दाल फ्राय (Dal fry recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

दाल फ्राय (Dal fry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपतुर डाळ
  2. 1/4 कपमसूर डाळ
  3. 1कांदा जाड चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 3-4हिरवी मिरची बारीक चिरलेली
  6. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  7. 1 टेबलस्पूनजिर मोहरी
  8. 5-6लसूण पाकळ्या
  9. 5-6कडीपत्ताची पान
  10. 1/2 टेबलस्पूनजिरेपूड
  11. 1/2 टेबलस्पूनधणेपूड
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  14. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  15. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  16. चिमुटभरहिंग
  17. चवीपुरते मीठ
  18. गार्निशिंग साठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम डाळ शिजवून घ्या. आता एका पातेल्यात किंवा कढईत तेल तापवून त्यात लसूण घाला, लसूण लालसर झाले की त्यात जिर, मोहरी, हिंग आणि कडीपत्ता ची फोडणी द्या.

  2. 2

    आता त्यात कांदा, मिरची आणि टोमॅटो घालून 2 मिनिट शिजवा, त्यानंतर त्यात आल लसूण पेस्ट घाला, मग जिरेपूड, धणेपूड आणि हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.

  3. 3

    आता त्यात शिजवलेली डाळ घाला आणि थोड पाणी घालून 5 मिनिट शिजवा. त्यानंर त्यात मीठ, गरम मसाला, आमचूर पावडर आणि कसुरी मेथी घालून 2 मिनिट किंवा घट्ट येईस्तोवर शिजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes