शेंगदाण्याचे लाडू (shengdancyahe ladoo recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

शेंगदाण्याचे लाडू (shengdancyahe ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
7-8 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपदाने
  2. 3/4 कपगुड
  3. 3-4वेलची

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    दाणे छान खरपूस भाजून घ्या व थंड करून घ्या नंतर दाने व गूळ मिक्सर चा भंड्या मध्ये टाका.

  2. 2

    आता त्यात जायफळ, वेलची टाका व बारीक करून घ्या.

  3. 3

    व हाताने दाबून लाडू तयार करून घ्या.

  4. 4

    अशा प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्या.

  5. 5

    लड्डू तयार.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes