रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपचना डाळ
  2. 1/2 कपगूळ
  3. १/८ टीस्पून वेलची पावडर
  4. 1/2 कपगव्हाचे पीठ
  5. १/८ टीस्पून मीठ
  6. १/८ टीस्पून लाल कलर
  7. १/८ टीस्पून नारंगी कलर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजत घाला नंतर कुकर मध्ये त्याच्या तीन ते चार सुट्ट्या काढून घ्या शिट्ट्या काढल्यानंतर त्याला स्मॅशरच्या मदतीने छान स्मॅश करून घ्या मग त्यात गूळ घाला आणि घट्ट होईपर्यंत पुरण बनवून घ्या

  2. 2

    पुरण तयार झाल्यानंतर ते साईडला ठेवा आणि मग कणिक मळून घ्या त्यासाठी कनेक्ट मध्ये थोडे मीठ आणि तेल घाला आणि आवडीनुसार कलर घालून वेगवेगळ्या कलर मध्ये भाग करून घ्या

  3. 3

    आता त्यातील एक होंडा घेऊन छान चपाती लाटून घ्या त्यात पुरण भरा आणि चित्रात दाखवलेल्या प्रमाणे फोल्ड करून घ्या

  4. 4

    मग सर्व दिंडे तयार झाले की त्याला वाफवायला ठेवा 15 ते 20 मिनिटे वाफवून झाले कि दींडे तयार आहे गरम गरम सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

Similar Recipes