बनाना ऍपल मिल्क शेक (banan apple milkshake recipe in marathi)

Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463

मिल्क शेक.
Healthy.
लहान मुलांना आवडणारा.

बनाना ऍपल मिल्क शेक (banan apple milkshake recipe in marathi)

मिल्क शेक.
Healthy.
लहान मुलांना आवडणारा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
३ सर्व्हिंग
  1. 1सफरचंद
  2. 2केली
  3. 2 कपदूध
  4. 4 टी स्पूनसाखर
  5. सजावटी साठी डाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम सफरचंद, केळी आणि साखर एका मिक्सर च्या भांड्यात टाकून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात दूध घाला. व परत एकदा मिक्सर मधून फिरवून घ्या.

  3. 3

    नंतर फ्रीज मध्ये सेट करून थंड गार सर्व्ह करा.आवडत असेल तर डाळिंबाचे दाणे सजावटीसाठी वापरा. बनाना ऍपल मिल्क शेक तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vaibhavee Borkar
Vaibhavee Borkar @cook_20989463
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes