गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)

Sadhana Salvi @cook_22587757
#रेसिपीबुक #week7
श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात
गोडपोळे (मालपोअे) (godpole recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7
श्रावणात प्रत्येक वाराचे मेनु ठरलेले असतात, त्यातच आमच्याकडे शनिवारी खिचडी आणि गव्हाच्या पिठाचे गोड पोळे करतात तेच हे गोडपोळे, गोड चविष्ट आणि बनवायलाही सोपे असतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
मोदक (modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10आमच्याकडे गणपती साठी नेहमी हेच मोदक करतात..मी प्रत्येक संकष्टी चतुर्थी ला हे मोदक करत असते.. Mansi Patwari -
उपासाचे शिंगाड्याचे थालीपीठ (Upvasache shingadache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15उपासासाठी तेच तेच पदार्थ खाउन जर कंटाळा आला असेल तर करुन पहा हे शिंगाड्याच्या पिठाचे खमंग,चविष्ट थालिपीठ...... Supriya Thengadi -
चंन्द्रकोरीचे कडबु (karanji recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week6 माझ्या लहान पणी मी आजीला नेहमी म्हणायचे आज्जी चंन्द्राच्या आकाराची कडबु कर ना ते कसे करायचे ते आपण बघुया चला तर चंन्द्राच्या आकाराचे कडबु करूया Manisha Joshi -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकघरोघरी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व बाप्पाचा आवडता मोदकही करतातमी पण आज तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले चला तुम्हाला दाखवते. Chhaya Paradhi -
-
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#थंडीच्या दिवसात गाजर खुप स्वस्त नी छान असतात. म्हणजे ह्या दिवसात गाजर हलवा करायला हवा वारंवार. Hema Wane -
गोड कचोरी (god kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 आज अनंत चतुर्दशी १० दिवसाच्या बाप्पाचे आज विर्सजन होणार त्यासाठी मी आज गोडाचा पदार्थ नैवेदया साठी गोड कचोरी बनवली चला दाखवते कशी बनवायची ते Chhaya Paradhi -
रवळ (Ravala) / रव्याचा केक
#masterclassमाझी ही पहीली रेसिपी ...खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा . Prachi Churi Patil -
चंपाकळी(champakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 माझी आई आमच्या लहानपणी गव्हाच्या पिठाचे खांडोळे बनवायची. आम्हाला ते फार आवडायचे.आणि त्यामध्ये गुळ घालायची .पण मी बनवले ते थोडे वेगळे आहे. मी साखर घातली व आकार वेगळा दिला. नाव वेगळे दिले. Mrs.Rupali Ananta Tale -
मिनी केक (mini cake recipe in marathi)
लहान मोठ्या सर्वांनाच गोड खायला आवडत. आज आपण शिकणार आहोत पौष्टिक नेहमीच्या गव्हाच्या पिठा पासून तयार होणारा चविष्ट आणी जाळीदार केक. तो ही घरात असलेल्या साहीत्याचा वापर करून खमंग आणी रूचकर -
सिमला मिरची रस्सा भाजी(shimla mirchi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात दर् सोमवारी आमच्याकडे बिना कांदा लसूण ची सिमला मिरचीची भाजी वर्षानुवर्षांपासून करतात आहे तुम्ही पण करून बघा खुप आवडेल. Deepali dake Kulkarni -
-
-
सांंजोरी (शिरा पोळी) (sanjori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 घरी जर कधी शिरा बनवला व जास्त प्रमाणात राहिला तर अश्या पोळ्या बनवते. सगळे आवडिने खातात. एक वेगळ्या प्रकारची पोळी चहासोबत पण मस्त लागते. चंंद्रकोर सांंजोर्या रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
पौष्टीक दुधीवडी (dudhiwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावणात बरेच लोक कांदा लसुनही खात नाहीत त्यांच्यासाठी चविष्ट तसेच पौष्टिक अशी दुधीची वडी करायलाही सोपी आहे Sadhana Salvi -
ओट कुकीज (oats cookies recipe in marathi)
#GA4 #week7 #oats ओट हापौष्टीक पदार्थ व वजनकमी करणारा पदार्थ म्हणुन त्याचा जास्त वापर केला जातो ओट ची खिचडी उपमा खिर बिस्किटे बनवली जातात चला तर मी ओटची हेल्दी कुकीज कशा बनवल्या ते दाखवते Chhaya Paradhi -
गव्हाच्या पिठाचे गुलगुले (gavachya pithache gulgule recipe in marathi)
#ashr#weekend_challenge#आषाड_विशेष_रेसिपीज तळणीचे पदार्थ..नं 2"गव्हाच्या पिठाचे गुलगुले" लता धानापुने -
सांज्यांच्या पुऱ्या (साटोळ्या,/सांजोळी) (sanjoryachya purya recipe in marathi)
#ashrWeekend_recipe_challengeसांजोऱ्या’/सजोऱ्या हा पदार्थ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात बनवला जातो.सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या. भरपूर दूध आणि गूळ घालून रव्याचा मऊसर सांजा केला जातो आणि पुरणपोळीच्या पुरणाप्रमाणे तो कणकेत भरून सांजोऱ्या करतात. 👉मुख्य म्हणजे याचा पुरणपोळी किंवा गुळाच्या पोळीसारखा मोठ्ठा घाट पडत नाही.गुबगुबीत दुलईसारख्या रेशमी आणि तितक्याच चविष्ट असतात सांजोऱ्या.👉ही साज्यांची पुरी एक पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखली जाते,आषाढ महिनात आखाडीला आमच्या ईथे #कवळी केली जाते. 🙏🌹😋😋🤗त्या मध्ये हा साटोळी पदार्थ महत्त्वाचा आहे कारण या शिवाय पुजेची मांडणी च पुर्ण होत नाही......., याचेही महत्त्व असे की या सांजोळी नैवेद्य ला पण बनविल्या जातात मग ते गणपती ला असो की अक्षय तृतीयेला ......आधी च्या काळात त नैवेद्य हा साज्यांची पुरीचाच व्हायचा, ...... 😋😋तसेच हा पदार्थ खांदेशात पण बनवतात 😋😋 चला तर पाहुया सांजोळी, सांज्यांच्या पुऱ्या 🤗👉 Jyotshna Vishal Khadatkar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीच्या फराळातील खास पारंपारीक पदार्थ म्हणजे अनारसे अनारसा चे पिठ व्यवस्थित जमले तर अनारसे करणे सोपे जाते चला तर मी तयार केलेले अनारसे तुम्हाला कसे केले ते दाखवते Chhaya Paradhi -
फोडणीची गोड डाळ (fodnichi god dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 वरण भात हा प्रत्येक पुजा,सण,देवकार्य च्या नैवेद्याच्या ताटात वाढला जाणारा पदार्थ आहे. अशी हे सात्विक फोडणीचे गोड वरण सर्वाना आवडते. व गरम गरम भातासोबत वरण खायची एक वेगळी च मजा आहे. Deepali Amin -
रवळ (Ravala) / रव्याचा केक
#themasalabazaarमाझी ही पहीली रेसिपी ...खूप सोप्प असलेलं हे रवळ . आमच्या कडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे बनवतात .कमी पदार्थात झटपट हॊणारी हि रेसिपी नक्की ट्राय करून पहा . Prachi Churi Patil -
सातुच्या पीठाचे लाडू
उन्हाळ्याचा त्रास जास्त होऊ नये म्हणून बरेच घरगुती उपाय केले जातात, त्यातच सातुपीठ मराठी घरांमध्ये हमखास असत, हे पीठ गहु, डाळं, जिर वेलची सुंठ यापासून करतात, गूळ किवा साखर पाण्यात विरघळून त्यात पीठ घालून खातात, गोड आवडत नसेल तर, ताक हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर मीठ घालून पण खाता येत, तसेच पौष्टिक लाडू पण करता येतात. Prajakta Chiplunkar -
गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक (gavhachya pithache talniche modak recipe in marathi)
#ट्रेडिंग_रेसिपी " गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक" लता धानापुने -
रवा खोबऱ्याचे गुळाच्या पाकातले लाडू (rava ladu recipe in marathi)
#रेसिपीबुकरेसिपीबुकची सुरुवात गोडाने, तशी cookpad वर जेव्हा रेसिपी लिहायला सुरुवात केली ना ती पण लाडूनेच. आपल्याकडे प्रथाच आहे तशी चांगल्या कामाची सुरुवात गोड पदार्थाने...रवा आणि खोबऱ्याचे लाडू बऱ्याच सुगरणी घरी बनवतात. पण त्यात हमखास साखर वापरून हे लाडू बनवले जातात. साखरेमुळे लाडू छान पांढराशुभ्र होत असला तरी त्यात कॅलरीज खूप जास्त असतात. पण गुळाच्या पाकातले हे लाडू खायला खूपच छान लागतात. साखरे ऐवजी गुळ आरोग्यासाठी कधीही चांगला आणि या लाडूची चवही उत्तम असते. Minal Kudu -
ऊकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 कोकणातील प्रसिध्द ऊकडीचे मोदक आम्ही गावी गेलो तेव्हा मि माझ्या आजी सासरी खाले होते हे ऊकडीचे मोदक खुपच छान रेसिपिही सोपी मग मी पण केले काल संकष्टी होती म्हणून मि बाप्पासाठी काल केले खुपच छान झाले . Sangeeta Kadam -
कानगऱ्या (kangarya recipe in Marathi)
#KS3विदर्भ जरी सावजी मसाला,तर्री पोहे आणि झणझणीत पाटवडी साठी प्रसिद्ध असला तरी काही पदार्थ हे सुगरणीच्या पोकळीतून तयार झालेले तरीही अविट गोडीचे असतात. तसाच हा पदार्थ कानगऱ्या. विशेषतः ऊन्हाळ्यात पन्ह आणि कानगऱ्या असा संध्याकाळच्या चहाएवजी केला जाणारा बेत. साधा सोपा तरीही अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक. Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13325021
टिप्पण्या