्को*..."Country of Sun set" म्हणून जितका प्रसिद्ध... तितकेच *मोरोक्को Cuisine* सुध्दा Seafood रेसिपीज् ने समृद्ध..... भारतीय आणि मोरोक्कन Cuisines मधे वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये कमालीचे साम्य आढळते... ते, कला, संस्कृति, व्यापार या माध्यमातून होणाऱ्या प्रभावाने...आजची रेसिपी... अशीच काहीशी... म्हटलं तर इंटरनॅशनल... म्हटलं तर नॅशनल... आपली कोळंबी... त्यांचे shrimps... आपलं रिफाइंड तेल... त्यांचे ऑलीव ऑईल.... हाच काय तो फरक... बाकी spicy-crispy पणा नॅशनलच...सादर आहेत...मोरोक्कन स्टाइल... *क्रिस्पी-स्पाईसी श्रिम्प्स्*"ना इंटरनॅशनल मसाले, हब्स्, सॉसेज मिळण्याची चिंता...ना चव बिघडण्याची भिती,आपल्याच किचनमधून करा...मोरोक्कन Cuisine सोबत दोस्ती..." ©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
बटर चिकन (butter chicken recipe in marathi)
#सगळ्यांच्या च आवडीची नॉनवेज डिश बटर चिकन Chhaya Paradhi -
तंदुरी चिकन
#व्हॅलेंटाईन#प्रेमाच्या गोडव्यात तिखट चमचमीतही हवंच ना .....#व्हॅलेंटाईन# Vrushali Patil Gawand -
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#mfr ... कमी साहित्यात होणारी चटपटीत भेंडीची भाजी.. सर्वांच्या आवडीची... Varsha Ingole Bele -
किंग टाईगर प्रॉन्स विथ डीप फ्राय ग्रेव्ही (prawns gravy recipe in marathi)
#रेसिपीबुक# 2 वर्षांपूर्वी सिंगापूरला गेली असताना एका छानश्या हॉटेल मध्ये मी ही डिश ट्राय केली होती. शिकूया तर मग Madhuri Burade -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#MyFirstRecipe#स्नॅक्स १अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
-
गोवानिश प्रॉन्स / कोळंबी करी (kodambi curry recipe in marathi)
#KD गोवानिश प्रॉन्स करी,ही करी अतिशय चवदार असून, लहानांपासन ते मोठ्यां पर्यंत सगळ्यांना आवडेल, ही घरातल्यांच्या इच्छेनुसार मी नेहमी बनवत असते, माझ्या घरातील सर्व मंडळी आवडीने आणि चवीने खातात, हीच याची खासियत आहे. Sandeep Sonar -
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
" चिकन 65 पॉपकॉर्न " (chicken 65 popcorn recipe in marathi)
#SR#स्टार्टर_रेसिपी" चिकन 65 पॉपकॉर्न " माझ्या मुलाचा आवडता मेनू, पण त्याला कडीपत्ता आवडत नाही म्हणून मग मी यात कडीपत्ता पावडर घालून आणि त्याला पॉपकॉर्न चा लुक देऊन थोडा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे, त्या मुळे याला invisibly कडीपत्त्याचा फ्लेवर पण आला, आणि माझं काम पण सोपं झालं...आहे की नाही गम्मत..😊 Shital Siddhesh Raut -
दाल मखनी (Dal Makhani recipe in marathi))
#EB4 #W4#Healthydietदाल मक्कणी ही सर्वोत्तम चवदार डाळ आहे. Sushma Sachin Sharma -
-
More Recipes
टिप्पण्या