कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
कॅरामल कस्तर्ड (caramel custard recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात 1/4 कप दूध घ्या. त्यात साखर आणि कस्टर्ड पावडर मिसळा आणि बाजूला ठेवा.
- 2
एका पातेल्यात दूध घाला आणि मध्यम आचेवर उकळी येवू द्या. ज्योत कमी करा.
आता उकळत्या दुधात कस्टर्ड दुधाचे मिश्रण घाला. घट्ट होईस्तोवर 5 मिनिटे शिजवा.
आता व्हॅनिला इसेन्स घालून एक मिनिटे उकळी द्या. ज्योत बंद करा. - 3
मोअल्ड्स मध्ये आधी कॅरामल सिरप घाला. त्यावर
कस्टर्ड मिश्रण घाला आणि मिश्रण थंड करा आणि 1 तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. - 4
थंडगार मिश्रण एका प्लेट मध्ये अन् मोल्ड करून, थंडगार सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स फ्रूट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधदूध आणि मिश्र फळांचा वापर करून, मी मिक्स फ्रुट कस्टर्ड तयार केले आहे. हे कस्टर्ड उपवासालाही चालते. याचा सात्विक आहारात समावेश होतो. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आल्यामुळे मी हे उपवास निमित्त मिश्र फळांचे कस्टर्ड तयार केले आहे. Vrunda Shende -
ˈकॅरमेल् कस्टर्ड पूडींग (caramel custard pudding recipe in marathi)
#दूधकॅरॅमल कस्टर्ड हे एक क्लासिक फ़्रेंच डेझर्ट आहे. कॅरॅमल कस्टर्ड पूडिंग हा पदार्थ असा आहे की तो आवडीने खाल्ला जातो. पुडिंग मध्ये मारी बिस्किटे वापरली असता चव खूप छान लागते. हे पुडिंग आपण वाढदिवसच्या पार्टीला किंवा किटी पार्टीला पण करू शकता. लहानमुले हे पुडिंग आवडीने खातील. आपण भारतीयांना दुधापासून बनवलेले गोड़ पदार्थ अतिशय पसंत आहेत तर हे पूडिंग फक्त ४-५ इन्ग्रेडिएंट्स वापरून खूप सहज आणि पटकन बनवता येते. नेहमीच्या गोड़ पदार्थांहून काही तरी वेगळी आणि एक्सॉटिक डेझर्ट, तोंडात विरघळणारी अशी ही कॅरॅमल पुडिंग. स्मिता जाधव -
कॅरॅमल पुडिंग (Caramel pudding recipe in marathi)
#worldeggchallenge# अंडे या चॅलेंज नुसार अंडे, कस्टर्ड पावडर,साखर,दूध,आणि व्हॅनिला इसेन्स या घटका पासून बनणारा Caramal puddingहा पदार्थ बनवीत आहे. Caramal pudding डेझर्ट डिश म्हणून प्रसिद्ध आहे rucha dachewar -
कॅरमेल कस्टर्ड (caramel custard recipe in marathi)
#रेसिपेबुकआहा! असा अंतकरणातून आवाज येतो..माझ्या आई ची ही रेसिपी.आज जे काही मी नवीन व्यंजन बनवते ते सगळे तिचे श्रेय.. एकदा तिचा सल्ला घेतल्या शिवाय फायनल होताच नाही...ही रेसिपी आता परीयंत इतक्यादा केली की आता तर डोळे बंद करून पण जमेल. Aditi Mirgule -
कस्टर्ड पुडींग (custard pudding recipe in marathi)
#goldenapron3 18th week pudding ह्या की वर्ड साठी पायनापल आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे, कस्टर्ड पावडर घालून पुडिंग केले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पुडिंग खायला खूपच छान वाटतं. Preeti V. Salvi -
मेलनफालुदा (Melon Falooda Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यामध्ये आपण कलिंगड मस्क मेलन याचा आहारामध्ये मुख्यता जास्त वापर करतो कारण या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर आहे तर (टरबूज) मस्क मेलंन पासून थंडगार असा फालूदा बनवणार आहे Smita Kiran Patil -
मालपुवा गोड भारतीय पॅनकेक्स (malpua pancake recipe in marathi)
#पॅनकेकमुख्यतः मी रेडीमेड पॅकेटमधून पॅनकेक्स बनवते आणि लोणी, मध किंवा चॉकलेटसह सजवून सर्व्ह करते. जेव्हा या आठवड्यातील weekly थीम पॅनकेक्स असल्याचे दिसले. माझ्याकडे पॅनकेक्ससाठी साहित्य तयार नव्हते, मग मला आठवले की मालपुवा देखील पॅनकेकचा एक प्रकार आहे.मालपुवा हे गोड भारतीय पॅनकेक्स आहे जे गहू, तांदूळ किंवा मैद्याचे पीठ, बडीशेप, मिरपूड कॉर्न, दूध किंवा पाण्यात मिक्स करून पीठ तळून आणि नंतर साखर पाकात बुडवून dessert किंवा स्नॅक म्हणून सर्व्ह करतात. Pranjal Kotkar -
मँगो कस्टर्ड विथ चॉकलेट टॉपिंग (mango custard with chocolate topping recipe in marathi)
#cpmआंब्याचा सिझनमध्ये आंब्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात. त्यातलाच हा एक सोपा डेझर्ट प्रकार मॅंगो कस्टर्ड. आंब्याची चव इतकी छान असते की तो कोणत्याही स्वरूपात खायला छानच वाटतो. सेक्सी कस्टर्ड पावडर, दूध आणि आंबा तीन गोष्टींनी हे सुंदर डेझर्ट अगदी दहा मिनिटात तयार होते. त्याला थोडा फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी या डेजर्ट वर चॉकलेट सिरप टॉपिंग दिले आहे, त्यामुळे अजूनच छान चव आली आहे.Pradnya Purandare
-
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
स्ट्रॉबेरी मिल्कशेक (strawberry milkshake recipe in marathi)
#nrrकडक उन्हाळा आहे आणि थंडगार दूध आणि त्यात वेगवेगळे फ्लेवर्स ,घटक घालून केलेले मिल्कशेक नसतील आवडत अशी अगदी थोडीच मंडळी असतील. मी आज एकदम सोप्पा स्ट्रॉबेरी मिल्कशेक केला आहे. Preeti V. Salvi -
बनाना कस्टर्ड (Banana custard recipe in marathi)
#EB13#W13#ई बुक रेसिपि चॅलेंजबनाना कस्टर्ड बनविण्यासाठी अगदी सोपे आहे तसेच लहान मुलांसाठी व सर्वांसाठी खूप पौष्टिक आहे तसेच केळी बाराही महिने उपलब्ध असतात कधीही आपण करू शकतो Sapna Sawaji -
रोझ फ्लेवर शेवया कस्टर्ड (rose flavoured shevaya custard recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी -1या रेसिपी मध्ये मी शेवया आणि रोझ सिरप यांचे कॉम्बिनेशन करून फ्युजन कस्टर्ड बनवले आहे. Varsha Pandit -
कस्टर्ड केक (custard cake recipe in marathi)
#pcr #कस्टर्ड केक खरे तर एवढ्यात एव्हढे केक झाले, की आता पुन्हा करायचं कंटाळा आला होता . परंतु आज योगायोग असा की आज मदर्स डे आहे, माझ्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, माझ्या भाची चा वाढदिवस आहे 🥰 . म्हणून मग आज साधा सोपा कस्टर्ड केक बनवला आहे . आणि या सर्वांवर कडी म्हणजे आपल्या प्रेशर कुकर मधल्या रेसिपी च्या contest साठी माझी एक रेसिपी तयार झाली ..तेव्हा बघूया... Varsha Ingole Bele -
इन्स्टंट कलाकंद (instant kalakand recipe in marathi)
#दूध रेसिपीकलाकंद हा एक गोड पदार्थ आहे. पनीर, कंडेन्स्ड दुध, ड्राय फ्रूटस, वेलची व केशर यांनी बनवलेले हे मिष्टान्न म्हणजे प्लेटमध्ये सर्व्ह केलेला स्वर्गाचा तुकडा आहे. हर प्लाटर हीस शटर -
व्हॅनिला कस्टर्ड स्पंग केक (Vanilla Custard Sponge Cake Recipe In Marathi)
#MDR#मदर्स डे स्पेशल रेसिपी ,फारॅ माई मदरजर मी आयुष्यात लक्ष देण्यासारखे काही केले असेल तर मला खात्री आहे की मला माझ्या आईकडून वारसा मिळाला आहे. Sushma Sachin Sharma -
-
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
कॅाफी पन्ना कोटा (coffee panna kota recipe in marathi)
#GA4 #week8Coffee Milk या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.कॅाफी पन्ना कोटा हे इटालियन डेझर्ट आहे ज्यात दुध(cream) साखर आणि घट्टपणा येण्यासाठी जिलेटीन/आगार आगार वापरून मोल्डमध्ये घालून थंड करतात.दुधमध्ये(cream) सुगंधित करण्यासाठी कॅाफी व्हॅनिला किंवा इतर फ्लेवर्स वापरतात. Rajashri Deodhar -
ब्रेड पुडिंग(bread pudding recipe in marathi)
#cooksnapaditi mirgule ताईंची ब्रेड पुडिंग ची रेसिपी आवडली आणि मी ती रीक्रिएट केली.परफेक्ट झाली होती!!थंडगार खूप छान लागते!!!!!तूम्ही ही ब्रेकफास्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकता! Priyanka Sudesh -
चिकू चोको व्हॅनिला मिल्कशेक (Chikoo choco vanilla milkshake recipe in marathi)
#EB16#W16#चिकूमिल्कशेकउन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार चिकू चोको मिल्कशेक कुणाला नाही आवडणार...😊चिकू सोबतच दूध ,चाॅकलेट आणि सर्वांची आवडती व्हॅनिला आईस्क्रिम याचं जबरदस्त काॅम्बीनेशन..आहाहा..😋😋😋चला तर मग पाहूयात ही झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
एगलेस फ्रेंच चॉकलेट टोस्ट (eggless french chocolate toast recipe in marathi)
#GA4#week23#toast#एगलेसफ्रेंचचॉकलेटटोस्टगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये toast हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा टोस्ट मी पहिल्यांदाच घरी बनवला या कीवर्ड मुळे मला वेगळं काही बनवण्याची आयडिया आली की आपण हे बनवून बघायचा आणि घरी ही डिश कशी तयार होते आणि खूप छानही झाली टेस्टी हि झाली आहे फ्रेंच चॉकलेट टोस्ट हा मूळ जर्मन ब्रेकफास्ट डिश आहे हळूहळू ती फ्रान्स, यु एस ए सगळीकडे प्रसिद्ध झाली ही डिश ब्रेकफास्टमध्ये घेतात या डिशमध्ये अंडा वापरला जातो अंड्याचे बॅटर करून त्यात ब्रेड डीप करून त्याला तव्यावर टोस्ट करून त्याच्यावर सिरप फ्रुट्स असे गार्निशिंग करून हे नाश्त्याच्या प्रकारात घेतात. आपल्या भाषेत बोलायचे तर गोड ब्रेड पकोडा.यात दोन तीन दिवसाचा उरलेला शिळा ब्रेड वापरला तर अजून छान होते . भारतात ही डिश क्लब, कॅफे हाऊस, टीहाऊस, कॅन्टींग या ठिकाणच्या मेनूमध्ये आपल्याला दिसतो छानसे डेझर्ट म्हणूनही आपण हे एन्जॉय करू शकतो. व्हेजिटेरियन साठी डिश कशाप्रकारे तयार केली ते नक्कीच रेसिपी तून बघा या डिशमध्ये स्लाईस ब्रेड वापरला जातो. बाहेर वाफल्स म्हणून आपण जे खातो तसा हा टेस्ट लागतो. न्यूट्रीला चॉकलेट स्प्रेड अजून वेगळ्या प्रकारचे स्प्रेड ही बाजारात मिळतात तेही आपण वापरू शकतो इथे मी सिरप युज केले आहे. रेसिपी नक्कीच एक बघा. Chetana Bhojak -
ॲपल व्हॅनिला ड्रायफ्रुट्स कस्टर्ड (apple vanilla dryfruits custard recipe in marathi)
#makeitfruity#appleमाझ्या मुलांना कस्टर्ड खूप आवडते.सफरचंदासोबतच यामधे टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रुट ,चेरी घातल्याने हे कस्टर्ड खूप टेस्टी होते...😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
वॉलनट ग्रानोला बार (walnut granola bar recipe in marathi)
#walnutsनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी वॉल नट ग्रानोला बार हे रेसिपी शेअर करते. यामध्ये आपण गुळ किंवा साखर याचा वापर न करता खजूर व मध हे वापरून हे वॉल नट बार तयार केले आहेत. सगळीच लहान मुलं अक्रोड खात नाहीत. त्यांच्यासाठी हे हेल्दी ऑप्शन आहे. हे तुम्ही टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता . माझ्या दोन्ही मुलांची ही आवडती रेसिपी आहे. चॉकलेट सिरप व मेलन व पंपकिन सीडस या कॉम्बिनेशन मुळे ते खूप छान लागतात. तर हेल्दी वॉल नट ग्रानोला बार तुम्हाला कसे वाटले🙏🥰Dipali Kathare
-
-
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कॅरमल सीमोलीना पुडिंग (Caramel semolina pudding recipe in marathi)
#goldenapron ( week 13 )# रवा रेसिपीज काहीतरी वेगळं खायचं म्हटल्यावर यम्मी पुडींग स्पेशली लहान मुलांना खूप आवडतं आणि हे बनायला पण खूप सोपे आहे. Najnin Khan -
गाजर हलवा कस्टर्ड कप फ्यूजन आईस्क्रीम (gajar halwa custard cup fusion ice cream recipe in marathi)
#icrमला आईस्क्रीमचे सर्वच प्रकार फार आवडतात.हे फ्यूजन आईस्क्रीम मी, एका लग्न समारंभात खाल्ले होते, तेव्हापासून हे आईस्क्रीम माझे खूपच आवडते झाले आहे .क्रिमी आईस्क्रीम आणि त्यासोबत गाजर हलव्याचे काॅम्बिनेशन फारच भन्नाट लागते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
दूध पोहे (dudh pohe recipe in marathi)
#VSM:आज कोजागिरी पौर्णिमा निमिते मी दूध पोहे बनवले आणि मी ते वाटी मध्ये बाहेर मोठ्ठा गोल चांदोबा ( चंद्र) च्या प्रकशायात बाहेरच्या ग्रील मध्ये दूध पोहे ठेवले मी फोटो सुध्दा बाहेर ठेवलेल्या दूध पोहे चा आहे. अस महणले जाते की जे चांदणं दूध पोह्या मध्ये पडत/ येत ते अमृत तुल्य आहे🍵😋👌 Varsha S M -
एग कॅरमल पुडिंग (egg caramel pudding recipe in marathi)
#अंडामी हे कॅरामल पुडिंग कोठेतरी खाल्ले होते पण ते मला आठवत नाही खूप दिवस करायचे राहून गेले होते ते आज मी केले. Rajashri Deodhar -
मॅंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)
#cpm#रेसिपी मॅगझिनआंब्याच्या मोसमात आंब्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी बनवून पाहिल्या...कुकपॅड रेसिपी मॅगझिनसाठी आणखीन एक आंब्यापासून छान आणि चविष्ट रेसिपी बनवून सादर करताना खूप छान वाटतयं...😊😊चला तर मग पाहूयात मॅंगो कस्टर्ड..😋😋 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13357363
टिप्पण्या