वांग्याचे काप (wangyache kaap recipe in marathi)

Geeta Barve
Geeta Barve @sushant123

वांग्याचे काप (wangyache kaap recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 min
4 लोक स्टार्टर म्हणून खाऊ शकतील
  1. 1मोठे वांग
  2. 1 वाटीतांदूळ पीठ
  3. 1/2 वाटीबेसन
  4. 1/4 वाटीरवा
  5. 1 टीस्पूनतीखट
  6. 1 टीस्पूनहळद
  7. 1/2 टी स्पूनहिंग
  8. चवीनुसारमीठ
  9. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

10 min
  1. 1

    वांग्याला थोडे fork नि टोचे मारून हळद व मीठ लावून ठेवणे 10 min

  2. 2

    तांदूळ पीठ बेसन व रवा एकत्र करून त्यात लाल तिखट हिंग मीठ असे त्या kapana लावणे व तव्यावर ठेवून तेल सोडून दोन्ही बाजूने शेकने

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Geeta Barve
Geeta Barve @sushant123
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes