चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
नागपुर

#noovenbaking

चॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली.

चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking

चॉकलेट केक. नावा प्रमाणेच छान. नो ओवन बेकिंग रेसपी. खर तर केक म्हटल कि टेंशन येत. कशी होईल पण नेहा मॅडमनी खुपच सोप्या पद्धतीने शिकवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपकणिक
  2. 2 टेबल स्पूनकोको पावडर
  3. 1/2 टि स्पून बेकिंग पावडर
  4. मिठ चवीनुसार
  5. 100 ग्रॅमपिठी साखर
  6. 1/2 कपपाणि
  7. 1 टि स्पून कॉफी
  8. 3 टेबल स्पूनतेल
  9. 1 टेबल स्पूनडेसीकेटेड खोबर

कुकिंग सूचना

40 मि
  1. 1

    प्रथम कणके मध्ये कोको पावडर,मिठ,बेकिंग पावडर,खोबर,टाकुन मिक्स करा. नंतर चाळणीने चाळुन घ्या. पाण्यात साखर,कॉफी, तेल टाकुन मिक्स करा व ते मिश्रण कणेक मध्ये टाका व मिक्स करा.

  2. 2

    कढई मध्ये मिठ टाकुन त्यावर चाळणी ठेवा 15 मिनीट प्रीहिट करा. त्यानंतर केक बोर्ड मध्ये मिश्रण टाका व चाळणी वर ठेवा..त्यानंतर 30 मिनीट केक बेक करा. काढुन थंड करा व आवडी नुसार डेकोरेट करा.

  3. 3

    आवडी नुसार आपण चॉकलेट पावडर घेऊ शकतो. कॉफी ची टेस्ट पण मस्त येते. पटकन होणारी केक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Phatak
Pragati Phatak @cook_23889849
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Ankita Cookpad
Ankita Cookpad @cook_18445792
शीर्षक मराठी मध्ये लिहा. मास्टर शेफ रेसिपी आणि रेसिपी बुक ची रेसिपी एकत्र लिहू नका. धन्यवाद

Similar Recipes