कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा रेसिपीज

अतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे.

कोकोनट गुलकंद डीलाईट (coconut gulkand delight recipe in marathi)

#रेसिपीबुक #week8
नारळी पौर्णिमा रेसिपीज

अतिशय पौष्टिक आणि हेलथी रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिन
7/8 व्यक्तींसाठी
  1. 1 कपनारळ चव
  2. 1 कपसाखर
  3. 1 टीस्पूनवेलची जायफळ पावडर
  4. 1 टेबलस्पूनगुलकंद
  5. 1 चिमूटआवडी प्रमाणे खायचा रंग
  6. 1 टेबलस्पूनसुख खोबर (ऑपशनल)
  7. 1 टेबलस्पूनड्राय फ्रुटस (ऑपशनल)
  8. 1/4 कपदूध
  9. 1.5 टेबलस्पूनसाजूक तूप
  10. 1पारचमेन्ट पेपर / अल्युमिनियम फॉईल पेपर - वड्या थापायला

कुकिंग सूचना

20 ते 25 मिन
  1. 1

    पॅन मध्ये 1 टेबलस्पून तूप घाला, व त्यात नारळ चव घालून 2 मिन परतून घ्या

  2. 2

    आता मिश्रणात दूध घाला, व एकजीव करा, जरा थोडे आळले की त्यात साखर घालावी, व साखर विरघळून मिश्रण थोडे घट्ट होई पर्यंत परता व त्यात वेलची जायफळ पावडर घाला आणि गुलकंद घालून घ्या

  3. 3

    आता थोडे एकजीव करा व चिमूटभर रंग घाला, व ते मिश्रण पॅन सोडायला लागेल, गोळा व्ह्याला तयार होईल, गॅस बंद करा

  4. 4

    आता अल्युमिनियम फॉईल पेपर ला तुपाने ग्रीस करा व त्यावर तयार पॅन मधले मिश्रण घाला व लाटून घ्या व त्यावर सुख खोबरं किस व ड्राय फ्रुटस लावा. व हलक्या हाताने दाबून घ्या.

  5. 5

    नंतर वड्या कापून घ्या (खुणा करून घ्या) गार झाल्यावर त्या वेगळ्या करा व सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes