पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु (gul shengdana ladoo recipe in marathi)

Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890

#रेसिपीबुक
#लाडु
लाडु म्हटल की लगेच तोडाला पाणी सुटते अगदी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडीचा लाडु कोणीही बाहेर आल की पहिले डब्यात हात घातला की लाडु काढायचा आणि खायचा असाच दिनक्रम घरा घरात असतो.... बरोबर ना..म्हणुनच झटपट लाडु रेसिपी सांगणार आहे कुकपॅड नेहमीच खुप छान छान थीम देत असत होईल तेवढ्या रेसिपीज बनवण्याचा प्रयत्न करते 😍 तर आपण आज बनवणार आहोत आरोग्यासाठी उपयुक्त असे रक्त वाढवण्यासाठी अशक्तपणा दुर करण्यासाठी आणि तंदुरुस्ती साठी साधे सोपे झटपट असे गुळ शेंगदाण्याचे लाडु या लाडुंचे असंख्य फायदे आहे. फक्त शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु गुळासोबत शेंगदाणे खाल्ल्याने जास्त आरोग्य फायदे मिळतात.शेंगदाण्यासोबत गुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत.हिवाळ्यात शेंगदाणे आणि गुळाची चिक्की खाण्याचा सल्ला आम्ही पेशंट ला देतो.यामुळे बॉडी उष्ण राहते. आणि महिलांनी कोणत्या कंडिशन्समध्ये खावेत गुळ आणि शेंगदाणे लाडु?तर....
प्रेग्नेंसीच्या काळात शेंगदाणे आणि गुळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन प्रॉपर होते. यामुळे यूटरसचे फंक्शन्स प्रॉपर होतात. हे बाळाची ग्रोथ प्रॉपर होण्यासाठी मदत करतात. पीरियड्सच्या काळात हे खाल्ल्याने कंबरदुखीसारख्या समस्या दूर होतात.म्हणुन ही रेसिपी नक्की करून बघा आणि रोज सकाळी एक लाडु खायला विसरू नका.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग
  1. 200 ग्रॅमभाजलेले शेंगदाणे
  2. 100 ग्रॅमगुळ

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम शेंगदाणे छान भाजुन त्याचे साल काढुन घ्या.

  2. 2

    मिक्सर मधून शेंगदाणे छान जाडसर बारीक करून घ्या

  3. 3

    बाजुला गुळ सुरीने कापुन घ्या व मिक्सर मधून फिरवून घ्या

  4. 4

    आता मिक्सर मधुन मिश्रण एका प्लेट मध्ये काढुन घ्या व मस्त लाडु वळुन घ्या. या लाडुंना कसलीच गरज नाही. पाणी तेल तुप काहीच नको अगदी झटपट असे गुळ शेंगदाणा लाडु तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaishali Khairnar
Vaishali Khairnar @cook_24364890
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes