एग्लेस न्यूटेला स्टफ्ड कूूूकिज़ (egg less nutella stuffed cookies recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#noovenbaking
MasterChef Neha ह्यांची कूकिज़ ची दुसरी रेसिपी मी रिक्रीएट केली.. मी त्यांची खूप आभारी आहे की त्यानी इतकी छान रेसिपी करुन समजावून सांगितले..

एग्लेस न्यूटेला स्टफ्ड कूूूकिज़ (egg less nutella stuffed cookies recipe in marathi)

#noovenbaking
MasterChef Neha ह्यांची कूकिज़ ची दुसरी रेसिपी मी रिक्रीएट केली.. मी त्यांची खूप आभारी आहे की त्यानी इतकी छान रेसिपी करुन समजावून सांगितले..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 55 ग्रॅमबटर
  2. 55 ग्रॅमकेस्टर शुगर
  3. 1/4 टीस्पूनव्हेनिला ईसेंसे
  4. 1 टेबलस्पूनदुध
  5. 90 ग्रॅममैदा
  6. 1/8 टीस्पूनबेकिंग पावडर
  7. 2 चिमटी बेकिंग सोडा
  8. 2-3 टीस्पूनचोको चिप्स
  9. 6 टीस्पूनन्यूटेला

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    न्यूटेला चे छोटे छोटे स्कूप करुन फ्रीज़ मधे तिस मिनिट साथी ठेऊन द्या. आत्ता बटर साखर व्हेनिला ईसेंसे घालुन छान फेटून घ्यावे त्यानंतर त्यात दुध घालुन पुन्हा फेटून घ्यावे

  2. 2

    मैदा बेकिंग पावडर व बेकिंग सोडा एकत्र चाळुन घेउन थोडा थोडा करुन वरिल मिश्रणात घालुन मळुन घ्या आत्ता त्यात चोको चिप्स घालुन मळुन घेउन बटर पेपर मधे गुंडाळून फ्रीज़ मधे तीस मिनिट साठी ठेऊन द्या.

  3. 3

    आत्ता तीस मिनिट नंतर फ्रीज़ मधून न्यूटेला व मळलेला गोळा काढुन घ्या व त्याचे एक सारखे सहा गोळे करुन घ्या व त्याची पारि करुन त्यात न्यूटेला स्टफ करुन कचोरी सारखे बन्द करुन घ्या व थोडे चपटे दाबा.असे सगळेच कूकिज़ करुन घ्या

  4. 4

    आत्ता सात आठ मिनट स्लो फ्लेम मिठ व स्टैंड ठेऊन प्रि हीट केलेल्या कढईत एका दियह वर बटर पेपर वर दुर दुर असे कूकिज़ ठेवून मीडियम फ्लेम वर वीस ते पंचवीस मिनिटे बेक करुन घ्या किंवा ओवेन मधे 180 डिग्री ला 18 ते 20 मिनिट बेक करुन घ्या. व वायर स्टैंड वर थंड करुन घ्या व सर्व्ह करावे एग्लेस न्यूटेला स्टफ्ड कूकिज़..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes