पडवळाची पीठ पेरून  भाजी

Shruti Kulkarni-Modak
Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
डोंबिवली

#रेसिपीबुक # वीक 6 चंद्रकोर. पडवळ मला खूप आवडतो. आणि तो कापल्या नंतर खरच चंद्रकोर दिसतो.

पडवळाची पीठ पेरून  भाजी

#रेसिपीबुक # वीक 6 चंद्रकोर. पडवळ मला खूप आवडतो. आणि तो कापल्या नंतर खरच चंद्रकोर दिसतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनीट
5-6 जण
  1. 1/2 किलोस्वछ धुतलेले पडवळ
  2. 2-5 चमचेबेसन
  3. तिखट व मीठ चवी नुसार
  4. 2tsp तेल
  5. 1tsp हिंग
  6. 1tsp हळद
  7. 1tsp मोहोरी

कुकिंग सूचना

15-20 मिनीट
  1. 1

    पहिले पडवळ स्वछ धून घ्या व चिरून घ्या.

  2. 2

    मग एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी घाला व ती चांगली तडतडू द्या मग त्या हिंग हळद आणि पडवळ घाला आणि वरून थोडस मीठ घालून शिजवून घ्या.

  3. 3

    भाजी शिजल्यावर त्यात आवडी प्रमाणे तिखट घाला आणि नंतर 2-5 चमचे बेसन घालून भाजी चांगली मिक्स करा आणि परत शिजवत ठेवा. 5-10 मिनिटात भाजी शिजून तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shruti Kulkarni-Modak
Shruti Kulkarni-Modak @cook_24474259
रोजी
डोंबिवली

Similar Recipes