पोटॅटो लॉलीपॉप (potato lollipop recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
#रेसिपीबुक #week5
पावसाळीगंमत
पोटॅटो लॉलीपॉप (potato lollipop recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळीगंमत
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून छान मिक्स करून घ्या. मग त्यात मैदा आणि तांदुळाचे पीठ घालून ते पण छान मिक्स करून घ्या.
- 2
आता त्याच्या मिश्रणाचे छान बॉल्स बनवून घ्या. मैदा घेऊन त्यात पाणी टाकून त्याचे छान एक घोल तयार करून घ्या
- 3
बनवलेले बॉल्स आधी घोलमध्ये छान सर्व बाजूंनी कव्हर करून घ्या आणि मग शेवयामध्ये फिरवून शेवयांची कोटिंग करून घ्या. मग त्याला तेलात छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या.
- 4
आपले पोटॅटो लॉलीपॉप तयार आहे आता इमली चटणीसोबत किंवा सॉस सोबत गरम गरम सर्व्ह करा आणि पोटॅटो लॉलीपॉप चा आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो टॉफिज विथ पोटली (potato toffee recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्याची गंमत Girija Ashith MP -
-
-
मेक्सिकन पोटॅटो टाकोस (mexican potato tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13ही रेसिपी मी अमेरिकेला असताना माझ्या मुलीने बनवली होती.मला अतिशय आवडली .वास्तविक मला विदेशी पदार्थ बनवायचे कधी काम नाही पडले.आज प्रयत्न केला.थँक्यू कुक पेड टीम तुमच्या मुळे सर्व पदार्थ करायचे शिकते आहे. Rohini Deshkar -
क्रिस्पी पोटॅटो चीज लॉलीपॉप (crispy potato cheese lollipop recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटलं की फ्राईड वस्तू खूपच सगळ्यांना प्रिय असतात.मग रेसिपी पण फ्राइड असावी.हे पोटॅटो चीज लॉलीपॉप फारच हेल्दी आहे.याला क्रिस्पी बनवण्याकरिता मी ब्रेड क्रम्स वापरले नाहीत परंतु ओट्स वापरले असून त्याला क्रिस्पी असे बनवले आहे.चला तर बनवूया क्रिस्पी पोटॅटो चीज लॉलीपॉप. Ankita Khangar -
-
-
क्रिस्पी एगज पोटॅटो नगेट्स (crispy egg potato nuggets recipe in marathi)
#pe अंड आणि बटाट्याच फ्युजन अशी रेसिपी म्हणजेच क्रिस्पी पोटॅटो नगेट्स अंडे बाबत तर सर्वांनाच माहिती आहे यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात अंड्या मधून सहा ग्रॅम प्रोटिन्स मिळतात पिवळे बल्प मध्ये झिंक लोह आणि विटामिन बी असते बटाट्यामध्ये काय कार्बोहायड्रेट्स असते बटाट्यामध्ये कुको माईन्स असते ज्यामुळे आपला रक्तदाब कमी होऊ शकतो. म्हणून शक्यतो अंड्याला नाश्त्यामध्ये खाल्ले जाते. चला तर बघूया पण बटाटा आणि अंड्याचा फ्युजन रेसिपी क्रिस्पी अंडा बटाटा नगेट्स. Priyanka yesekar -
खमंग खुसखुशीत मक्याचे भजे (maka bhaje recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळीगंमत Smita Lonkar -
चटपटीत स्वीट कॉर्न कबाब(बिना कांदा लसणाचे) (sweet corn kabab recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीगंमतसध्या चातुर्मास सुरू आहे आणि त्यामुळे बरेच लोकं कांदा लसूण खात नाहीत त्यांच्या साठी ही खास रेसिपी आहे. तसेच पावसाळा सुरू झाला की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच काही तरी गरमा गरम खावस वाटतच ! चला तर मग आजचे बिना कांदा लसणाचे स्वीट कॉर्न नक्की ट्राय करून पहा. Vaibhavee Borkar -
फ्लेक्स पोटॅटो मॅजिक (flakes potato magic recipe in marathi)
#SR#फ्लेक्स पोटॅटो मॅजिकपार्टी तर करायची पण हेल्दी खायचे.जवस सर्व च नाही खात पण त्याचे गुण अमान्य नाही करता येणार ,मी कुठल्या तरी तो खाल्ल्या गेला पाहिजे .केली आयडिया झाली सक्सेसफुल. Rohini Deshkar -
एग्ज पोटॅटो कबाब (egg potato kabab recipe in marathi)
#peघरात सर्वांना आवडेल असे पदार्थ..! kalpana Koturkar -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
पोटॅटो चीज बॉल्स (Potato Cheese Balls Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #किड्स स्पेशल.चीजमुलांना आवडते.त्यात प्रोटिन्स असतात म्हणून मुलांच्या बर्थडे पार्टीला अशी रेसिपी केली तर मुलं नक्कीच खूष होतील. मोठ्यांच्याही पार्टीला स्टार्टर म्हणून ही हे बॉल्स केले तर मज्जा येईल. पाहुया कसे केले ते. Shama Mangale -
-
-
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese ball recipe in marathi)
लहान मुलांना चटपटीत चटकदार खायला असेल तर भराभर संपंवतात. हे चीज बाॅल्स झटपट संपवतात मुले हा स्नॅक आयटम खूप प्रसिद्ध आहे. Supriya Devkar -
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी लहान मुलांना आवडणारी. Supriya Devkar -
-
मिरची वडा - पावसाळा स्पेशल (mirachi wada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाह्या राजस्थानी पदार्थामध्ये भावनगरी मिरची मध्ये उकडलेल्या बटाट्याचे सारण भरून मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून तळतात. भावनगरी मिरच्या कमी तिखट असतात आणि बटाट्याच्या सारणामुळे तिखटपणा आणखी कमी होतो. खूप चमचमीत असा नाश्त्याचा प्रकार आहे. आता पावसाचे दिवस आहेतच . बाहेर छान पाऊस पडत असताना गरम गरम मिरची वडे आणि चहाचा बेत नक्कीच करा ह्या पावसाळ्यात. Sudha Kunkalienkar -
-
मेक्सिकन पोटॅटो टाकोज (mexican potato tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनल रेसिपी 2 Varsha Pandit -
प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल . Najnin Khan -
चट्पटी पोटॅटो कचौरी चटणी (Potato Kachori Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर स्पेशलनाश्त्यात हिरवी चटणी बरोबर खूप छान लागते. तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता. Sushma Sachin Sharma -
कॅबेज लॉलीपॉप (cabbage lollipop recipe in marathi)
#GA4#week14#keyword-cabbageमुलांना नुसत्या भाज्या नको असतात मग असा नवीन शोध करून आकर्षक डिश समोर केली की आवडीने खातात. Shweta Khode Thengadi -
-
रोटी पोटॅटो पाॅकेट (फ्सुजन रेसिपी) (roti potato pocket recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#रोटी पोटॅटो पॅाकेटफ्युजन रेसिपी Anita Desai -
-
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13181306
टिप्पण्या (5)