पावभाजी डोसा (जीनी डोसा)
#रेसीपीबुक # week 9... थीम आहे फ्युजन......
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डोसा पीठ मध्ये तयार थोडे थोडे पाणी आणि मीठ टाकून बॅटर पुढे पातळ करून घ्या. त्यानंतर पाहिजे तसा चिरून घ्या. म्हणजे उभा किंवा चौकोनी..
- 2
एका तव्यावर थोडेसे बटर लावून घ्या. त्यावर डोसा पसरवून घ्या. त्यावर बटर लावा नंतर त्यावर शेजवान चटणी पसरून लावा.
- 3
नंतर त्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी सर्व पसरून घ्या. त्यामध्ये थोडे केचप कोथंबीर, चाट मसाला, पाव भाजी मसाला टाकून सर्व डोस्यावरच व्यवस्थित मिक्स करून घ्या. नंतर त्यावर चीज पसरून घाला. अशाप्रकारे कुरकुरीत डोसे तयार होतील. ते गार्निश करून त्यावर चीज घालून घ्या. तयार आहे चविष्ट पावभाजी डोसा.. खूप आवडेल सर्वांना.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात Kirti Killedar -
बटरी,चीजी,जिनी- डोसा (buttery cheese dosa recipe in marathi)
#बटरचीज जिनी- डोसा मुंबईचा स्पेशल फेमस स्ट्रीट फूड आहे. साउथ इंडियन डोशाची ही फ्युजन डिश आहे. भरपूर चिज, बटर आणि इंडियन मसाले टाकून बनवतात. चवीला अत्यंत अप्रतिम लागतो. मी हा ट्राय करून पाहिला आणि खरंच मला खूप आवडलं. मला आणि माझ्या मुलीला चमचमीत खायला खूप आवडते .आम्ही नेहमी वेगवेगळे रेसिपी ट्राय करत असतो Najnin Khan -
-
चीज पावभाजी उत्तप्पा (cheese pav bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#post1#फ्युजन रेसिपीज फ्युजन रेसिपी रेसिपी मध्ये मी चीज पावभाजी आणि उत्तप्पा याचे कॉम्बिनेशन केला आहे Bharti R Sonawane -
डोसा पिझ्झा (dosa pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजपिझ्झा आणि डोसा आपण नेहमी वेगळ्या पद्धतीने खातो, त्यात खूप व्हेरिएशन्स आहे त्याच्यामध्ये हे वेस्टर्न आणि इंडियन कल्चर एकत्र जोडले तर त्यातून काहीतरी वेगळं आणि खूप चविष्ट अशी रेसिपी तयार होते.फ्युजन रेसिपी थीम दिली तेव्हा ही रेसिपी मला सुचलेली. Jyoti Gawankar -
गावठी पिझ्झा (gavthi pizza recipe in marathi)
#GA4#week22#keyword_pizzaआज आपण ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा बेस करणार आहोत. लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो आपण त्यांना ओरडतो जास्त खाऊ नका कारण मैदा असतो म्हणून,पण हा पिझ्झा जास्त खाल्ला तरी काही हरकत नाही. Shilpa Ravindra Kulkarni -
शेजवान डोसा (schezwan dosa recipe in marathi)
डोसा सर्वांना आवडणारा तसा हेल्दी पण.:-) Anjita Mahajan -
-
पावभाजी मसाला पास्ता (pavbhaji masala recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9# फ्युजन पास्ता हा तसा परदेशी पदार्थ पण इथे मी इंडियन मसाले वापरून ही नविन रेसिपी बनवली आहे चला तर कशी बनवली ते तुम्हाला दाखवते Chhaya Paradhi -
-
कुकी पिझ्झा (cookie pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन थीम साठी मी ही रेईपी बनवली. फारच टेस्टी व क्रंची लागतात. Sanhita Kand -
मसाला पावभाजी इडली फ्राय
#इडलीसोपी आणि झटपट होणारी अशी चविष्ट नाश्त्यासाठी वेगळा प्रकार तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप छान लागते... 😊 😊 Rupa tupe -
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
चीजी पावभाजी मिसळ (Cheesy Misal Pav Recipe In Marathi)
#DR2 फ्युजन रेसीपी , नवीन काहीतरी करुन पाहीले व टेस्ट खुप छान वाटली व डीनर म्हणुन केली . Shobha Deshmukh -
