दोडक्याच्या सालीची चटणी (dodkyachya salichi chutney recipe in marathi)

Kusum patil @cook_24837083
दोडक्याच्या सालीची चटणी (dodkyachya salichi chutney recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
साल काढून पाण्याने स्वच्छ धुऊन पाणी ठेवण्यासाठी एका जागी ठेवून द्या आणि पाणी निघून गेल्यानंतर आपण त्याची चटणी करूया
- 2
तव्यावर धी थोडं तेल आणि त्यामध्ये जिर्याची फोडणी घाला मग त्यावर दोडक्याची चाल घाला तेलामध्ये छान परतून घ्या की छान परतल्यानंतर त्यात तीळ घाला आणि साल छान होऊ द्या ती झाल्यानंतर गॅस बंद करा आणि तिखट,हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करून गरम तव्यावर खरपूस होईपर्यंत राहू द्या
- 3
खूप छान खरपूस चटणी चा आनंद घ्या झटपट बनते आणि खूप पौष्टिकही आहे तर नक्की ट्राय करून बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दोडक्याच्या शिरांची/सालीची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
#ngnr# नो ओनियन नो गर्लिक रेसिपीही चटणी पटकन होते कशी करायची ते बघूया Sapna Sawaji -
दोडक्याच्या सालाची चटणी (dodkyachya salachi chutney recipe in marathi)
#रेसपीबुक #week2गावाकडची आठवण.दोडक्याच्या सालाची चटणी. कोरडी चटणी 15,20 दिवस टिकते. कडीपत्ता, तिळ,खोबर, दोडक्येचे साल,छान चटणी. Pragati Phatak -
दोडक्याच्या सालीची चटणी (dodkyachya salichi chutney recipe in marathi)
#cnदोडक्याच्या सालीची चटणी हि माझ्या आईची रेसिपी आहे. तळताना सालं काढत होत्या पासून आई नेहमी चटणी बनवते आणि तीच रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी (dudhi bhopdyachya salichi chutney recipe in marathi)
घरातील जुनी माणसे खुपच धोरणी होती, भाज्यांच्या साली किंवा देठं सुद्धा वाया जाऊ देत नसत..आज मी अशीच एक दुधी भोपळ्याच्या सालीपासून बनवलेली खूपच टेस्टी चटणी घेऊन आले आहे, जी माझ्या आजीसासु बाईंनी मला शिकवली आहे ... Shilpa Pankaj Desai -
-
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyachya shiranchi chutney recipe in marathi)
" दोडक्याच्या शिरांची चटणी "#gur जेवणाची डावीबाजू म्हणून आपण नैवैद्याच्या ताटात तिथे लोणचं, चटणी, बरेच प्रकार वापरतो, पण दोडक्याची भाजी करताना, राहिलेल्या शिरांची खूप मस्त आणि खमंग चटणी करता येते...!! आणि मुळात ती आरोग्याच्या दृष्टीने ही खूप पोषक आहे, तेव्हा नक्की करून पाहा...!! Shital Siddhesh Raut -
शिराळ्याच्या(दोडक्याच्या) सालींची खमंग चटणी (dodkyachi salichi chutney recipes in marathi)
#रेसिपीबुक या चटणीला विशेष असे प्रमाण नाहीये.शिराळा शिरा ज्या प्रमाणात त्या प्रमाणात इतर जिन्नस कमी जास्त करावेत.ज्या दिवशी भाजीत शिराळा आला त्याच दिवशी शिराळा शिरांची खमंग चटणी ही आलीच. भाजी करताना शिराळ्याच्या पातळ साली अजिबात फेकू नयेत. चटणी बनवायला खूप मेहनत सुद्धा नाही आहे. अतिशय झटपट बनते.भाजी किंवा चटणीसाठी शिराळे निवडताना मस्त हिरवा रंग आणि न वाकणार सरळ शिराळा निवडावा.त्यावर कुठल्याही प्रकारचे डाग असू नयेत.ही चटणी खूप चविष्ट लागते. पावसाळ्यात तर अजून चवदार होते. नक्की करून बघा.काहींना प्लेन तर काहींना फोडणीची चटणी आवडते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता. दोन्ही प्रकारे चटणी चवीला अप्रतिम लागते. Prajakta Patil -
दुधी भोपळ्याच्या सालीची चटणी (dudhi bhopdyachya salichi chutney recipe in marathi)
#दुधीच्या_सालीची_चटणी Jyoti Chandratre -
लाल भोपळ्याच्या सालांची चटणी (lal bhoplyachya saalachi chutney recipe in marathi)
#GA4 #Week4चटणी हा क्लुनुसार मी लाल भोपळ्याच्या सालांची चटणी केली आहे. Rajashri Deodhar -
लाल भोपळ्याच्या सालीची चटणी (lal bhoplyachya saalichi chutney recipe in marathi)
#GA4#week4#post4 Puzzle मध्ये चटणी लगेच ओळखलं. चटणी मध्ये वेगळ काय करायचे हा विचार करताना..आपल्याच मैत्रीणींची रेसिपी list चेक करत गेले & रोहिणी देसकर ताईंची हि रेसिपी दिसली 🥰 आवडली & लगेच करायला घेतली. थोडे दोन पदार्थ ज्यादा वाढवून हि चटणी केली..मस्त झाली आहे. Shubhangee Kumbhar -
दोडक्याच्या शीरांची चटणी
#चटणीदोडक्याची भाजी करतांना दोडक्याच्या शीरा काढाव्या लागतात त्या फेकून न देता अशी चटणी छान होते Maya Ghuse -
लाल भोपळ्याच्या पाठीची चटणी (lalbhoplyachya salachi chutney recipe in marathi)
चटणी लाल भोपळ्याची साल बरेचदा वाया जाते,फेकल्या जाते.पण आमच्याकडे त्याची अतिशय पौष्टिक चटणी केल्या जाते व सर्वजण आनंदाने खातात.खूप रुचकर अशी ही चटणी जेवणात मानाची जागा घेते. Rohini Deshkar -
-
दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyacha sheeranchi chutney recipe in marathi)
दोडक्याची भाजी केली की तिची साल,शिरा फेकून न देता त्याची चटणी केली.एकदम मस्त लागते.भाकरीसोबत एकदम अप्रतिम. Preeti V. Salvi -
-
शिराळ्यांच्या सालीची भाजी (shiralyachya salichi bhaji recipe in marathi)
बहुतेक वेळा आपण सर्व भाज्यांची साल काढून टाकतो.पण शिराळ्यांसालात खूप पोषण मूल्य असतात. अजून एक पारंपारिक रेसिपी Ruta Deshmukh -
-
पूडाची चटणी (pudachi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाड़ा _स्पेशल#पारंपरिक पूड चटणी मराठवाड्यात लग्न समारंभातील केली जाणारी पारंपरिक चटणी प्रकार आज मी बनवलाय खमंग व रूचकर ही रेसेपि चला बघूयात.(चींच जूनी असल्याने काळपट रंग आलाय चटनीला.) Jyoti Chandratre -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
आपल्या मुख्य जेवणासोबत काहीतरी तोंडी लावणे असल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. म्हणून मग चटण्या , कोशिंबिरी ,लोणच्याचा वापर आपल्या महाराष्ट्रीय जेवणात केल्या जातो. त्याशिवाय थाळी पूर्ण होत नाही. म्हणून मग मी आज तिळाची चटणी केलेली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn या चटणी मधून आपल्याला फायबर ,विटामिन बी मिळते.तसेच यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.आपल्या हाडांचे आरोग्य उत्तम राहतेआणि आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. Aparna Nilesh -
पुदिन्याची कुरकुरीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक #पोस्ट१श्रावण महिन्यात जवळपास रोजच काही ना काही सणवार असल्यामुळे गोड-धोड व तेलकट पदार्थांचा सतत पोटावर मारा होतो. मग पोटात पाचक वस्तू जायला नको का? तसेच कांदा लसूण मसाला विरहीत भाज्या आमटी खाताना तोंडी लावण्याचे प्रकार ताटामध्ये डाव्याबाजूला असावेतच ना.चला तर मग केवळ पाच मिनिटात होणारी झटपट पुदिन्याची कुरकुरीत चटणी तयार करूया Bhaik Anjali -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज तिळाची चटणी बनवत आहे. ही चटणी खूप सुंदर लागते. Mrs. Sayali S. Sawant. -
-
दुधीच्या सालांची तीळ चटणी (dudhichya salanchi til chutney recipe in marathi)
#EB5 #W5 Neelam Ranadive -
पुदिन्याची चटपटीत चटणी (pudina chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड- चटणी #cooksnap पुदिन्याची चटपटीत चटणी ही माझी मैत्रिण अंजली भाईक हिची रेसिपी #cooksnap केली आहे..थोडा बदल केलाय...दाण्याचा कुट घातलाय...Thank you अंजु for this Yummilicious recipe ..अतिशय खमंग, चविष्ट,पाचक अशी ही चटणीचा मुलांनी केवळ पाच मिनीटांत फडशा पाडला.. चला तर मग तुम्हांलाही सांगते जेवणाची ही डावी बाजू जिला तोंडी लावणे म्हणतात..ती कशी रुचकर बनवायची...जी नुसती डोळ्यांनी बघून आणि जिच्या नुसत्या वासानेच , किंचिंतशी खाऊनही जीभेला पाणी सुटेल..म्हणजेच तोंडात लाळ निर्माण होऊन अन्नपचनाची क्रिया तोंडातच सुरू होऊन अन्नपचन आणि चवीमुळे स्वर्गसुखही ...ढुॅंढते रह जाओगे ...अजून कढईत आहे का शिल्लक म्हणून आणि मग उंगलियाॅं चाटते रह जाओगे सब के सब.. एका दगडात दोन पक्षी..आम तो आम गुठलियों के भी दाम... Bhagyashree Lele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5 विंटर स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी तिळाची चटणी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13222215
टिप्पण्या (2)