तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#तिरंगा
पोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक.

तिरंगा पनीर नारळ बर्फी (tiranga paneer naral barfi recipe in marathi)

#तिरंगा
पोस्ट 2. देश प्रेम दाखवावे हे आवश्य्क आहे कारण सगळे च प्रेम दाखवायला एक दिवस अस्तोपं देश प्रेमा साठी दोन दिवस किंवा वर्षभरच म्हणा हवं तर. ही बर्फी रेसिपी मी घेउन आली आहे माझे देशावर चे प्रेम प्रतिक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 80 ग्रॅमकिसलेले पनीर
  2. 50 ग्रॅमओल खोबरा किस
  3. 50 ग्रॅममिल्कमेड
  4. 2 टीस्पूनफ्रेश क्रीम
  5. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  6. 6-7केशर काड्या
  7. 1चिमटी केसरी रंग
  8. 2-4 थेंबहिरवा रंग
  9. 1/4 टीस्पूनवनिला ईसेंसे

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम क्रीम मधे केसर भिजत घाला आत्ता एका पसरट कढईत पहिले खोबरा कीस भाजुन घ्या आत्ता त्यात पनीर घालुन परता

  2. 2

    आत्ता त्या मधे मिल्कमेड साखर घालुन गोळा होई पर्यंत परता सतत हलवत रहा आत्ता त्याचे तीन समान भाग करुन घ्या. एका मधे केशरी रंग व केशर घालुन थोडे परता (जर आसट वाटत अस्ल्यास). अणि दुसर्या भागात हिरवा रंग घाला व एकत्र करा. प्रथम प्लेट मधे केशरी भाग थापून घ्या मग त्यवर पांढरा भाग(बिना रंग मिक्स केलेला)थापा.

  3. 3

    आत्ता त्यावर हिरवा भाग थापून घ्या अणि फ्रिज मधे दहा पंधरा मिनिटे ठेवा मग फ्रीज मधून काढुन त्याच्या वड्या पाडून घ्या. पनीर व ओल खोबर असल्याने लगेच संपवावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes