खोबरं व खायचा पानाचे लाडू (panache ladoo recipe in marathi)

Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942

खोबरं व खायचा पानाचे लाडू (panache ladoo recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 5-6खायची पाने
  2. 5-6 टीस्पूनकंडेन्स मिल्क
  3. 10-12काजू बदाम ड्राय फ्रुट्स बारीक कापून
  4. 1/2 कपखोबरा खीस
  5. 2-3 टेबलस्पूनगुलकंद
  6. 1 टीस्पूनसोप
  7. 1 टीस्पूनधने दाळ
  8. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यामध्ये खायचे पान व खोबर टाकून बारीक करून घ्या

  2. 2

    एका भांड्यामध्ये गुलकंद सोप धने दाळ ड्रायफ्रूट्स व खोबरे टाकून मिक्स करून घ्या आणि मिश्रण तयार

  3. 3

    आता पाने आणि खोबरं बारीक करून घेतलं होतं त्यात कंडेन्स मिल्क व साखर टाकून मिक्स करून द्या.

  4. 4

    आता पानाच्या बारीक गोळा करून त्याला हाताने दाबून घ्या व त्यात थोडा सारण टाकून छान सील करून घ्या आणि लाडू तयार करून घ्या व खोबरं खिस मध्ये हलक्या हाताने घोडून घ्या, अश्या प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्या.

  5. 5

    लाडू तयार.......नक्की करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Meenal Tayade-Vidhale
Meenal Tayade-Vidhale @cook_23264942
रोजी

Similar Recipes