सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

सात्विक कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जन
  1. २५० ग्राम कराले धून बारीक चिरून घ्या
  2. 3-4टोमॅटो बारीक चिरून घ्या
  3. 1 टीस्पूनजिरे मोहरी तिखट हळद
  4. 1 टीस्पूनजिरे धने पूड गरम मसाला
  5. 1 इंचआलं
  6. 5-6करी पत्ता
  7. चिमूटभरहिंग
  8. 3-4 टेबलस्पूनसाखर/ गुड
  9. मीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे मोहरी हिंग टाकून परतून घ्या. नंतर त्यामध्ये करी पत्ता आणि अद्रक किसून टाका. नंतर त्यात सर्व सुखे मसाला टाका आणि परतून घ्या.

  2. 2

    आता त्यामध्ये चिडलेले काढले टाकून परतून घ्या आणि त्यात टोमॅटो टाका आणि १० मिनिटे शिजवून घ्या.

  3. 3

    शिजून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि साखर किंवा गूळ टाकून पुन्हा परतून घ्या.

  4. 4

    पुन्हा ५ मिनिट झाकून ठेवा आणि शिजून घ्या. सात्विक भाजी तयार.

  5. 5

    रेडी टू सर्व्ह सात्विक करलेची भाजी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes