तंदुरी चहा (tandoori chai recipe in marathi)

Dipali patil @dipprakash_115
#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंमत
तंदुरी चहा (tandoori chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5
पावसाळी गंमत
कुकिंग सूचना
- 1
आधी पाणी घेऊन त्यात दूध सोडून बाकी सर्व सामग्री टाका.छान कलर आला की मग ५ मिनिटांनी दूध घाला आणि छान ५ मिनिट उकडून घ्या.
- 2
मातीचे एक भांडे घ्या ते दोघं साईड खूप तपून घ्या.
- 3
मग त्या तापलेल्या मातीच्या भांड्यात काढलेला चहा घाला आणि तुमचं तंदुरीचा तयार आहे गरम गरम तंदुरी चहाचा आस्वाद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चहा मसाला आणि फक्कड चहा
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंम्मत रेसिपी 2पावसाळा आणि फक्कड चहा हे कॉम्बिनेशन भन्नाटच्च नाही का? मस्त पावसाचा गार वारा आणि गरम गरम चहा सर्वांच्याच आवडीचा . Monal Bhoyar -
-
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#Themeपावसाळी गंमतपावसाळा म्हटल्यावर सर्वात प्रथम आपल्याला गरमागरम चहा डोळ्यासमोर दिसणार हे नक्की! आमच्या इकडे तर दिवसाची सुरुवात चहा ने होते आणि रात्री झोपायच्या आधी चहा पिल्या शिवाय कुणाला झोप येत नाही. पाऊस पडताना घरात असो किंवा बाहेर चहाच्या -टपरीवर हातात गरम चहा घेउन ,त्यात बिस्कीट बुडवून खाण्याची मजा काही औरच आहे. थंडीच्या दिवसात चहा आपल्या शरीरासाठी उष्णता वर्धक आहे .त्यामुळे आपल्याला तजेला मिळतो आणि मनही प्रसन्न होते. Najnin Khan -
तंदुरी मसाला चहा (Tandoori masala chai recipe in marathi)
#GA4#week19#keyword_तंदुरी मध्यनंतरी तंदुरी चहा चा खूप ट्रेंड आला होता, आणि टी लव्हर असल्याने मी ही हा बऱ्याच वेळा करून पाहिला ..अगदी भन्नाट लागते... तेव्हा करून पाहा घरच्या घरी "तंदुरी चहा"...! Shital Siddhesh Raut -
मटका तंदूरी चहा (mataka tandoori chai recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळीमिट्टी की खुशबू,बारिश का मौसम।चाय की गर्मी,कुछ अच्छा करे ना करे,समय गुजर देती है।पाऊस आणि चहा यांच खूप घट्ट नातं आहे।त्यात बाहेर पाऊस पडत असताना मातीचा सुगंध कोणाला बर आवडत नाही¿?¿?तर पाऊस, चहा आणि मातीचा सुगंध एकत्रित करून हा मटका तंदुरी चहा पेश करते है।।बरसात मे खुल रही है मेहक अद्रक और मिट्टी कीआज बारिश की बुंदोको भी चाय की तलब लगेगी। Tejal Jangjod -
तंदुरी मसाला चहा (tandoori masala chai recipe in marathi)
#GA4#WEEK#Keyword_Tandoori "तंदुरी मसाला चहा" कीवर्ड तंदुरी वाचले आणि ठरवले तंदुरी चहा बनवातेव्हाचयचा... मी बाहेर ह्या चहाचा स्वाद घेतला आहे पण घरी कधी बनवला नव्हता...पण खरंच साखर, चहा पावडर, आलं, चहाचा मसाला आणि मातीचा वास...एवढी सुंदर चव येते या वाफाळत्या चहाला.. निव्वळ स्वर्गसुख... मला तर खुप आवडला.. तुम्हालाही नक्कीच आवडेल.. लता धानापुने -
-
कडक चहा (chai recipe in marathi)
आता सगळ्यांना वाटत असेल, काय ही चहा ची रेसिपी। पण माझ्या अनुसार सकाळचा नाश्ता आणि चहा सगळयात महत्वाचा। चहा असा रिफ्रेशिंग असायला हवा। Shilpak Bele -
तंदूर चहा आणि घावणे (tandoor chai ani ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हटलं की घावणे आणि चहाचा कॉम्बिनेशन म्हणजे काही औरच बात असते. आशा रिमझिम रिमझिम पावसामध्ये गरमागरम चहा आणि घावणे आणि छान पैकी जुनी गाणी हे कॉम्बिनेशन म्हणजे सगळा थकवा निघून जाण्यासारखे आहे. Purva Prasad Thosar -
-
-
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1 -सध्या थंडीच्या दिवसात काही गरम पिण्याची इच्छा होते त्यासाठी गरम मसाला चहा बरोबर खि्समस केक.... Shital Patil -
क्रिम ऑफ मशरूम सूप (cream of mushroom soup recipe in marathi)
# रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत Pragati Hakim -
-
पुनेरी स्पेशल बासुंदी मसाला चहा (Pune Special Basundi Masala Chai)
हि रेसिपी आग्रहाखातर बनवली आहे. हा चहा माझ्याकडे बरेच दा बनवला जातो. बासुंदी चहाचा जो मसाला आहे तो थोडा वेगळा आहे. Supriya Devkar -
हरबरा डाळीची गोलभजी (harbhara dalichi golbhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत क्र.2 Sujata Gengaje -
-
गुळाचा चहा (gulacha chai recipe in marathi)
#tea#चहा#internationalteaday#जागतिकचहादिवसजागतिक चहा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचहा हा नेहमीच आपला भारतीयांचा दिवसाची सुरुवातिचा सर्वात पहिला पेय म्हणजे चहाछोट्या-मोठ्या टपरी,टपर्या पासून आज मोठ-मोठे चहाचे आउटलेट आपल्याला बघायला मिळतील अगदी व्यवस्थित आकर्षक असे चहाचे आऊटलेट्स आता नवनवीन शहरांमध्ये , गावांमध्ये आपल्याला दिसतील, त्या आउटलेट त्याच्या आकर्षक बनावट आणि त्यांच्या प्रेझेंटेशन मुळे त्या चहाच्या आकर्षण अजूनही लोकांना आकर्षित करत आहे. चहा हा कुठेही पिला तर हा सगळ्यांना खूप गोड लागतो ठिकाण कुठलेही असो कसेही असो चहा पिण्याचे निमित्त काही असो पण चहा हा हवाचआपल्याकडे चहा शिवाय दिवसाची सुरुवात होतच नाही आणि चहा बरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय चहा पिल्या सारखे वाटत नाही चहा कोणाच्या कंपनी शिवाय कधीच पूर्ण होतही नाही याला कितीही आरोग्यासाठी अपायकारक सांगितले तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न सगळ्यांचा असतो. असाच एक प्रयत्न गुळाचा चहा बनवण्याचा मी केला आहे साखर ऐवजी गुळाचा वापर केला आहे काही मसाले वापरून चहा तयार केला आहे.चहाचे बरेच प्रकार आपल्याला बघायला मिळते साधा चहा आल्या चा चहा ,मसाल्याचा चहा, गवती चहा ,गुळाचा चहा, बिना साखरेचा चहा ,ग्रीन टी ,तुळशीचा चहा चहा चे बरेच प्रकार आपल्याला बाजारात मिळतील आणि आपण घरातही तयार करू शकतो.चहा प्रेमी कशाही प्रकारे चहा तयार करून किंवा मिळून चहा हा पिताचरेसिपी तून नक्कीच बघा गुळाचा चहा Chetana Bhojak -
-
-
मसाला चहा (masala chai recipe in marathi)
#दूधदूध म्हंटलं कि अगदी खिरी पासून रसमलाई पर्यंत ते लहान मुलांच्या बौर्नविटा पासून ते कॉफी पर्यंत सगळं आठवतं आणि आवडतं सुद्धा.पण दूध म्हंटल्यावर मला आठवला तो "मसाला चहा". चहा प्रेमी १२ महिने ह्याच्या प्रेमात असतात, पण पावसाळा असेल तर टपरी, गप्पा आणि तो मसाला चहा..अहाहा..... मज्जाच वेगळी.असाच दिमाग कि बत्ती जला देने वाला "मसाला चहा" तुमच्यासाठी. Samarpita Patwardhan -
-
-
गवती चहा (gavti chai recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीगवती चहाआजच्या या युगात चहा चे अनेक मसाले मार्केट मध्ये आलेत त्यामुळे लोक त्याच पद्धतीने चहा बनवतात.पण पहिल्याच्या काळात सकाळचा किंवा संध्याकाळचा गवती चहा म्हणजे भूक तहान आपल्या शरीराचा थकवा दूर करून माणसं कामाला लागायची त्या चहा ची रुची आताच्याया चहाला येणं शक्यच नाही चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मसाला चहा (Masala Chai Recipe In Marathi)
#LCM1#मसाला_चहाहल्ली मस्त गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी गरमागरम मसालेदार चहा घ्यायची मजा काही औरच असते. घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांचा वापर करून मी मस्त गरमागरम मसाला चहा बनवला आहे. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
-
-
तंदूर चहा (Tandoor chai recipe in marathi)
अतिशय टेस्टी व यम्मी होणारा हा चहा नक्कीच करून बघा Charusheela Prabhu
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13181472
टिप्पण्या (4)