पिझ्झा डोसा (pizza dosa recipe in marathi)
#रेसिपी बुक#week9#post 2#fusion recipe#मुलांना आवडती डिश म्हणजे पिझ्झा म्हणून मी हे फ्यूजन करायचं ठरवलं मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून त्यांची इच्छा आणि डोसा ची अफलातुन फ्युजन डिश तुम्ही पण करा R.s. Ashwini -
कॅबेज शेझवान फ्राईड राईस
#goldenapron3 week 7 कॅबेजफ्राईड राईस हा पदार्थ आवडणार नाही अशी व्यक्ती मिळणे कठीणच आहे. हा सगळ्यांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे. चटपटीत असा कोबी घालून केलेला शेझवान फ्राईड राईसच्या वासानेच रसना जागृत होते. Ujwala Rangnekar -
जीनी डोसा (dosa recipe in marathi)
#GA4 #week3 कीवड डोसाडोसा हा आमच्या घरात सर्वांचा आवडता त्यात जीनी डोसा सर्वात जास्त. फॅमीलीतील सर्व बच्चा पार्टी घरी आल्यावर त्यांची खास फर्माईश असते. म्हणून परत बनवले.dipal
-
पिज्जा विद डोसा बैटर बेस (pizza dosa batter base recipe in marathi)
#Healthydietजेव्हा आपण पिझ्झा बेसच्या जागी डोसा पिठात वापरतो तेव्हा ते खूप आरोग्यदायी असते. Sushma Sachin Sharma -
चीज चायनीज डोसा (cheese Chinese dosa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 रेसिपी बुक थिम मध्ये या वेळची ही फ्यूजन रेसिपी आहे. डोसा मध्ये विविध प्रकारचे डोसे डोसासेंटर वर आपण खात असतो. यामधला मी बनवलेला हा चीज चायनीज डोसा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
फ्युजन ढोकळा पिझ्झा (fusion dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 #फ्युजन पदार्थगुजराती ढोकळा आणि इटालियन पिझ्झा या दोन वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती चा मिलाफ असलेला हा फ्युजन पिझ्झा आहे. बेस साठी रवा ढोकळा वापरला आहे.आणि मिनि पिझ्झा बनवला आहे. Shital shete -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
-
शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स (schezwan dosa spring rolls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी २फ्युजन रेसिपी थीममुळे समजलं आपण कितीतरी पदार्थांमध्ये ट्विस्ट आणून बनवू शकतो. मला खूप आवडतं पदार्थांमध्ये वेगळे प्रयोग करायला. आज मी चायनीज आणि साऊथ इंडियन रेसिपी एकत्र करून शेजवान डोसा स्प्रिंग रोल्स बनवले. स्मिता जाधव -
मिक्स मसाला सँडविच (mix masala sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविच या हिंट नुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
-
चीजी मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#cpm3 week - 3#चीजी मसाला पावमी पहिल्यांदाच करून बघितला. खूप छान झाला होता. मसाला पाव अनेकप्रकारे केला जातो. मी चीज घालून केला. Sujata Gengaje -
मेक्सिकन व्हेज केसडिलास (पावभाजी तडका) (Mexican veg quesadillas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 केसडिलास ही एक मेक्सिकन डिश आहे. तिला मी थोडासा माझा ट्विस्ट देऊन पावभाजी फ्लेवर मध्ये बनवली आहे. Purva Prasad Thosar
More Recipes
- पालक चकली (spinach chakli recipe in marathi)
- तिरंगा जेली डेझर्ट (jelly dessert recipe in marathi)
- महाराष्ट्रीयन स्टाईल फ्युजन चिजी भाकरीझा (bhakri pizza recipe in marathi)
- तिरंगा बर्फी विथ कंडेन्स मिल्क (tiranga barfi with condensed milk recipe in marathi)
- तिरंगा सँडविच (tiranga sandwich recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13449158
टिप्पण्या (2)