गार्लिक सूप (garlic soup recipe in marathi)

#सूप मान्सून म्हणलं की छान सगळी कडे हिरवळ आणि पाऊस पडत असतो आणि त्यात आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावयास वाटत असते त्यासाठी आजची माझी छान गार्लिक सूप रेसिपी.
गार्लिक सूप (garlic soup recipe in marathi)
#सूप मान्सून म्हणलं की छान सगळी कडे हिरवळ आणि पाऊस पडत असतो आणि त्यात आपल्याला काहीतरी गरमागरम खावंसं किंवा प्यावयास वाटत असते त्यासाठी आजची माझी छान गार्लिक सूप रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक वाटी मध्ये 2 टॅब्लेस्पून कॉर्नफ्लोअर घ्यावे त्यात 1/2 ग्लास पाणी टाकून कॉर्नफ्लोअर ची स्लरी बनवून घ्यावी.
- 2
नंतर एका पण मध्ये 2 टॅब्लेस्पून ऑइल गरम करण्यास ठेवावे.
- 3
त्यात 3-4लसूण पाकळ्या टाकावे सतत हालवत रहावे हलका सोनेरी रंग आल्यानंतर 3-४ बारीक कट केले लसूण पाकळ्या टाकावे व सतत हालवत राहावे.
- 4
नंतर कॉर्नफ्लोअर ची स्लरी अणखी एक वेळेस हलवून नंतर पॅन मध्ये टाकावे,नंतर दिड ग्लास पाणी टाकावे व सतत हालवत राहावे (सतत हालवत राहिल्याने गाठी होणार नाहीत).
- 5
नंतर त्यात 1 टॅब्लेस्पून चिलिफिक्स आणि 1/2 टॅब्लेस्पून ब्लॅक पेपर पावडर टाकावे व उकळी येवू द्यावी थोडसं घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून गरमागरम गार्लिक सूप सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली गार्लिक बाईट्स (chilli garlic bites recipe in marathi)
मस्त पाऊस पडतोय अशा वेळी संध्याकाळच्या चहा/कॉफी सोबत काहीतरी स्पाईसी. .... काहीतरी चटपटीत Anjali shirsath -
बदाम शोरबा (आलमंड सूप) (badam shorba recipe in marathi)
#सूपपावसाळ्यात खरोखर सूप प्यायची मज्जाच वेगळी असते.त्यातल्या त्यात हेल्दी आणि न्यूट्रिशियस सूप असे मिळाले तर सोने पे सुहागा.बदाम शोरबा किंवा आलमंड सूप याच्या नावातच सगळे याचे गुण लपले आहेत.बदामात विटामिन्स, इलेक्ट्रोलाईट्स, प्रोटीन्स, फायबर्स आणि मिनरल्स जसे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं.आजच्या कोरोना च्या काळात ही एक इम्युनिटी बूस्टर रेसिपी म्हंटली जाऊ शकते.चला तर बनवूया हेल्दी असे बदाम शोरबा. Ankita Khangar -
कॉर्न सूप (corn soup recipe in marathi)
#सूपपावसाळ्यात नेहमीच गरम काहीतरी प्यायला छान वाटते.आणि पचनशक्ती मंदावलेली असल्याने पचायला हलके पण हेल्दी असे सूप पीणे चांगले. Sumedha Joshi -
एग चिकन सूप (egg chicken soup recipe in marathi)
# सूपचिंब चिंब पावसात गरमागरम सूपचा मनसोक्त आस्वाद घेत. हा पाऊस अनुभवण म्हणजे अगदी स्वर्ग सुखच जणू.... त्यात आपल आवडत चिकन सूप असेल तर आणखीनच मज्जा.... तर आज झटपट पटकन आणि कमी साहित्यात एग चिकन सूप ची चव घेऊन बघुयात... Aparna Nilesh -
हॉट अँड सौर विजिटेबेल सूप (hot and sour vegetable soup recipe in marathi)
#सूपपावसाळा असून आमच्याकडे पाऊस फार कमी आलेला आहे आणि त्यामुळे खूप गर्मी आहे पण आज मौसम थोडा बरा वाटत आहे म्हणून आज ठरवलं की आपण सूप बनवावे आणि आपली थीम होती त्यानुसार मी आज सु प बनवले Maya Bawane Damai -
वेज क्रिमी गार्लिक सूप (veg creamy garlic soup recipe in marathi)
#सूपकधी कधी काही पदार्थ बनविण्यासाठी परिस्थिती परफेक्टली जुळून येते. तसे काहीसे आत्ता या रेसिपीच्या बाबतीत झाले. पावसाने आणि व्हायरसने जम बसवला आहे, कधी नव्हे इतकी आपल्याला इम्युनिटी, फिटनेस आणि घशाची काळजी वाटते आहे. घरी बनविलेल्या, पौष्टिक आणि चमचमीत पदार्थांची जोरदार मागणी आहे. मागणी नुसार पुरवठा या न्यायाला जागून 'व्हेज क्रिमी गार्लिक सूप' चा बेत ठरला.व्हेज-नॉनव्हेज अशी अनेक प्रकारची सूप्स घरात बनत असतात. पण लसूण, काळी मिरी, कांदा, आणि व्हेजिटेबल स्टॉक वापरून तयार होणारी ही रेसिपी, वर वर्णन केलेल्या परिस्थितीवर रामबाण इलाज आहे. क्रिमी असुनही सणसणीत असे सूप पिताना होणारे फिलिंग काय वर्णावे! आहाहा!!!😋😋 Ashwini Vaibhav Raut -
टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स (Tomato soup with bread croutons recipe in marathi)
मी संपदा शृंगारपुरे यांची टोमॅटो सूप विथ ब्रेड क्रोटन्स रेसिपी कुकस्नॅप केली.रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यात गरमागरम सूप चा आनंद ...मस्त... Preeti V. Salvi -
टोमॅटो सूप (Tomato Soup Recipe In Marathi)
#ZCRहिवाळ्याच्या दिवसांत थंडीत गरमागरम चटपटीत टोमॅटो सूप आणि बाजुला शेकोटी पेटवली असेल तर... बापरे काय मज्जाचला तर पाहूया रेसिपी... चटपटीत टोमॅटो सूप ची. Priya Lekurwale -
हेल्दी अँड हाई रिच प्रोटिन स्प्राऊट सूप (sprout soup recipe in marathi)
#सूप सूप पिणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. आजची माझी सूप ची रेसिपी सुद्धा तितकीच पौष्टिक आणि प्रोटीन, व्हिटॅमिन्स युक्त आहे. चला तर मग बनवूया.... सरिता बुरडे -
व्हेज मनचाव सूप (veg manchao soup recipe in marathi)
#सूपगरम गरम झणझणीत सूप आणि छान पाऊस आहा हा . आज मी केलं आहे छान व्हेज मनचाव सूप आणि त्या सोबत वरती क्रिस्पी नुडलस. तुम्हाला आवडलं तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
करटोली मिक्स भाजी सूप (kartoli soup recipe in marathi)
#सुप---रोज भाजी-पोळीचा कंटाळा येतो मग पावसाळ्यात मिळणा-या भाज्यांचं सुप करण्याची भन्नाट आयडिया सुचली आणि त्त्यातून आजचा सूप प़कार केला आहे.बाहेर पाऊस पडतो आहे तेव्हा गरमागरम सूप पिउ या ..... स्वस्थ राहू या...... Shital Patil -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
सूप वेट लॉस साठी छान . त्यात पालक सूप म्हणजे हिमोग्लोबिन साठी खूप छान.:-) Anjita Mahajan -
क्रिम ऑफ काॅर्न एन्ड मशरुम सूप
#सूप बाहेर मस्त धुंवाधार पाऊस पडतोय. छानच थंडगार वातावरण निर्माण झालंय. आणि अशा वेळी मस्त गरमागरम सूप पिण्याची मजा काही औरच असते. प्रोटिन, व्हिटॅमिन, न्युट्रिशन युक्त असे हेल्दी सूप पावसाळ्यात घेतलं की तब्येत पण छान रहाते. मी आज मस्त गरमागरम हेल्दी क्रिम ऑफ काॅर्न एन्ड मशरुम सूप बनवलं आहे. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
गार्लिक ब्रेड आपण खातोच...पण गार्लिक पराठा उत्तम. एखाद्या ग्रेव्ही भाजी बरोबर लज्जतदार....#GA4 #keyword-garlic Manisha Shete - Vispute -
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#cooksnap मी मनिषा ताई यांच्या रेसिपी प्रमाणे मशरूम सूप केले आज खूप पाऊस असल्याने संध्याकाळी भजी चहा झाला मग भूक जास्त नव्हती मग मशरूम सूप केलं फक्त मी तेलाच्या ऐवजी बटर वापरलं आणि भजी जरा तेलकट पदार्थ असल्याने सूप करताना थोडं आलं वापरले. Rajashri Deodhar -
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hsगुरुवार मशरूम सूप गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे. Rajashri Deodhar -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप ⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️ सूप म्हटलं की आमच्या घरी सगळ्यांना टोमॅटो सूप आवडते। आज आमचं नागपुरात खूप पाऊस पडला, पाऊस पडला की सगळ्यांना गरमागरम सूप ची आठवण आली म्हणून मी आज टोमॅटो सूप ची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहे, रेसिपीच्या आनंद घ्या Mamta Bhandakkar -
बीट कॅरेट सूप (beet carrot soup recipe in marathi)
#सूप मी हे सूप नेहमीच करते..छान लागत..ह्यात बीट,कॅरेट,टोमॅटो असल्यामुळे हे हेल्दी पण आहे..पावसाळ्यात तर गरमागरम सूप मस्तच.. Mansi Patwari -
चिकन स्वीट कॉर्न सूप (chicken sweet corn soup recipe in marathi)
#सूपपाऊस आणि गरम गरम सूप काय कॉम्बिनेशन आहे ना! वा! Purva Prasad Thosar -
हेल्दी टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूपसध्या करोनामुळे विटामिन सी पोटात गेले पाहिजे. त्यासाठी हेल्दी टोमॅटो सूप चांगला ऑप्शन आहे. 🍅 मध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते. Purva Prasad Thosar -
गाजर- बीट- मका सूप (gajar beet maka soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपथंडी पडत चालली आहे, अशा वातावरणात गरम गरम सूप प्यायची मजा वेगळीच असते. अशाच एका सोप्या हेल्दी सूप ची रेसिपी मी आज दाखवणार आहे..Pradnya Purandare
-
मिक्स व्हेजी सूप (mix veggie soup recipe in marathi)
#सूप आज सकाळपासून बाहेर पाऊस आहे. या वातावरण मस्त गरम गरम हेल्दी काही प्यावे असे वाटत असल्याने हे फायबर,नुट्री युक्त सूप बनवले. घरच्या सर्वांनी मिळून हे सूप एन्जॉय केले तुम्ही पण एन्जॉय करा. Sanhita Kand -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
पावसाळ्यात काहीतरी गरम गरम प्यावं वाटत म्हणून काहीतरी हेल्थऑर्गनायझेशन Monali Sham wasu -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#सूप थंडगार वातावरणात गरमागरम सूप प्यायाला खूप मजा येते, म्हणूनच पावसाने वातावरण अगदी थंडगार झालाय, त्यात हे गरमागरम टोमॅटो सूप मन आणखी आनंदी करून जाते. Sushma Shendarkar -
इटालियन चीझी गार्लिक ब्रेड (italian cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week5 किवर्ड इटालियन15 व्या शतकाच्या सुमारास इटलीमध्ये गार्लिक ब्रेडची बेसुमार वाढ झाली आणि ती प्राचीन रोममध्ये सापडली. इटालियन अमेरिकन लोकांनी लोणीसाठी महागड्या ऑलिव्ह ऑईलचा आणि चवीनुसार चिरलेला लसूण आणि मिठाचा वापर केला. इटालियन गार्लिक ब्रेड पारंपरिक किंवा ब्रेड ओव्हनमध्ये टोस्टेड किंवा बेक होईपर्यंत ग्रिल केलेले असते आणि ब्रेड लांबीच्या दिशेने वेगळ्या कापांमध्ये कापून सुशोभित केली जाते. Pranjal Kotkar -
टोमॅटो कॅरेट सूप (tomato carrot soup recipe in marathi)
#सूपछान पाऊस चालूच आहे,त्यामुळे सगळीकडे गारवा आहे. अश्या गारव्यात गरमा गरम सूप, त्यात बटरी क्रंची कृटॉन्स आहाहा, मजाच वेगळी!नक्की ट्राय करा. Jyoti Kinkar -
गव्हाची लापशी (gavyachi lapsi recipe in marathi)
#झटपटआपल्याला जर काही पौष्टिक आणि पटकन बनेल असं काही गोड खावंसं वाटत असेल तर त्यासाठी गव्हाची लापशी हा एक उत्तम पर्याय आहे. Deveshri Bagul -
मिक्स वेजिटेबल सूप (mix vegetables soup recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा आला कि मस्त काहीतरी गरमागरम, तळलेले खावेसे वाटते आणि जर काही न तळता हेल्दी खायचं असेन तर मग चला आपण गरमागरम सूप बनवूया. ह्याने पावसाळ्यात होणाऱ्या आजारानं पासून सुद्धा फायदा होईन. Deveshri Bagul -
टोमॅटो गाजर सूप (tomato gajar soup recipe in marathi)
#soupsnap#टोमॅटो गाजर सूप# मूळ रेसिपी varsha Ingole Bele यांची आहे त्यात थोडा बदल मी केला पण खूपच छान पौष्टिक आणि चविष्ट सूप झाले Thanks ताई 🙏🙏 Shweta Khode Thengadi -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर सोमवार टोमॅटो सूप. सूप डायटींग साठी किंवा पौष्टीक म्हणून घेतले जाते. टोमॅटो अतिशय पौष्टिक असतात. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या