नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)

Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
Pune

#noovenbaking
#Receip 4
#Neha shah

नुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केले
Thanku very much Neha shah madam

नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)

#noovenbaking
#Receip 4
#Neha shah

नुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केले
Thanku very much Neha shah madam

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1/4कप/55 ग्रॅम बटर
  2. 1/4 कपब्राऊन शुगर+कॅस्टर शुगर/50 ग्रॅम पावडर शुगर
  3. 1 टेबलस्पूनमिल्क
  4. 1/4व्हॅनिला इसेन्स
  5. 1 पींच बेकींग पावडर
  6. आवडीप्रमाणेचोको चिप्स
  7. 5ते 6 टीस्पून Nutella
  8. 3/4/90 ग्रॅममैदा मैदा
  9. 1/8बेकींग सोडा

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    नुटेला 1 टी स्पून चे बटर पेपर वर टाकून फ्रीज मध्ये 30 मिनिट सेट करणे. बटर मध्ये ब्राऊन शुगर & कॉस्टर शुगर घालून पेस्ट करणे.

  2. 2

    ती पेस्ट मैदा मध्ये घालून मिल्क घालून बंधने मग त्यात चोको चिप्स टाळणे. मी थोडा भाग बाजूला कडून ठेवले. गोल गोळे करून त्यात नुटेल्ल फ्रीज मधले काढून त्यात भरणे. गोल करून परत फ्रीज मध्ये ठेवणे.30 मिनट

  3. 3

    30 मिनिट नी फ्रीज मधून काढून prehit कढई केले त्यात ठेवणे.

  4. 4

    राहिले दुसऱ्या भागात hezulnut फिलिंग v चॉकलेट कलर घालून आपल्याला जे पाहिजे ते शेप देणे.

  5. 5

    दुसरी कडे कढई घेऊन त्यात मीठ टाकून झाली ठेऊन prehit 30 मिनट करणे.

  6. 6

    Hezulnut चे सेम तसेच करणे. फ्रीज 30 मिनिट ठेऊन नंतर 3p मिनिट नी बेक करणे

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonali Shah
Sonali Shah @cook_24499330
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes